💬 प्रतिसाद
ढ
ढब्बू पैसा
Wed, 08/17/2011 - 22:14
नवीन
भटक्या फोटो सुरेख आहेत.
आणि मला भारतात नसल्याचा खूपच पश्चाताप होतोय!
माझी जळजळ तुझ्यापर्यंत पोचली आहेच म्हणा ;)
- Log in or register to post comments
ब
बहुगुणी
Wed, 08/17/2011 - 22:46
नवीन
स्वातंत्र्यदिन फार योग्य रीतीने साजरा केलात, दर भटकंतीदरम्यान औषधं बरोबर घेऊन गावा-गावांत वाटणं ही अप्रतिम कल्पना आहे, तुमचं आणि तुमच्या सहकार्यांचं त्याबद्दल अभिनंदन!
गावच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, झेंडावंदन हे फार आवडलं!
मी खूप वर्षांपूर्वी यांतल्या चावंड, माणिकडोह या भागात भटकलो होतो. ती रस्त्यात पुरलेली छोटी तोफ पाहिल्याचं आठवतंय. (आज-काल नाशिक सारख्या शहरांमधून नवीन लावलेले सरकारी वीजेचे खांब, तांब्याचे सामान, फ्लाय-ओव्हरच्या बांधकामातील लोखंडी जाळ्या अशा गोष्टी आणल्या दिवशीच चोरीला जातात, त्या पार्श्वभूमीवर ही पितळेची तोफ अजून चोरीला गेलेली नाही हे सुदैवच म्हणायचं!)
पुढल्या ट्रेक मध्ये 'भटकी'चीही साथ असेल अशी शुभेच्छा!
- Log in or register to post comments
प
प्रास
गुरुवार, 08/18/2011 - 09:11
नवीन
+ १
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/21/2011 - 16:36
नवीन
स्वातंत्र्यदिन फार योग्य रीतीने साजरा केलात, दर भटकंतीदरम्यान औषधं बरोबर घेऊन गावा-गावांत वाटणं ही अप्रतिम कल्पना आहे, तुमचं आणि तुमच्या सहकार्यांचं त्याबद्दल अभिनंदन!
+१
मालक, फोटो आणि वर्णन केवळ सुरेख.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
गुरुवार, 08/18/2011 - 04:07
नवीन
संपूर्ण लेख वाचला नाही, नुसते फोटोच बघितले. तुमच्या भटकंतीचं चित्ररूपी दर्शन छान घडलं.
फोटो खूप छान आले आहेत. मला वाटतं या सर्वांचे दोन किंवा तीन आल्बम/लेख केले असते तर जास्त चांगलं झालं असतं.
- Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका
गुरुवार, 08/18/2011 - 09:04
नवीन
मलाही लेख पूर्ण झाल्यावर असंच वाटलं पण कंटाळा नामक मित्राने घात केला, नाहीतर दोन भागातच देणार होतो. :०)
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 08/18/2011 - 04:56
नवीन
असेच म्हणतो.. फोटू लोड व्हायला खूप वेळ गेला...
असो पण लेख आणि फोटो दोन्ही चाबूक
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
गुरुवार, 08/18/2011 - 05:22
नवीन
सचीत्र लेख छान.
"पठाराहून दिसणारं निसर्गचित्र " केवळ अप्रतीम. चित्रच वाटते ते.
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
गुरुवार, 08/18/2011 - 06:03
नवीन
जबरदस्त भटकंती केलीस आणी करतोही आहेस, वर बहुगूणी यांनी म्हटल्याप्रमाणे भटकंतीला जातेवेळी तुझी औषधांचे संच बरोबर घेऊन ते गरजूंना वाटण्याची कल्पना अप्रतिम आहे. तुझ्या कलादालनातल्या लेखांबद्दल आम्ही काय बोलावं? तुझे हे लेख आमच्यासाठी मोठी पर्वणीच असतात.
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
गुरुवार, 08/18/2011 - 06:24
नवीन
खुष केलंस गड्या,
जय हिंद!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 08/18/2011 - 06:42
नवीन
अतिशय सुरेख लेख आणि तितकेच सुंदर वर्णन.
चावंडला अजून जाणे झालेले नाही, नाणेघाटाच्या तर कित्येक सफरी केल्यात. हडसरला मागच्या वर्षी केलेल्या सफरीची आठवण झाली.
निसर्ग आपले रंग वेगाने बदलतो हेच खरे. पावसाळ्यात तर तो आपले सर्व सौंदर्य उधळत येत असतो.
हे शिवमंदिर ९ व्या शतकातले शिलाहारांच्या झंझ राजाने बांधलेले आहे. खिरेश्वरचा नागेश्वर, हरिश्चंद्रगडावरचा हरिश्चंद्रेश्वर, रतनवाडीचा अमृतेश्वर याच काळातील.
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
गुरुवार, 08/18/2011 - 06:47
नवीन
प्रसन्न गड आणि सभोवतालचा निसर्ग पाहून ' मन' अगदी प्रसन्न झाले :)
अमोल केळकर
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
गुरुवार, 08/18/2011 - 06:55
नवीन
चाबुक लेख, अन त्याहीपेक्षा चाबुक भटकंती..
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 08/18/2011 - 07:07
नवीन
_/\_
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
गुरुवार, 08/18/2011 - 07:34
नवीन
मस्त!
- Log in or register to post comments
स
स्वतन्त्र
गुरुवार, 08/18/2011 - 07:36
नवीन
सह्याद्रीच्या कुशीत,किल्ल्यांच्या सानिध्यात जाउन,स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची कल्पनाच भन्नाट !
- Log in or register to post comments
न
निनाद
गुरुवार, 08/18/2011 - 07:43
नवीन
फार सुंदर - असे भटकवून आणल्या बद्दल अनेकानेक आभार. मोठीच फेरी केलीत. चावंडच्या कड्यात कोरलेल्या पायर्या आवडल्या. तुमचा औषधचांचा उपक्रमही आवडला. त्या बरोबर मराठी भाषेतील - औषधे कशी वापरावीत - असे पत्रकेही द्यावीत ही विनंती. मग माणूस बदलला तरी माहिती तेथे राहील ही आशा.
हे पाहून मलाही हळहळ वाटली. प्रत्येक तोफेकडे किती कहाण्या असतील इतिहासाच्या किती ठेव्यांना आपण आपल्या हस्तेच मुकावे... :(
इतिहास तज्ञ सचिन जोशी यांच्या विषयी वाचायला फार आवडेल. त्यांच्या कार्याची ओळ्कह स्वतंत्र लेखात करून द्यावी ही आग्रहाची विनंती.
कुंडाशेजारील मोडकळीस आलेली कमान पाहून परत तीच हळहळ. चावंडवरील सप्त मातृकांची टाकी (सप्त मातृका म्हणजे- ब्राम्ही, महेश्र्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणि आणि चामुंडा. अशी पाण्याची विभागणी का केली असावी असा प्रश्न मनात येऊन गेला. सिव्हिलायझेशन्स या मालिकेतील मास्टर्स ऑफ रिव्हर्स ही डॉक्युंमेंटरी पाहिलेली आठवली त्यात ढोलवीरा येथील प्राचीन नगरातही धरणाद्वारे अशी पाण्याची अनेक भव्य कुडे बांधलेली होती त्याचे मॉडेल पाहायला मिळाले होते. - काहीसे साम्य जाणवले.
सरकारद्वारे मंदिराची पुनर्बांधणी हा अतिशय क्लेशदायक प्रकार असतो! त्यापेक्षा ते तसेच राहिले तर अजून चांगल्या प्रकारे जपणूक होते अशी माझी खात्री आहे.
झेंडा वंदनाची, प्रभात फेरीची चित्रे दिल्या बद्दल किती आभार मानू? मन उचंबळून आले!
तुम्ही या सर्व विभागांची इतिहासाच्या खुणांची तपशिलवार चित्रे काढून नोंद ठेवताय हे मोठे काम करत आहात. हे आश्वासक आहे. या आधारावर एक एक किल्ल्यांची मोठी चित्र गॅलरी विकीवर उभी राहू शकेल. अर्थात तुम्हाला त्यात रस असेल तर.
मुलांच्या हातावर मेंदी काढून देण्याची कल्पना मस्तच आहे, खुप आवडली.
शिवमंदिराची जागा खूप आवडली मनाने तेथे जाऊन आल्यासारखे वाटले! तुम्ही नशीबवान आहात की अशी मस्त भटकंती पावसाळ्यात करताय...
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
गुरुवार, 08/18/2011 - 07:53
नवीन
लेख, चित्रे , मेंदी, औषध वाटप, सह्याद्रीच्या कुशीतला स्वातंत्र्यदिन सगळंच फार आवडलं,
स्वाती
- Log in or register to post comments
न
निनाद
गुरुवार, 08/18/2011 - 07:58
नवीन
याच्याशी १००% सहमत आहे. निसर्गात भटकल्यावर शहरात परत जाणे म्हणजे मला अॅसिड वॉश घेतल्या सारखे वाटते. ते भगभगणारे दिवे, इमारती, गर्दी आणि भरधाव जाणार्या मोटारी हे सगळे खरोखर नकोसे असते - अतिशय नकोसे!
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
गुरुवार, 08/18/2011 - 08:14
नवीन
दंडवत!
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 08/18/2011 - 09:55
नवीन
खरंच दंडवत!
- Log in or register to post comments
N
Nile
गुरुवार, 08/18/2011 - 10:09
नवीन
हेवा वाटला.
- Log in or register to post comments
N
Nile
गुरुवार, 08/18/2011 - 10:09
नवीन
हेवा वाटला.
- Log in or register to post comments
स
स्मिता.
गुरुवार, 08/18/2011 - 10:34
नवीन
सर्व फोटो अतिशय सुंदर आहेत. ते बघून काही वर्णन करायलाच सुचत नाहीये. प्राथमिक औषधांचा संच, मेहंदी या कल्पना खूप आवडल्या. पुढल्या भटकंतीकरता शुभेच्छा!! :)
- Log in or register to post comments
व
विसुनाना
गुरुवार, 08/18/2011 - 10:42
नवीन
या सफरीला आम्हालाही घेऊन गेल्याबद्दल धन्यवाद.
हे आणि असे गडकोट पायी फिरून प्रत्यक्षात बघणे आता शक्य नाही हे जाणवत आहे. :(
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
गुरुवार, 08/18/2011 - 10:44
नवीन
च्यामारी, आता काय म्हणावं रे तुम्हा लोकांना ?
अक्षरशः दंडवत रे बाबांबो !
_/\_
बघुयात आमचा योग कधी जमतोय ते.
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
श
शाहिर
गुरुवार, 08/18/2011 - 11:21
नवीन
लै भारी आहे ..सर्व काही !!
आम्च्या सार्ख्या लोळ्यां ना लाज वाटते हो स्वताची असे भन्नाट कही पाहिले कि
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 08/18/2011 - 11:33
नवीन
एक चित्रं हजार शब्दांच काम करते म्हणातात.
तुझ्या या बोलक्या चित्रांनी याची पुन्हा एकदा प्रचिती आणली.
बाकी बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत.
_/\_
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
गुरुवार, 08/18/2011 - 11:48
नवीन
झेंडा वंदन एकदम मस्त झालेलं दिसतयं. आणि निसर्गसौंदर्या बद्दल तर काय बोलायचं ? शब्द अपूरे...
- Log in or register to post comments
द
दीप्स
गुरुवार, 08/18/2011 - 11:52
नवीन
खूपच छान !!
तुमची गावागावात औषधे देण्याची कल्पना खूपच छान आहे. हा उपक्रम आवडला आणि प्राजक्ताची मेहंदी पण खूप आवडली संगातीला. आणि खूपच हेवा वाटतो तुमच्या टीमचा. खूपच नशीबवान आहेत तुम्ही १५ ऑगस्ट तुम्ही सह्याद्रीच्या कुशीत साजरा केलात कारण भारताच्यास्वतंत्र लढ्यात अग्रगण्य नाव आहे ते सह्याद्री. शिवाजी महाराजांना गनिमीकाव्याने लढता आले असेल तर ते या सह्याद्रीमुळेच, तिच्या निसर्ग निर्मित रचने मूळे, विविधतेने नटलेल्या पर्वत रांगामूळे. सह्याद्री आपल्याला खूप काही सांगते आपला इतिहास, आपली संस्कुर्ती, आपल्या परंपरा.
शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा पाया मजबूत घातल्यामुळेच ते अनेक वादळांच्या आणि प्रपातांच्या तडाख्यांत टिकून राहिले. शिवाजी आणि संभाजी या पिता-पुत्रांनी सह्यपर्वताचे खङ्ग हाती घेऊन औरंगजेबासारख्या अनेक कळीकाळांना गर्दीस मिळविले. हिंदवी स्वराज्यासाठी सह्याद्रीची गिरिशिखरे, पशू-पाखरे, झरे-पऱ्हे, घोरपडी नव्हे; तर अवघा निसर्गच जणू या महत्कार्यासाठी सज्ज झाला होता.
आणि हो फोटो नेहमीसारखेच खूप छान आहेत. पुन्हा एकदा पुढच्या भटकंतीसाठी शुभेच्छा !!
- Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार
गुरुवार, 08/18/2011 - 11:57
नवीन
अप्रतिम फोटो . भटकंतीचे वर्णन आवडले :)
- Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर
गुरुवार, 08/18/2011 - 12:34
नवीन
अप्रतिम वर्णन, फोटो पाहून ' मन' अगदी प्रसन्न झाले
आणी वर शाहिर यानी म्ह्ट्ल्याप्रमाणे "आम्च्या सार्ख्या लोळ्यां ना लाज वाटते हो स्वताची असे भन्नाट कही पाहिले की "----------- १००% सहमत...
पुढल्या भटकंतीकरता शुभेच्छा!!
बाकी तुम्ही मागच्या वेळी आवतान द्यायचे कबुल केले होते...सायबा
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 08/18/2011 - 12:49
नवीन
अप्रतिम या पेक्षा एक ही शब्द माझ्याकडुन येवुच शकत नाहि..
तुझे सर्व फोटो मला आवडतातच.. त्यातुनही निरागस मुलांचे फोटो मला नेहमीच आवडतात भावतात...
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 08/18/2011 - 12:49
नवीन
अप्रतिम या पेक्षा एक ही शब्द माझ्याकडुन येवुच शकत नाहि..
तुझे सर्व फोटो मला आवडतातच.. त्यातुनही निरागस मुलांचे फोटो मला नेहमीच आवडतात भावतात...
- Log in or register to post comments
प
प्रभो
गुरुवार, 08/18/2011 - 15:38
नवीन
क ड क फोटू!!
- Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी
गुरुवार, 08/18/2011 - 16:02
नवीन
छान , मस्त लेख न फोटु
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 08/18/2011 - 17:58
नवीन
अप्रतिम फोटो.
- Log in or register to post comments
५
५० फक्त
गुरुवार, 08/18/2011 - 20:26
नवीन
जबरदस्त फोटो आणि वर्णन जाभ, आणि नविन गाडीचं अभिनंदन.
- Log in or register to post comments
स
स्वैर परी
Fri, 08/19/2011 - 10:45
नवीन
नुसतं तुमच्या भटकंतीला नाही, तर दंडवत तुमच्या जोमाला, ईच्छेला, संकल्पनेला! लेख आणि फोटो दोन्ही मनापासुन आवडलेत. :)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 08/19/2011 - 11:03
नवीन
__/\__
अशक्य आहेस बाबा तू !
फटू आणि विस्तृत वर्णन अतिशय आवडले. भटकंती बरोबरच तू इतरही जे समाजोपयोगी कार्य करतो आहेस ते विशेष भावले :)
बादवे :- शंकराची 'पिंड' नसते रे 'पिंडी' असते.
नाहीतर काय !
अशी इकडे तिकडे दामटता आणि मग पडतात स्क्रॅच :P
- Log in or register to post comments
ज
जे.पी.मॉर्गन
Fri, 08/19/2011 - 14:21
नवीन
+११११११
दंडवत ! _/\_
जे पी
- Log in or register to post comments
प
पल्लवी
Fri, 08/19/2011 - 11:51
नवीन
_/\_
- Log in or register to post comments
प
पल्लवी
Fri, 08/19/2011 - 11:51
नवीन
_/\_
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Fri, 08/19/2011 - 15:33
नवीन
आमचा आता साष्टांग नमस्कारच घ्यावा म्हाराजा...
धन्य धन्य जाहलो!
अधिक काय बोलावे? तो निसर्ग, ती वेळ आणि ते ध्येय्य...आमचे आपले शब्द बापुडे केविलवाणे असं झालंय.
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 08/19/2011 - 17:26
नवीन
____________/\_____________
अगदी कोपरापासून दंडवत..!
काय फोटो आहेत का खेळ!!
अशक्य!!
- Log in or register to post comments
ज
जाई.
Fri, 08/19/2011 - 18:54
नवीन
वृतांत आणि फोटो अतिशय अप्रतिम.
छान वाटल.
तुम्ही करत असलेल्या कार्याला माझा दंडवत_/\_
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
Fri, 08/19/2011 - 19:56
नवीन
अप्रतिम!!!
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 08/21/2011 - 16:23
नवीन
वर्णन आणि फोटो खासच आलेत!
- Log in or register to post comments
स
सविता००१
Mon, 08/22/2011 - 10:40
नवीन
अप्रतिम फोटो आणि सुंदर वर्णन.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 08/22/2011 - 11:03
नवीन
भन्नाटभानु प्रकाशचित्रे आणि वर्णनं....
जियो! (शब्दसौजन्य- तात्या)
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »