💬 प्रतिसाद
स
स्वाती दिनेश
गुरुवार, 06/23/2011 - 12:49
नवीन
लपविलास तू हिरवा चाफा..
फार धुंद सुगंध असतो नाही ह्या हिरव्या चाफ्याचा...
किती दिवसांनी बघते आहे, नुसता फोटो बघूनच आला बघ सुवास त्याचा मला..
जागु, धन्यु..
स्वाती
- Log in or register to post comments
च
चित्रा
गुरुवार, 06/23/2011 - 21:36
नवीन
>>फार धुंद सुगंध असतो नाही ह्या हिरव्या चाफ्याचा...
+१. मादक सुवास. थेट मस्तकात जाणारा :)
छान माहिती, जागु.
- Log in or register to post comments
इ
इरसाल
गुरुवार, 06/23/2011 - 13:01
नवीन
छान. कोकणातले दिवस आठवले. खासकरून अलिबाग मधले.
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 06/23/2011 - 15:09
नवीन
लपविलास तू हिरवा चाफा किंवा अगदी आत्ताआत्ताचं मुंबई-पुणे-मुंबई मधलं कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात अशा गाण्यांच्या ओळीतूनच हिरवा चाफा नावाचं काहीतरी फूल असतं एवढंच माहित होतं. जागुतै, तुझ्यामुळे त्याचं दर्शनही घडलं.
- Log in or register to post comments
स
स्मिता.
गुरुवार, 06/23/2011 - 17:05
नवीन
हिरवा चाफा आजवर फक्त ऐकलं होतं पण कधीच बघायचा योग आला नव्हता.
छानच आहे फूल.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 06/24/2011 - 04:47
नवीन
वा... परत एकदा नविन माहिती आणि फोटु पहायला मिळाले. तुझे धागे याच कारणास्तव मला फार आवडतात. :)
(सोनचाफा प्रेमी)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 06/24/2011 - 05:00
नवीन
सुरेख फोटो आणि माहिती.
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Fri, 06/24/2011 - 08:46
नवीन
धन्यवाद, फोटो एकदम मस्त आले आहेत. माझ्या घरी मी हे झाड देवचाफा म्हणुन लावलेलं आहे,
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 06/24/2011 - 08:54
नवीन
जागुतै रॉक्स !
तुझ्यामुळे अनेक नव्या पदार्थांची , फळांची, भाज्यांची ओळख होतच असते कायम. आज त्यात ही नविन भर.
तुझे आभार गो.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Fri, 06/24/2011 - 09:06
नवीन
माझ्यासाठी हे नविन आहे फुल.. मस्त वाटले वाचुन...
आणि ते पाखरु/किटक पण खुप छान आहे.. ते ही मी अश्या कलर मध्ये कधी पाहिलेले नाहि ..
- Log in or register to post comments
M
Mrunalini
Fri, 06/24/2011 - 11:19
नवीन
वा.... फुल बघुनच मला अगदी सुवास आला. खुपच छान... माझ्या माहेरी पण सोनचाफ्याचे झाड आहे. झाडाला फुले एवढी येतात, पण एकही हाताला लागत नाही. मग खिडकीत उभ राहिले तरी त्याचा मस्त वास येतो. माझे सगळ्यात आवडते फुल आहे हे.. खरच खुप खुप धन्स.. :)
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 10/22/2019 - 06:08
नवीन
यातल्या इमेजेस मिळतील असं कोणी बघेल का? हिरव्या चाफ्याच्या नावाखाली सुर्यफुलं नाचवणार्या झी मराठीला पाठवायची आहे लिन्क!
- Log in or register to post comments