Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • जागतिक महिला दिन विशेष कविता: 'अक्षरांचे पंख'
  • खेळ मांडला...
  • भाग ३ - !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ७: नितांत सुंदर ध्वज मंदिर ट्रेक
  • गालावरी लाली नभाची.
  • वेताळ कथा - कोबी सिंह आणि विश्वगुरू प्रदेश
  • राजस्थानची रोजनिशी : ६ : हल्दी घाटी, नाथद्वारा
  • इजराईल इराण युद्ध : स्वतंत्र धागा
  • पाताळयंत्री चर्चा
  • राजस्थानची रोजनिशी : ५ : चित्तोडगड, उदयपूर सिटी पॅलेस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

गटारीगाथा

स
सौन्दर्य
Fri, 07/22/2011 - 15:32

  • Log in or register to post comments
  • 9398 views


वाचनखूण लावा
| 9398 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
श
शाहिर Sat, 07/23/2011 - 05:24 नवीन
तात्काळ कार्यवाही केली जाइल !! (आम्ही आषाढा मधले शेवटचे दोन दिवस माहेरी जायची परंपरा आहे ..असे सांगितले आहे ..)
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sat, 07/23/2011 - 05:33 नवीन
पण एक गोष्ट कळली नाही. हा लेख "कलादालन" या सदरात का टाकला? मला वाटले सोकाजीरावांनतर आपण सचीत्र वारूणी महीमा टाकला आहे की काय???? पण फसगत झाली.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Tue, 07/26/2011 - 14:38 नवीन
चिंतामणी, काही हरकत नाही, जे काही किहीले आहे ते एवढे जालीम आहे की कुठेही टाकले असते तरीही तोच खमंगपणा राहिला असता. सौंदर्य, मला दिवाळीची खमंग आणि कुर्कुरीत चकली प्राणाहुन प्रिय आहे आणि हा लेख वाचताना आइच्या हातची (अरे हो, बायकोच्याही बरं का, नाही तर बुडालीच गटारी ....;)) ती खमंग आणि कुर्कुरीत चकली खाताना जशी धमाल येते तशीच शेम तो शेम धमाल आली.
गटारी ‘साजरी’ तशी कोणीही करू शकतो, परंतु ती ‘संपन्न’ होईलच असे नाही.
+111 - (रोजच गटारी करणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sat, 07/23/2011 - 11:01 नवीन
पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 07/23/2011 - 12:08 नवीन
खूप मजेशीर आणि हलकंफुलकं लिखाण! लेख आवडला.
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Sun, 07/24/2011 - 09:36 नवीन
च्या मारि .. तुझे लेखन इथे वाचावयास मिळाले. मस्तच..
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 07/24/2011 - 10:40 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 07/24/2011 - 10:51 नवीन
मेहनतीने लिहीलेला लेख! मजा आला.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 07/24/2011 - 16:14 नवीन
व्व्व्व्व्व्व्व्वा मस्त... अहो आम्ही आयुष्यात एकदाही घेतली नसून हा लेख वाचुन अगदी घायाळ झालेलो आहोत ... असेच लिहीत रहा...
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sun, 07/24/2011 - 21:24 नवीन
हम्म.................. आहाहा काय तो योग..........
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 07/25/2011 - 14:22 नवीन
एक हलका फुलका विनोदी लेख म्हणुन आवडला. पण बायको जर का साफ *भोळी-भाबडी असेल तरच वर ज्या क्लुप्त्या सांगितल्या आहेत त्या फळतील असे वाटते. त्यापेक्षा सरळ एक छानस कॉकटेल बनवुन बायकोला पण आपल्या गोटात आधीपासुनच सामिल करुन घ्यावं. म्हणजे मग तुम्ही विसरलात तरी मग बायकोच स्वतः गटारीची आठवण करुन देईल. ;) काय म्हणता? * आजच्या काळात अशी बायको मिळवायची म्हणजे आदल्या सात जन्माची पुण्याई गाठीशी असली पाहिजे.
  • Log in or register to post comments
श
शाहिर Mon, 07/25/2011 - 14:47 नवीन
गनपा भौ ... अशी बायको मिळाली तर नवरा वटसावित्री (की वट सत्यवान ??) भक्तीभावाने करेल
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 07/25/2011 - 15:07 नवीन
असे काही सत्यवान माझ्या पहाण्यात आहेत. अगदी आपल्या मिपावर पण ;)
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Tue, 07/26/2011 - 14:42 नवीन
मी दरवर्षी 'वटसत्यवान' भक्तीभावाने पुजतो :P - (वटसत्यवान) सोकाजी
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Wed, 07/27/2011 - 07:00 नवीन
हे चाल्तय का बघा ? Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Fri, 07/29/2011 - 17:31 नवीन
मस्त..
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Fri, 07/29/2011 - 17:52 नवीन
पु लं च्या नानू सरंजामे सारखे हे माझे पहिले अपत्य. मि पा च्या खवैया आणि पिवैयांनि त्याला उचलून घेतले आहे ते बघुन हुरुप आला. आता जोपर्यंत पाठिवर कौतुकाची थाप बसते आहे, तो पर्यंत आणखी काही अपत्ये सोडीन म्हणतो, आणि पाठीवर बुक्का बसताच उद्योग आवरते घेइन. चिंतामणीं चा सल्ला लक्शात ठेवून दालन निट निवडायचा प्रयत्न करीन. शाहीरांचि 'बायकोला माहेरी पाठवायची प्रथा' आवडली. सोकाजीरावाचि चकलीशी केलेली तुलना वाचून चकली खाण्याची इछा निर्माण झाली. गणपांनि उल्लेख केलेल्या '*भोळी-भाबडी' बायकोच्या शोधात आहे, सापडल्यावर कळवीन. ईतर सर्व प्रतिसादांबद्दल आभार. (सचित्र) प्रतिसादांमूळे भुक चाळवली गेली आहे, त्या मुळे आता आवरते घेतो. सौन्दर्य
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 08/08/2018 - 09:51 नवीन
गटारी स्पेशल इनोदी लेखन
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 48 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    16 hours ago
  • सुंदर !!
    16 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours ago

नवीन सदस्य

  • सदस्य: सरगर
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:42
  • सदस्य: yummmtummm
    नोंदणी: Mon, 04/14/2025 - 17:21
  • सदस्य: SavitaGovilkar
    नोंदणी: Mon, 01/06/2025 - 15:44
  • सदस्य: रमेश माने
    नोंदणी: Mon, 01/06/2025 - 14:24
  • सदस्य: भूषण सहदेव तांबे
    नोंदणी: Mon, 10/28/2024 - 09:07
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा