Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल
  • दरम्यान
  • दोसतारः शाळेत लग्न लागते २
  • संध्येच्या व्याकूळ छाया.
  • राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी
  • मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
  • ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)
  • खाडीवरचे दिवस!!
  • गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

खतखते

प
प्रभाकर पेठकर
Sun, 05/11/2008 - 10:51

  • Log in or register to post comments
  • 51550 views


वाचनखूण लावा
| 51550 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्रभाकर पेठकर Mon, 05/19/2008 - 09:12 नवीन
रुच्चीक जाले. भाषा कळली नाही पण 'बरे' झाले असावे असा आपला एक अंदाज......
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 05/20/2008 - 05:44 नवीन
रुच्चीक=रुचकर?! (अंदाजपंचे)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 05/20/2008 - 18:22 नवीन
रुची आसा ते रुच्चीक ना जाल्या प्रभाकरबाब किते बरयता ते सगळे रुच्चीक, असोय एक अर्थ नव्या शब्दकोशांत मेळटा.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 05/19/2008 - 05:17 नवीन
अय्यो, कोकणी बरयलां!! धनंजयदादा, कोकणी उलयतांत तुम्ही??? गोयंकार की??? :)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 05/19/2008 - 13:09 नवीन
म्हजे धाकटेपण गोंयचे. घराकडे मराठी उलयता, पुणून कोंकणी मातशे मातशे उलयपाक कळटा.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 05/19/2008 - 09:15 नवीन
पेठकर काका, रुच्चीक म्हणजे मस्तच झालं होतं!! :)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 05/19/2008 - 13:14 नवीन
धन्यवाद, यशोधरा.मला वाटलंच होतं अंदाज चुकणार नाही.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 05/19/2008 - 16:33 नवीन
चवीची भाषा इथून तिथून एकच - जिभेची!! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Tue, 12/09/2008 - 15:54 नवीन
पेठकरशेठ यज्ञकर्ममध्ये आलो की चाखायला मिळेल ना?
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 12/09/2008 - 19:15 नवीन
'यज्ञकर्मात' ह्याहून भारी पदार्थ आहेत... या एकदा.... निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 01/28/2014 - 21:16 नवीन
वाचनखूण साठवली आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 01/28/2014 - 21:19 नवीन
धन्यवाद. धागा वर आल्यामुळे एक फायदा झाला. गणपाची पाकृ फदफदे ही करून पाहता येईल आणि बरेच दिवस केली नसल्याने 'खतखते' ही करेन.
  • Log in or register to post comments
क
काकाकाकू Wed, 01/29/2014 - 02:04 नवीन
कोकणात खदखदे म्हणतात. मुख्यतः कंद....अळुकुड्या, करांदे, कणगरं, भोपळा, सुरण वगैरे घालून करतात. नारळ, लाल मिरची असे वाटप असते.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 01/29/2014 - 05:33 नवीन
काकाकाकू, धन्यवाद. 'करांदे, कणगरं' म्हणजे काय? मुंबई-पुण्याकडे मिळतात का? माझ्या जवळ अस्सल कोंकणी पाककृतीच्या तिनही पुस्तकांमध्ये 'खतखते' असाच शब्द आहे. त्यामुळे तोच प्रमाण मानून मी वापरला. कोंकणात कधी दीर्घकाळ राहण्याचा (बायको चिपळूणची असूनही), कोंकणी संस्कृती जवळून अनुभवायचा आनंद उपभोगता आला नाही. जो कोंकण पाहिला तो पर्यटनातून आणि पाककृतींच्या पुस्तकांमधून. 'खतखते' की 'खदखदे' हा वादाचा मुद्दा नाही. पाककृती माझी आवडती आहे. तुमची (किंवा कोणाचीही) एखादी वेगळी पद्धत असेल तर मिपावर जरुर जरुर टाका. एकच पदार्थ दोन (किंवा जास्त) पद्धतींनी बनवायलाही मजा येईल.
  • Log in or register to post comments
क
काकाकाकू Wed, 01/29/2014 - 22:28 नवीन
हो, करांदे, कणगरं हि मुंबई-पुण्याकडे मिळतात.....एकाच पाककृतीची दोन नावेही असु शकतात. पाककृतीकरुन इथे टाकण्याचा नक्की रयत्न करु.
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 07/28/2016 - 09:03 नवीन
करांदे म्हणजे मालवणीत "कनारे" मिरी च्या वेली सारखी वेल असते त्याल हे करांदे लागतात, ह्यात दोन प्रकार असतात कडवे आणी गोडे. कडव बर्‍याच ठीकाणी आढळतात पण गोडे तुरळ्क दीसतात. काही रंगाने करडे असतात तर काही काळे. चव बर्‍याच प्रमाणात शिंगाड्यांसरखी असते.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 01/29/2014 - 07:53 नवीन
खत्खते ही सारस्वतांची पेस्सल पाक्रु. ओल्या मिर्च्या, हिरवा मसाला. कमीत कमी २२ भाज्या. गणपतीला मेन कोर्स
  • Log in or register to post comments
अ
अमेय६३७७ Wed, 01/29/2014 - 16:31 नवीन
नक्की करून पाहणार. तिरफळेही आहेत. अवांतर : हिरवी तिरफळे आम्ही बांबूची नेपटी म्हणून बन्दूकीसारखे खेळणे करायचो त्यात काडतुसासारखी वापरायचो. भयंकर आग व्हायची लागल्यावर
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 07/28/2016 - 09:07 नवीन
तुम्ही कदाचीत हसोळी बद्दल बोलत असाल.... आम्हि लहान असताना गावी हसोळीची फळे नेपटीत भरुन गोळ्या मारयचो. हसोळीची झाडे कुंपण करायला वापरतात. हसोळिची पाने पानवेली सारखी दीसतात, पानांना भरपुर शिरा असतात.
  • Log in or register to post comments
र
राही गुरुवार, 07/28/2016 - 10:22 नवीन
बर्‍याच दिवसांनी हसोळीचा उल्लेख पाहिला. शरदिनी डहाणूकरांनी त्यांच्या एका पुस्तकात हाशाळीविषयी लिहिले आहे की ही हाशाळी लहानपणी रानमेवा म्हणून त्यांनी खाल्ली आहेत. हाशाळी आणि हसोळी एकच का? तोरणे-राजणे-करवंदे-बिंबले यासारखी हसोळीसुद्धा खातात का? आपल्याकडे वा कुणाहीकडे हसोळीची वेल आणि फळे यांचा फोटो असल्यास प्लीज़ डकवा. बाकी तिरफळ (त्रिफळ?) हे नाव या फळाची तीन शकले पडतात त्यावरून पडले असावे.
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 07/28/2016 - 14:51 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ब
बंडा मामा Wed, 01/29/2014 - 19:50 नवीन
वा! चांगली रेसिपी मिळाली. गोव्याकडे ह्या तिरफळांचे हुमण बनवतात. ते फार चविष्ट असते. त्याची रेसेपी कुणाला माहित आहे का?
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 10/23/2023 - 17:02 नवीन
गोव्याकडे ह्या तिरफळांचे हुमण बनवतात. ते फार चविष्ट असते. त्याची रेसेपी कुणाला माहित आहे का?
दहा वर्षे होत आली, कुणीतरी उत्तर द्या हो. मला इंटरनेटवर सापडली नाही. कुणी सांगितली रेसिपि तर मीही ट्राय करून पाहीन.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 07/28/2016 - 09:25 नवीन
धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे गुरुवार, 07/28/2016 - 10:31 नवीन
केरकर आडनाव आणि त्यांचे प्रतिसाद वाचून सिंधुदुर्गात गेल्यासारखं वाटलं.
  • Log in or register to post comments
J
Jayanti गुरुवार, 07/28/2016 - 14:32 नवीन
हे कशा बरोबर खायचं की नुसतच ओरपायचं ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 07/28/2016 - 15:46 नवीन
ओरपता-ओरपता खायचे.
  • Log in or register to post comments
झ
झेन गुरुवार, 07/28/2016 - 16:36 नवीन
मका कोंकणी उलोपा येवू ना. ते यज्ञकर्म खै असा ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 16 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 35 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: भालचंद्र लिमये
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 18:58
  • सदस्य: निमी
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 13:17
  • सदस्य: महिरावण
    नोंदणी: Fri, 06/23/2023 - 10:47
  • सदस्य: पंचक
    नोंदणी: Mon, 06/19/2023 - 19:37
  • सदस्य: पाव्हणं
    नोंदणी: Sun, 06/04/2023 - 15:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा