Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

स्वित्झ्रलंड-स्वप्नांच्या देशात भाग -१

ज
जातीवंत भटका
Mon, 03/28/2011 - 15:17

  • Log in or register to post comments
  • 8886 views


वाचनखूण लावा
| 8886 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 03/28/2011 - 15:22 नवीन
वाटच बघत होतो. :) फोटो आवडले. आता पुढच्या विकेंडची नाही पण सोमवारची वाट आम्ही पण बघतो आहोत. :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 03/28/2011 - 16:06 नवीन
फोटो आणि वर्णन झक्कास!
  • Log in or register to post comments
ल
लंबूटांग Mon, 03/28/2011 - 16:16 नवीन
मस्त फोटू आणि वर्णन. बाकी skiing इतकेही धोकादायक नाहीये. नवशिक्यांच्या trail वर तर फारच कमी शक्यता असते मोडण्याची. मी देखील ह्या हिवाळ्यात प्रथमच skiing करायला गेलो होतो. बर्‍यापैकी धडपडलो पण प्रचंड धमाल आली. आणि कुठेही मोडलो नाही. (नंतर पार्श्वभाग दुखत असल्याने पूर्ण विकेंड झोपून काढला तो भाग अलाहिदा). -(धडपड्या) लंबूटांग
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Mon, 03/28/2011 - 16:50 नवीन
२००९ चा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आठवला.त्यावेळेस मीही कंपनी कामानिमित्त स्विस ला होतो पण काही कारणास्तव आल्प्स वर नाही जावू शकलो. फक्त डोमेस्टिक फ्लाइट मधून जेवढे दर्शन झाले तितके समाधान मानले. आज तुम्ही दिलेले फोटो पाहून कसर भरून निघाली. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 03/28/2011 - 17:00 नवीन
तुफ्फान फोटो!!! तोडातून एकदम.. हाईल्ल्ल्ला!! असच आलं. :)
  • Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका Mon, 03/28/2011 - 17:14 नवीन
झक्कास आले आहेत रे फोटो .... मी नेमका रात्री उडालो तिकडे त्यामुळे पहाता नाही आले.. पाहू आता एखादी डोमेस्टीक ट्रीप मारतो दिवसा.... मला असे वरून पहायचे आहेत आल्पस...
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Mon, 03/28/2011 - 17:52 नवीन
दोन्ही वेळेस दिवसा प्रवास केल्याने मनसोक्त अल्प्स्चे दर्शन घेतले. झुरिक ते लुगानो आणि जाताना लुगानो ते झुरिक.अजून बरेच फोटो काढलेत जमल्यास नंतर चढवीन इथे. पण तुम्ही काढलेले फोटो खूपच सुरेख. जर शनी रवी सुट्टी असेल तर प्यारीस सफर हि करू शकता. शुक्र रात्री प्रवास करून शनी सकाळी प्यारीस मग रवी रात्री परत स्विस.
  • Log in or register to post comments
प
प्रास Tue, 03/29/2011 - 07:21 नवीन
इरसालराव, फोटो एकदम सॉलिड....!
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Tue, 03/29/2011 - 11:11 नवीन
@ प्रास धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 03/28/2011 - 16:58 नवीन
सॉल्लिड आहेत सगळेच फोटो. :)
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Mon, 03/28/2011 - 17:00 नवीन
भन्नाट फोटो . सुंदर लेखन अवांतर - एप्रिल महिन्यात ४ दिवस सुट्टी आहे ..तेव्हा आमच्या शहराच्या काही अंतरावरून असलेल्या ह्या रम्य देशी जाण्याचा बेत आहे . ( येथे सचित्र अप्रतिम प्रवास वर्णन मिपाकरांना झाल्याने माझा ह्या देशावरील आख्यानाचे काही भाग लिहीण्याचे परिश्रम वाचले .) काही मिपाकर सुटकेचा निश्वास टाकतील . पु ले शु . २२ एप्रिलच्या प्रतीक्षेत मुक्काम पोस्ट .
  • Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका Mon, 03/28/2011 - 17:11 नवीन
कुठे असता आपण ?? इस्टर ची सुट्टी असेल ना ?
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Mon, 03/28/2011 - 17:21 नवीन
होय शुक्रवार ते सोमवार मी म्युनिक ला असतो . विमानतळापासून अर्ध्या तासावर राहतो . तुम्हाला जमल्यास भेटू
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Tue, 03/29/2011 - 08:18 नवीन
कुठे असता आपण ?? ते ही मु.पो. ना
जा. भ. हा प्रश्न विचारण्याची हिम्मत कशी -काय झाली तुमची? काय हो असता कुठे तुम्ही (जा. भ.)? (जगात कुठेही असा फरक पडत नाही. जरा मिपावर आणी भानावर या.) फुल्ल ह. घ्या. -(मिपावरच उंडारत हिंडणारा ) सध्या इनो/जेलुसिल हवंय
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 03/28/2011 - 17:23 नवीन
घर बसल्या मेजवानी. :)
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Mon, 03/28/2011 - 18:27 नवीन
मस्तं वर्णन व अप्रतिम फोटो :)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 03/28/2011 - 19:14 नवीन
लई भारी फोटो, वाईड अँगल लेन्सने काढलेले अजुन काही फोटो टाका जमल्यास.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 03/28/2011 - 19:28 नवीन
तुमचा हेवा वाटतोय. आम्ही आल्पस काय आमचा साधा हिमालयही पाहिला नाही अजून. सध्यातरी सह्याद्रीतच रमतोय.
  • Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका Mon, 03/28/2011 - 21:43 नवीन
अरे मित्रा सह्याद्रीच खरा ... आणि सह्याद्रीच बरा ... मायबाप आहे रे आपला .... मी पण सह्याद्रीतच जास्त रमतो ... आता इथंपर्यंत आलोच आहे तर पाहून येऊ या हिशोबाने पाहुन घेतो आहे सगळं आपल्या काय पायाला साली भिंगरी आहे बघ. विकेंड आला की घरी बसणं म्हणजे सजा असते आपल्याला....:)
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Mon, 03/28/2011 - 21:06 नवीन
लेख आणि फोटो दोन्ही छान.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Tue, 03/29/2011 - 02:18 नवीन
फोटो पाहून शब्दच संपले... मस्तच. अजून येउ द्यात. अभि़ज्ञ.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 03/29/2011 - 22:52 नवीन
सहमत... शब्द संपले... असेच अजून लेख फोटो येउद्या...
  • Log in or register to post comments
S
sneharani Tue, 03/29/2011 - 07:00 नवीन
सुंदर फोटो! मस्तच!!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 03/29/2011 - 07:13 नवीन
वर्णन अन फोटो सारच सुन्दर. वर इरसाल यांनी टाकलेले विमानातुन काढलेले फोटो बघुन कोल्हापुरी जीभ नक्को ते म्हणायला वळवळली इतके सुन्दर आहेत ते फोटोज ही.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Tue, 03/29/2011 - 11:12 नवीन
@ अपर्णा धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
प्रास Tue, 03/29/2011 - 07:19 नवीन
या जातीवंत भटक्याच्या भ्रमंतीने पार वेडं केलं बुवा! वर हर्षदरावांनी म्हण्टल्याप्रमाणे आम्हाला आता पुढच्या सोमवारची वाट बघणं आवश्यक आहे. उतम छायाचित्रे + व्यवस्थित लिखाण = जातीवंत भटक्याचे वृत्तांत.
  • Log in or register to post comments
ह
हरिप्रिया_ Tue, 03/29/2011 - 08:45 नवीन
सहि....
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 03/29/2011 - 12:21 नवीन
अप्रतिम फोटो .. अप्रतिम सफर .. इरसाल यांचे फोटो पण आवडले .. --- असेच फिरत रहा .. लिहित रहा..कधीतरी त्या वाटेवर आमची पाउले उमटतेल अशी आशा !
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 03/29/2011 - 19:43 नवीन
अवर्णनीय!
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 03/29/2011 - 20:08 नवीन
मस्त फोटू आणि वर्णन! इरसाल यांनी चढवलेले फोटूही छान आहेत. आपली वर्णनशैली पाहून स्वातीताईच्या लेखांची आठवण झाली. अगदी साध्या शब्दात गोष्टीसारखं..... छानच वाटलं.
  • Log in or register to post comments
द
दीविरा Wed, 03/30/2011 - 15:25 नवीन
फोटो आणि माहिती दोन्ही छान :) मजा आली
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Wed, 03/30/2011 - 17:20 नवीन
https://picasaweb.google.com/101244490660745818593/20110329?authkey=Gv1sRgCL222KKmpKDXngE#
  • Log in or register to post comments
व
विलासराव गुरुवार, 03/31/2011 - 19:59 नवीन
फोटो आनी बहारदार लेखन. आयुष्यात एकदा तरी जायचा विचार आहे स्वीस ला.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 04/01/2011 - 10:59 नवीन
आ हा हा हा ! जावईबाप्पु लै भारी हो ;) <सदाशिवपेठ मोड> आता बरा वेळ मिळाला हे सगळे लिहायला ? < / सदाशिवपेठ मोड > ;) सुंदर फटू आणि तेवढेच सुंदर वर्णन. मजा आला. अवांतर - एप्रिल महिन्यात ४ दिवस सुट्टी आहे ..तेव्हा आमच्या घराच्या काही अंतरावरून असलेल्या प्यासा ह्या रम्य देशी बार मध्ये जाण्याचा बेत आहे .
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Fri, 04/01/2011 - 11:08 नवीन
एवढेच म्हणेन की फार नशिबवान आहात. :) फोटो फारच सुंदर...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 41 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 47 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा