Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • दोसतारः शाळेत लग्न लागते (१)
  • आणि माऊंट किनाबालू सर झाला...
  • भिवंडी ची दवंडी
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!
  • अंडा घोटाला-बालकथा
  • उत्तर कर्नाटकातील याना शिखरे.
  • सी पी बेरार सर्किट
  • बाई माझी कंबर लचकली..
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

अंगरक्षक

अ
अभिजीत राजवाडे
Fri, 08/26/2011 - 02:58

२१ ऑगस्ट रोजी न्यु यॉर्क मधे एक भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त एक मिरवणुक काढली होती.
त्यात हे सद-गृहस्थ पं. जसराज, गुलशन ग्रोव्हर आणि राणि मुखर्जी यांच्या सुरक्षेचे काम पहात होते.

जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. फक्त सोने नाही घातले.

Bodyguard


  • Log in or register to post comments
  • 4111 views


वाचनखूण लावा
| 4111 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ग
गणेशा Fri, 08/26/2011 - 10:37 नवीन
असे एक एक फोटो दरवेळेस टाकणे व्यर्थ वाटते आहे मलातरी ... क्रुपया जास्त आणि छान फोटो एकत्र पोस्ट केल्यास एकाच धाग्यात ते पाहता येतील ...
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 08/26/2011 - 10:50 नवीन
ह्या फोटोत विषेश काय आहे, कळले नाही
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 08/26/2011 - 12:07 नवीन
माणूस तिकडे फोटोतुन पाठवा...:-) मग बघू या पुढे काय घडते?
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 08/26/2011 - 12:09 नवीन
कदाचित त्यांना वांजळे बद्दल बोलायचे असेल.
  • Log in or register to post comments
श
शाहिर Fri, 08/26/2011 - 12:35 नवीन
उचलला कॉमेरा आणि लावला डोळ्याना ... छान राहु द्या निदान "नेत्र सुखद" तरी फोटो टाका कि
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 08/26/2011 - 19:45 नवीन
ह्म्म्म... डोक्यावरची कसर गालवर भरुन काढलेली दिसतेय ! ;) एका धाग्यात एका पेक्षा जास्त फोटु टाकण्याचे कष्ट घ्या.... :)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sat, 08/27/2011 - 03:58 नवीन
''त्यात हे सद-गृहस्थ पं. जसराज, गुलशन ग्रोव्हर आणि राणि मुखर्जी यांच्या सुरक्षेचे काम पहात होते.'' या कार्यक्रमानंतर पंडितजींचा बोबडी वळाली, गुलशन ग्रोव्हरने वाईट कामं करणं सोड्ली अन राणि मुखर्जी ..... असो अवांतर - तुमचं फोटोचं कलेक्शन छान आहे पण बरेच फोटो एकदम टाका ना, अतिअवांतर - हा टोणगा राणि मुखर्जीचा बाडीगार्ड असताना तुम्हाला तिच्याऐवजी ह्याचा का फोटो काढावा वाटला, असो असते एकेकाची सॉदर्य द्रुष्टी.
  • Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र Sat, 08/27/2011 - 10:03 नवीन
>>हा टोणगा राणि मुखर्जीचा बाडीगार्ड असताना तुम्हाला तिच्याऐवजी ह्याचा का फोटो काढावा वाटला, असो असते एकेकाची सॉदर्य द्रुष्टी. हेच म्हणणार होतो... ;) मला पहिल्यांदा वाटले की सलमान खांच्या आगामी पिक्चरसंबंधी काहीतरी असेल... -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 08/28/2011 - 20:55 नवीन
प्र.का.टा.आ. ...................... :-)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sun, 08/28/2011 - 19:13 नवीन
द्वयर्थी प्रतिसाद टंकु नका, ओ , पराग दिवेकरजी.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 26 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 38 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 40 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 42 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 46 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: Adarsh
    नोंदणी: Sat, 06/03/2023 - 14:22
  • सदस्य: Ganesh Shivaji…
    नोंदणी: Tue, 05/30/2023 - 11:22
  • सदस्य: अनिल गलगली
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 20:18
  • सदस्य: Prachi Dhawade
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 16:09
  • सदस्य: मनोज28
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 08:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा