💬 प्रतिसाद
स
स्पा
Wed, 06/08/2011 - 06:12
नवीन
क ह र
मान गये उस्ताद....
सगळे फोटू अप्रतिम
शेवटचा तर मास्टरपीस
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 06/08/2011 - 06:34
नवीन
क्लास्स्स्स्स् आणि खल्लास्स्स्स्स............!!!
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Wed, 06/08/2011 - 06:39
नवीन
ज..ब..र..द..स्त !
शेवटचा फोटो अतिशय सुंदर...
वल्ली,
तो शेवटचा फोटो तुम्ही कुठे काढला आहे?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 06/08/2011 - 06:45
नवीन
शेवटचा फोटो ताम्हिणी घाटात प्लस व्हॅलीजवळच्या एका पठारावर काढला आहे.
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Wed, 06/08/2011 - 07:01
नवीन
लई भारी फोटो रे वल्ली, आता आपण पण असेच छान छान फोटो काढु.
- Log in or register to post comments
ग
गवि
Wed, 06/08/2011 - 07:28
नवीन
जबरी कलेक्शन.. मान गये उस्ताद..
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 06/08/2011 - 09:59
नवीन
अप्रतिम फोटो
अवांतर : कालचे रायगडाचे फोटो पण असेच आलेत .. कधी देतोय मे काय माहित
- Log in or register to post comments
स
सहज
Wed, 06/08/2011 - 10:02
नवीन
नयनरम्य!
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Wed, 06/08/2011 - 10:13
नवीन
लय लय लय भारी फोटो. बेष्ट. वरुन चौथा तर कातिल.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 06/08/2011 - 11:00
नवीन
आईचा घो !
वल्ली शेठ डोळ्याचे पारणे फेडलेत :)
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Wed, 06/08/2011 - 11:24
नवीन
पावसाळा सुरु होतोय.
कधी निघायचं बोला.
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Wed, 06/08/2011 - 11:42
नवीन
वेड लागलं.............
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 06/08/2011 - 11:44
नवीन
परत ?
- Log in or register to post comments
म
मनराव
Wed, 06/08/2011 - 11:45
नवीन
मस्त........
- Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर
Wed, 06/08/2011 - 12:34
नवीन
आई शप्पथ्,भन्नाट फोटो आहेत मित्रा.
- Log in or register to post comments
प
प्रभो
Wed, 06/08/2011 - 15:50
नवीन
क ड क!! फटू.
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 06/08/2011 - 18:47
नवीन
ख ल्ला स!!!
उच्च! हुच्च!! अत्युच्च!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 06/09/2011 - 06:29
नवीन
वाहव्वा...जबरदस्त...खल्लास....शेवटचा झाडाचा फोटो म्हणजे....हेपी एंडींग
- Log in or register to post comments
न
नन्दादीप
गुरुवार, 06/09/2011 - 08:11
नवीन
खतरनक फटू भाय....... लय जबरा..
बोले तो येकदम ढिंच्याक...!!!
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 06/09/2011 - 08:14
नवीन
सगळेच फोटो झक्कास!!!
- Log in or register to post comments
स
स्वैर परी
गुरुवार, 06/09/2011 - 10:51
नवीन
खुप सुंदर आहेत फोटो! :)
पावसाळ्याची चाहुल अगदी योग्य वेळी लागली आहे! :)
- Log in or register to post comments
ढ
ढब्बू पैसा
Sun, 06/12/2011 - 09:28
नवीन
जीवघेणे फोटू आहेत. सह्याद्री काय कातिल दिसतो पावसाळ्यात!
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Sun, 06/12/2011 - 13:35
नवीन
फार सुरेख चित्रे आणि फोटोंच्या कॅप्शन्सही सार्थ !
(पावसाळ्यातल्या अनेक हिरव्या,ओल्या सहलींची, ट्रेक्सची आठवण ताजी झाली.सह्याद्रीच्या दर्याखोर्यात पावसात भटकायला आता कधी जमेल कुणास ठाऊक? :( )
स्वाती
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/12/2011 - 13:31
नवीन
अनुक्रमे चार,सहा, आणि शेवटचा फोटो लैच जब्रा.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Mon, 06/13/2011 - 05:28
नवीन
.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Mon, 06/13/2011 - 05:29
नवीन
झ का स्स्स्स्स्स...:)
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Mon, 06/13/2011 - 11:34
नवीन
सह्याद्री आणि पावसाळा झक्कास काँबिनेशन.....वाह मजा आली
- Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका
Tue, 06/28/2011 - 08:10
नवीन
दंगा !!!!!!
फूल टू राडा रे !!
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Tue, 06/28/2011 - 09:19
नवीन
खुं खा र !!!
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
Tue, 06/28/2011 - 09:49
नवीन
जब्बरदस्त!
- Log in or register to post comments
श
शाहिर
Tue, 06/28/2011 - 09:58
नवीन
एक नंबर फोटो आहेत ...
- Log in or register to post comments
ग
गणपा
Tue, 06/28/2011 - 10:02
नवीन
मन रानतं नेल रंऽऽऽऽऽऽऽ
- Log in or register to post comments
ह
हेम
Wed, 06/29/2011 - 11:48
नवीन
शिरां पडली या वल्लीवर ती.. या विकेण्डाक सगळ्यांका भाईर घालवून सोता बसतलो भजीयो खात विम्बल्डन बगीत..!!!
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
गुरुवार, 06/30/2011 - 04:47
नवीन
सह्याद्रीमध्ये मन्सूनच्या वाऱ्याप्रमाणे भिरभिर फिरवून आणणारं मस्त कलेक्शन...
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
गुरुवार, 06/30/2011 - 09:22
नवीन
अगदी धुंद करणारे फटु.
- Log in or register to post comments