💬 प्रतिसाद
आ
आनंदयात्री
Fri, 04/29/2011 - 04:33
नवीन
सुंदर. याच बरोबर शटर स्पीड, अॅपर्चर या कल्पना आम्हा नवख्यांना समजवुन सांगाव्यात ही विनंती.
-
(वाढदिवसाचे फोटो काढणारा)
हौशी आंद्या
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 04/29/2011 - 05:10
नवीन
वा... उत्तम माहिती देत आहात...:)
हे छायाचित्र १० सेकंद अॅपर्चर घेउन काढलेले आहे. पाण्याला आलेला स्मूथ इफेक्ट त्यामुळेच दिसतो. भरदुपारी असे अॅपर्चर ठेवल्यास फोटोमध्ये फक्त पांढरा प्रकाश येईल. म्हणून लेन्स समोर एक वेल्डिंग काच ठेवून त्याचा उपयोग १२ स्टॉप एन डी फिल्टर सारखा केला आहे. फोटोशॉप मध्ये ब्लॅक अॅण्ड व्हाईट करून थोडा सेपिआ टच देण्याचा प्रयत्न केला आहे.
अॅपर्चर सेटींग्स बद्धल अजुन जाणुन घ्यायला आवडेल. अॅपर्चर सेटिंग्स मधे बदल करुन काय काय परिणाम साध्य करता येतील/येतात हे जाणुन घेण्यास उत्सुक आहे.
- Log in or register to post comments
श
शरद
Fri, 04/29/2011 - 06:39
नवीन
चार लेख लिहून मिळणार नाही इतकी सुंदर माहिती वरील फोटोंमुळे मिळते. अभिनंदन. आपण असेच फोटो Raw Files मध्ये काढून कसे बदल करता येतात तेही सर्वांना दाखवा.
शरद
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 04/29/2011 - 06:43
नवीन
सुरेख फोटो. खास करुन १, ६ आणि कृष्णधवल मध्ये ३ आणि ७ आवडले. एकदम मस्त.
शरद ह्यांचे आवाहन सगळ्यांनीच मनावर घेतलेले दिसते पण, आवाहन करुन नंतर फोटो टाकल्यावर शरद ह्यांनी आपले काहीच मत दिले नाही, ह्याबद्दल जरा वाईटही वाटले. त्यांचे एक्सपर्ट मत ऐकायला आवडले असते.
हा प्रतिसाद लिहितानाच शरद ह्यांचे मत आलेले पाहून आनंद वाटला.
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Fri, 04/29/2011 - 07:38
नवीन
लईच जबरा फोटो आणि समजेल अशी माहिती, आता पुन्हा प्रयोगाला सुरुवात करावी म्हणतो मी.
- Log in or register to post comments
न
नन्दादीप
Fri, 04/29/2011 - 08:38
नवीन
छान माहीती.. १ला फोटो अंमळ जास्तच आवडला. सुंदर.
आणि आनंदयात्री वर बोलल्याप्रमाणे "याच बरोबर शटर स्पीड, अॅपर्चर या कल्पना आम्हा नवख्यांना समजवुन सांगाव्यात ही विनंती."
- Log in or register to post comments
प
प्रभो
Fri, 04/29/2011 - 18:35
नवीन
ज ब र द स्त फोटू!!! आवडले.
- Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी
Fri, 04/29/2011 - 18:42
नवीन
फारच छान !
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Tue, 05/03/2011 - 05:03
नवीन
फारच छान !
- Log in or register to post comments
प
पुष्करिणी
Tue, 05/03/2011 - 15:26
नवीन
सुंदर.
आनंदयात्री वर बोलल्याप्रमाणे "याच बरोबर शटर स्पीड, अॅपर्चर या कल्पना आम्हा नवख्यांना समजवुन सांगाव्यात ही विनंती."
शरद यांनी म्हट्ल्याप्रमाणे 'असेच फोटो Raw Files मध्ये काढून कसे बदल करता येतात तेही सर्वांना दाखवा.' ही विनंती
- Log in or register to post comments
R
RUPALI POYEKAR
Wed, 05/04/2011 - 12:00
नवीन
अप्रतिम फोटो
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Wed, 05/04/2011 - 17:31
नवीन
सगळेच फोटो सुंदर आहेत पण पहिला आणि सहावा फोटो विशेषत्वाने आवडले.
- Log in or register to post comments
द
दैत्य
Wed, 05/04/2011 - 18:21
नवीन
मस्तच खालिद्राव!
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Wed, 05/04/2011 - 21:38
नवीन
मस्तच!
- Log in or register to post comments
स
सूर्य
Fri, 05/06/2011 - 17:24
नवीन
जबरा छायाचित्रे ..
सूर्य.
- Log in or register to post comments
भ
भवानी तीर्थंकर
Sat, 05/07/2011 - 19:23
नवीन
सुंदर आणि लक्षवेधी.
- Log in or register to post comments
प
प्राजु
Sun, 05/08/2011 - 03:53
नवीन
खूप सुंदर!
वरून चौथा फोटो इतका नाही आवडला. मात्र बाकीचे सुरेख आहेत.
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Sun, 05/08/2011 - 04:17
नवीन
मस्त छान छान !
- Log in or register to post comments