Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

भिगवण

ज
जयंत कुलकर्णी
Tue, 05/03/2011 - 09:01

  • Log in or register to post comments
  • 4167 views


वाचनखूण लावा
| 4167 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Tue, 05/03/2011 - 09:42 नवीन
भिगवणसारखे पंचपक्वानांनी भरलेले ताट समोर असता फक्त तीनच फोटो तोंडी लावल्यासारखे टाकून तोंड खवळवणार्‍या जयंत कुलकर्ण्यांचा जाहिर निषेध.
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Tue, 05/03/2011 - 09:51 नवीन
आहे हे भिगवण? ऐकलंय याच्या आगोदर, पण कधी जाण्याचा योग नाही आला. वल्लींशी सहमत.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 05/03/2011 - 10:15 नवीन
२ रा फोटो होडीच्या बटबटीत रंगाबरोबर मुलाच्या शरीराच्या रंगामुळे जास्त खुलून दिसतो. बाकी दोन्ही फोटो पण छानच आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 05/03/2011 - 12:54 नवीन
फोटो दिसले नाहित म्हणुन निराशा झाली...
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Tue, 05/03/2011 - 16:06 नवीन
फोटोज का दिसत नाहीत ???? :(
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 05/03/2011 - 16:34 नवीन
फोटो शॉपमध्ये फेरफार (काँट्रास्ट कमी-जास्त) करुन मग टाकलेत का? रंग जरा जास्तच भडक वाटतायत.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 05/04/2011 - 05:04 नवीन
फोटो सुरेख आहेत पण व्यवस्थित रिसाईझ करुन टाकाल का?
  • Log in or register to post comments
क
कोकणप्रेमी Wed, 05/04/2011 - 12:33 नवीन
भिगवणसारखे पंचपक्वानांनी भरलेले ताट समोर असता फक्त तीनच फोटो तोंडी लावल्यासारखे टाकून तोंड खवळवणार्‍या जयंत कुलकर्ण्यांचा जाहिर निषेध. आम्हाला पण येता का विचारले असते तर आनन्द वाटला असता.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Wed, 05/04/2011 - 12:48 नवीन
कुलकर्णी काका, फक्त तीन फोटोंवर समाधान कस मानून घ्यायचं.. आणखी फोटो काढले असतील तर डकवा ना.. - पिंगू
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 05/04/2011 - 13:33 नवीन
ढगाळलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर उडणारे काळे-पांढरे-केशरी पक्षी!! अप्रतिम! हे फ्लेमिंगो आहेत ना?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 28 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 40 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 42 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 44 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 48 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा