Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • दोसतारः शाळेत लग्न लागते (१)
  • आणि माऊंट किनाबालू सर झाला...
  • भिवंडी ची दवंडी
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!
  • अंडा घोटाला-बालकथा
  • उत्तर कर्नाटकातील याना शिखरे.
  • सी पी बेरार सर्किट
  • बाई माझी कंबर लचकली..
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

हिरवा चाफा

ज
जागु
गुरुवार, 06/23/2011 - 12:40

  • Log in or register to post comments
  • 11360 views


वाचनखूण लावा
| 11360 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
स
स्वाती दिनेश गुरुवार, 06/23/2011 - 12:49 नवीन
लपविलास तू हिरवा चाफा.. फार धुंद सुगंध असतो नाही ह्या हिरव्या चाफ्याचा... किती दिवसांनी बघते आहे, नुसता फोटो बघूनच आला बघ सुवास त्याचा मला.. जागु, धन्यु.. स्वाती
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 06/23/2011 - 21:36 नवीन
>>फार धुंद सुगंध असतो नाही ह्या हिरव्या चाफ्याचा... +१. मादक सुवास. थेट मस्तकात जाणारा :) छान माहिती, जागु.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 06/23/2011 - 13:01 नवीन
छान. कोकणातले दिवस आठवले. खासकरून अलिबाग मधले.
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 06/23/2011 - 15:09 नवीन
लपविलास तू हिरवा चाफा किंवा अगदी आत्ताआत्ताचं मुंबई-पुणे-मुंबई मधलं कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात अशा गाण्यांच्या ओळीतूनच हिरवा चाफा नावाचं काहीतरी फूल असतं एवढंच माहित होतं. जागुतै, तुझ्यामुळे त्याचं दर्शनही घडलं.
  • Log in or register to post comments
स
स्मिता. गुरुवार, 06/23/2011 - 17:05 नवीन
हिरवा चाफा आजवर फक्त ऐकलं होतं पण कधीच बघायचा योग आला नव्हता. छानच आहे फूल.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 06/24/2011 - 04:47 नवीन
वा... परत एकदा नविन माहिती आणि फोटु पहायला मिळाले. तुझे धागे याच कारणास्तव मला फार आवडतात. :) (सोनचाफा प्रेमी)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 06/24/2011 - 05:00 नवीन
सुरेख फोटो आणि माहिती.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Fri, 06/24/2011 - 08:46 नवीन
धन्यवाद, फोटो एकदम मस्त आले आहेत. माझ्या घरी मी हे झाड देवचाफा म्हणुन लावलेलं आहे,
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 06/24/2011 - 08:54 नवीन
जागुतै रॉक्स ! तुझ्यामुळे अनेक नव्या पदार्थांची , फळांची, भाज्यांची ओळख होतच असते कायम. आज त्यात ही नविन भर. तुझे आभार गो.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 06/24/2011 - 09:06 नवीन
माझ्यासाठी हे नविन आहे फुल.. मस्त वाटले वाचुन... आणि ते पाखरु/किटक पण खुप छान आहे.. ते ही मी अश्या कलर मध्ये कधी पाहिलेले नाहि ..
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Fri, 06/24/2011 - 11:19 नवीन
वा.... फुल बघुनच मला अगदी सुवास आला. खुपच छान... माझ्या माहेरी पण सोनचाफ्याचे झाड आहे. झाडाला फुले एवढी येतात, पण एकही हाताला लागत नाही. मग खिडकीत उभ राहिले तरी त्याचा मस्त वास येतो. माझे सगळ्यात आवडते फुल आहे हे.. खरच खुप खुप धन्स.. :)
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 10/22/2019 - 06:08 नवीन
यातल्या इमेजेस मिळतील असं कोणी बघेल का? हिरव्या चाफ्याच्या नावाखाली सुर्यफुलं नाचवणार्‍या झी मराठीला पाठवायची आहे लिन्क!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 40 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 52 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 53 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 56 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 59 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: Adarsh
    नोंदणी: Sat, 06/03/2023 - 14:22
  • सदस्य: Ganesh Shivaji…
    नोंदणी: Tue, 05/30/2023 - 11:22
  • सदस्य: अनिल गलगली
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 20:18
  • सदस्य: Prachi Dhawade
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 16:09
  • सदस्य: मनोज28
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 08:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा