Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • वि 'लीन' करण
  • ब्रेक के बाद..
  • धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य
  • अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"
  • दाटलेली हुरहूर.
  • मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
  • बजेट २०२६
  • चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
  • आंब्याच्या झाडवरचे सरडे
  • "बौद्ध मूर्तीशास्त्र"
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

संडे स्पेशल ( आंब्याचे सांदणे)

स
स्वाती राजेश
Mon, 05/19/2008 - 14:24

  • Log in or register to post comments
  • 6617 views


वाचनखूण लावा
| 6617 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
व
विसोबा खेचर Mon, 05/19/2008 - 14:50 नवीन
बाई गं मिपाच्या अन्नपूर्णे, वा! आंब्याच्या सांदणाची पाकृ! मिपाचे रसोईघर आज तृप्त झाले, धन्य झाले! :) आंब्याच्या सांदणाबद्दल मी काय लिहू? माझ्या मते ही अत्यंत शुभ, अत्यंत मंगलदायी अशी पाकृ आहे! आम्ही कोकणात बहुत करून बरक्या फणसाची सांदणं करतो, तीही फारच सुरेख लागतात! असो, सांदणं आंब्याची असोत वा बरक्या फणसाची असोत, माझ्या मते 'जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते....' या यादीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यात सांदणांचा क्रमांक निश्चितच खूप वरचा लागतो! तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 05/19/2008 - 14:54 नवीन
आंब्याची,फणसाची दोन्ही सांदणे मला फार आवडतात.. डब्यातल्या आंब्या,फणसाची सांदणे करायचे डोक्यातच आले नाही (तशी कधी गरज पडत नाही तिथे हे ही तितकेच खरे,:)) पण आता करून पाहिन ,:)
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 05/19/2008 - 14:57 नवीन
धन्यवाद!!! काल गेट टुगेदर होते,त्यात मी केले होते, सगळ्यांना खूप आवडले... एका ब्रिटीश बाईने माझ्याकडून रेसिपी घेतली......:)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 05/19/2008 - 14:59 नवीन
अग ,फोटू का नाही काढलास?तेवढेच नयन सुख!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 05/19/2008 - 15:01 नवीन
एका ब्रिटीश बाईने माझ्याकडून रेसिपी घेतली...... वा वा! आमच्या कोकणची पाकृ गोर्‍या सायबिणीपर्यंत पोहोचली म्हणायची! :) धन्यवाद स्वातीताई! झंडा उंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा...! :) आपला, (आनंदीत!) तात्या.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 05/19/2008 - 15:01 नवीन
सांदणं...... आई गं...... अश्या सुंदर पाककृती टाकायच्या आणि मग मी बसते इथे =P~ आणि :( का बरं असा छळवाद??? का? का?? का??? ~X(
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Mon, 05/19/2008 - 15:08 नवीन
निषेध !!!! पाक-क्रिया लिहणा-या सर्व मिपा सदस्यांचा निषेध !!!! अहो असले काहीतरी लिहता व आमच्या जिवाची तळमळ होते... तुम्हाला काय माहीत आहे बहादुरच्या हातचे तेच तेच खाणे खाऊ विटलो आहे... जरा बाहेर हॉटेलमध्ये खावे तर दिल्ली मध्ये सगळ्याच पदार्थामध्ये पनीर असे भरलेले असते की असे वाटते हॉटेलला आग लावावी ! मस्त रेसेपी आहे ... पण चहा पावडर व साखर (चव बधून) ह्या अतीरिक्त मला स्वयंपाक घरातील काही कळत नाही ह्याचे आज खुप दुखः वाटत आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 05/19/2008 - 15:10 नवीन
हो, हो, एकदम त्रिवारच निषेध!! :D बंगलोरला तर हापूस मिळत पण नाही!! :(
  • Log in or register to post comments
व
वरदा Mon, 05/19/2008 - 18:04 नवीन
माझ्याकडे एक टीन उरलाय आमरसाचा करेन हे नक्की..मी आज्जीकडून ऐकायची नेहेमी पण कधी खाऊन नाही पाहिली कशी लागतात...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 45 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 57 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 59 minutes ago
  • सुंदर !!
    16 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours ago

नवीन सदस्य

  • सदस्य: रचस
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 10:29
  • सदस्य: Grishma B.
    नोंदणी: Fri, 05/05/2023 - 11:19
  • सदस्य: शितल ताथोड
    नोंदणी: गुरुवार, 05/04/2023 - 06:25
  • सदस्य: आपुलाची वाद आप…
    नोंदणी: गुरुवार, 04/13/2023 - 03:44
  • सदस्य: Shivaji vishva…
    नोंदणी: Tue, 04/11/2023 - 03:07
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा