Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • जागतिक महिला दिन विशेष कविता: 'अक्षरांचे पंख'
  • खेळ मांडला...
  • भाग ३ - !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ७: नितांत सुंदर ध्वज मंदिर ट्रेक
  • गालावरी लाली नभाची.
  • वेताळ कथा - कोबी सिंह आणि विश्वगुरू प्रदेश
  • राजस्थानची रोजनिशी : ६ : हल्दी घाटी, नाथद्वारा
  • इजराईल इराण युद्ध : स्वतंत्र धागा
  • पाताळयंत्री चर्चा
  • राजस्थानची रोजनिशी : ५ : चित्तोडगड, उदयपूर सिटी पॅलेस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

माझी बाग.

ज
ज्योति प्रकाश
Sat, 07/23/2011 - 13:14

  • Log in or register to post comments
  • 6830 views


वाचनखूण लावा
| 6830 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
न
निवेदिता-ताई Sun, 07/24/2011 - 07:05 नवीन
छान आहेत सर्व फोटो, विद्येचे झाड बघुन हसु आले..."लहानपण देगा देवा"
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 07/24/2011 - 14:44 नवीन
विद्येचं झाड गेल,तरी चालेल पण ही झाडाची विद्या अशीच फुलत राहो
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Mon, 07/25/2011 - 16:49 नवीन
वा मस्त फुलली आहे बाग !!
  • Log in or register to post comments
ज
ज्योत्स्ना Fri, 07/29/2011 - 13:26 नवीन
छान आहे बाग :)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 07/29/2011 - 13:38 नवीन
झाडांचे फोटो छान आहेत हो फक्त ते रोटेट करुन पुन्हा टाका कारण प्रत्येक वेळेला मान वाकडी करुन फोटो बघावे लागतात. :(
  • Log in or register to post comments
प
पंगा Fri, 07/29/2011 - 21:35 नवीन
घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ९० अंशांतून फिरवलेले चालतील काय? (बाकी, तुम्हाला बघायला जर इतका त्रास होतो, तर फोटो काढणारणीला ते काढताना किती त्रास झाला असेल, विचार करा ना! अप्रीशिएट, म्यान, अप्रीशिएट! ;))
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sat, 07/30/2011 - 10:09 नवीन
हॅ हॅ हॅ.. मग तर बघणारयाला एकतर स्वतःचा पीसी/लॅपटॉप पुर्णतः उलटा करुन बघावा लागेल नाहीतर मग शीर्षासन घालावे लागेल :D
  • Log in or register to post comments
प
पंगा Fri, 08/05/2011 - 14:05 नवीन
(आधी म्हटल्याप्रमाणे, बघताना तुम्हाला जर एवढा त्रास होऊ शकतो, तर काढताना फोटो काढणारणीला किती त्रास झाला असेल, विचार करा ना! शीर्षासन करून / मान वाकडी करून फोटो काढणे म्हणजे काय खाऊ आहे का राव? आं?)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 08/05/2011 - 14:08 नवीन
तर मग..हॅट्स ऑफ टू ज्योती तै. :)
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 08/04/2011 - 06:50 नवीन
फोटो ची साईज मोठी हवी होती
  • Log in or register to post comments
म
मनराव गुरुवार, 08/04/2011 - 07:06 नवीन
छान........... बायद्वे >>>(शाळेत असतांना टाळक्यात अभ्यास टिकून रहावा म्हणून ठेवत होतो ते)<<<< रहिला का मग तो टि़कून.......???
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Fri, 08/05/2011 - 09:31 नवीन
मग काय राहिलाच आहे तो टिकुन तिथंच शाळेतच आहे तो अजुन, आम्ही आलो शाळा सोडुन पुढं तुला गाणं नाही का माहित ' शाळा सुटली पाटी फुटली'' असो... अवांतर - फोटोंची क्वालिटी मेंटेनड आहे, स्वयंपाकघर ते बाग, आणि पंगा व किसन शी बाडीस. आणि ते विद्येचं झाड चा संदर्भ लागला नाही काही, कोणीतरी फटाफट अंमळ नॉस्टेजेलिक का काय करणारी गोष्ट सांगेल काय?
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 08/05/2011 - 09:00 नवीन
छान. माझ्या माहेरी ही सगळी झाडे होती. आता ह्यातील अर्धी माझ्याकडे आहेत.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 41 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 53 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 54 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 57 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours ago

नवीन सदस्य

  • सदस्य: सरगर
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:42
  • सदस्य: yummmtummm
    नोंदणी: Mon, 04/14/2025 - 17:21
  • सदस्य: SavitaGovilkar
    नोंदणी: Mon, 01/06/2025 - 15:44
  • सदस्य: रमेश माने
    नोंदणी: Mon, 01/06/2025 - 14:24
  • सदस्य: भूषण सहदेव तांबे
    नोंदणी: Mon, 10/28/2024 - 09:07
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा