कलादालन अंगरक्षक अ अभिजीत राजवाडे सदस्य 26 लेखन 141 प्रतिक्रिया 2011 पासून 👤 प्रोफाइल 📝 लेखन 📅 सदस्य झाले 20 June 2011 🕐 अखेरची भेट 02 Dec 2025 या सदस्याने अद्याप परिचय लिहिलेला नाही. या सदस्याचे लेखन पाहण्यासाठी येथे Views block ठेवा. अभिजीत राजवाडे Fri, 08/26/2011 - 02:58 २१ ऑगस्ट रोजी न्यु यॉर्क मधे एक भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त एक मिरवणुक काढली होती. त्यात हे सद-गृहस्थ पं. जसराज, गुलशन ग्रोव्हर आणि राणि मुखर्जी यांच्या सुरक्षेचे काम पहात होते. जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. फक्त सोने नाही घातले. 💬 प्रतिसाद