💬 प्रतिसाद
प
पर्नल नेने मराठे
Mon, 03/21/2011 - 08:31
नवीन
मला खुप आवड आहे फुलांची..
मुम्बैत सुरन्गीचे गजरे मिळत असत.
हल्ली ३-४ वर्शात सुरंगिचे दर्शन नाही.
थन्क्स जागुतै
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Mon, 03/21/2011 - 08:35
नवीन
हाय जागू!!
कत्ले आम!!
- Log in or register to post comments
ग
गणपा
Mon, 03/21/2011 - 08:37
नवीन
खास आम्हा मिपाकरांसाठी कष्ट घेउन तिथे गेलीस आणि या झाडाची आणि फुलाची माहिती दिलीस , तुस्सी ग्रेट हो जागु. :)
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Mon, 03/21/2011 - 08:51
नवीन
एखाद्या गोष्टीचा ध्यास घेउन ती पुर्ण करणं या तुमच्या व्रुत्तीला नमस्कार.
अतिशय छान माहिती दिलीत, आम्ही असं बकुळीची फुलं गोळा करायला हुतात्मा बागेत जायचो त्याची आठवण करुन दिलीत.
शेवटचा गज-याचा फोटो एकदम झकास.
- Log in or register to post comments
ज
जागु
Mon, 03/21/2011 - 09:28
नवीन
धन्स धन्स धन्स. मला झाडा-पानांची आवड असल्याने तसेच नेटवरील निसर्ग प्रेमिंच्या गप्पांमुळे हे करण्यास उभारी येते.
- Log in or register to post comments
द
दीविरा
Mon, 03/21/2011 - 09:41
नवीन
छान माहिती मिळाली.
हे गजरे पाहून खूपच काळ झाला होता.
फोटो अप्रतिम :)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Mon, 03/21/2011 - 09:41
नवीन
__/\__
साष्टांग आहे बै तुला.
- Log in or register to post comments
ज
जागु
Mon, 03/21/2011 - 10:00
नवीन
राजकुमार - आयुष्यमान भव.
- Log in or register to post comments
R
RUPALI POYEKAR
Mon, 03/21/2011 - 10:02
नवीन
जागुताई तुमचे आभार, अहो हल्ली बघायला पण मिळ्त नाही हो सुरंगीचा गजरा, तुम्ही घातला का नाही?
- Log in or register to post comments
क
कच्ची कैरी
Mon, 03/21/2011 - 10:10
नवीन
मस्त फोटो आणि माहिती !जागुताई तु खरच धन्य आहेस यात शंकाच नाही .
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 03/21/2011 - 13:51
नवीन
ग्रेटच हां जागु!
मी पहिल्यांदाच पाहतिये फुलांचा हा प्रकार!
माझे केस मोठे नसल्याने गजरा घालता येत नाही.
लहानपणी मात्र केसांपेक्षा मोठ्ठा गजरा घालून तो मिरवण्याची हौस होती.;)
- Log in or register to post comments
य
योगप्रभू
Mon, 03/21/2011 - 14:15
नवीन
गोव्यातील स्त्रियांना सुरंगीची ही वेणी खूप आवडते, असे वाचण्यात आले होते.
अवांतर : गोव्यात फिरताना मला एक जाणवले, की गजरेसुद्धा लांब आणि फुलांनी किती भरगच्च असतात. (कोकणातही तसेच आहे) साधा अबोलीचा गजरा (वळेसर) चौबाजूंनी ओवला होता. मुंबईत रेल्वे क्रॉसिंग पुलांवर जे बटमोगर्याचे दाट गजरे असतात तेपण पहायला प्रसन्न वाटते. आमच्याकडे पुण्यात जो वेली मोगर्याचा गजरा विकतात तो अजिबात देखणा नसतो. दोर्यात सैलसर १०-१५ फुले ओवली, की लगेच विकायची घाई.
(महिलांच्या हक्काच्या विषयात नाक खुपसल्याबद्दल आणि पुणेरी गजर्याला नाव ठेवल्याबद्दल मला माफ करा. :))
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 03/21/2011 - 14:26
नवीन
पुणेरी गजर्याला नाव ठेवल्याबद्दल मला माफ करा.
माफ केले आहे.;)
खरच पुण्यात इतके विरळ गजरे असतात ना!
माझ्या सासरच्या गावीही असेच विरळ फुलांचे गजरे मिळतात.
माझ्या सासूबाई एकावेळी दोन गजरे घालतात.
उगीच दोन फुलं ओवली की झाला गजरा!
त्यापेक्षा मुंबैचे आणि चेन्नैचे गजरे आवडले आहेत.
एकदा तर भारतवारीच्या आधी सहा महिने मुद्दाम केस वाढवून गेले.
दोन तीन दिवस गजर्याची हौस करून झाली मग कापले.
दक्षिणेकडे मोगर्यात अबोलीची फुलं, हिरवी पानं आणि काय काय ओवून देखणे गजरे करतात.
आईग्ग! नुसत्या आठवणीनं कसंसच झालं.:)
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
Wed, 03/23/2011 - 08:03
नवीन
योगप्रभु अनुमोदन !!!!!
गोवेकर
प्रीमो :)
- Log in or register to post comments
स
सहज
Mon, 03/21/2011 - 14:22
नवीन
झाडाचे नाव, कळ्या व शेवटी गजरा उत्तम सचित्र माहीती.
- Log in or register to post comments
द
दीपा माने
Mon, 03/21/2011 - 15:14
नवीन
फुलं नेहेमीच सुंदर असतात. प्राजु तुमच्या सुंदर लिखाणाने ही सुरंगीची फुलं आणखीनच सुंदर दिसायला लागलीत अगदी सुरंगीच्या मादक वासासह. मला निसर्गाचं वेड आहे.
आपल्याकडून वरचेवर अशी लिखाणं येवोत.
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 03/21/2011 - 15:19
नवीन
प्राजु नै, जागु तै आहेत त्या!;)
चालतय हो.....मी गंमत केली.
- Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार
Mon, 03/21/2011 - 15:22
नवीन
शेवटचा गजर्याचा फोटो एकदम मस्तं :)
- Log in or register to post comments
प
प्राजु
Mon, 03/21/2011 - 16:22
नवीन
ग्रेट आहेस यार तू!
मी कधीच नाही पाहिलेली सुरंगी. फार सुंदर दिसतेय गं. वासही मनमोहक असेल नक्कीच.
कधी मिळेल पहायला माहिती नाही.
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
Mon, 03/21/2011 - 18:37
नवीन
प्राजु..तु़झ्याशी सहमत....मी पण नाही पाहिली ही फुले कधी,
आम्चे कडे जाई-जुई, सायली, मोगरा, अबोली असते.
बकुळीचे एक झाड खुप जुने आहे, तिथे आम्ही लहानपणी फुले वेचायला जायचो व त्याचा गजरा करुन
आमच्या शाळेतल्या बाईंना द्यायचो...बाई खूष व्हायच्या. (मग वर्गात गजग्याचा डाव मांडला तरी माफ.)
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 03/21/2011 - 18:51
नवीन
शेवंतीच्या वेण्या तर विसरल्यासारख्याच झाल्यात.
मला पूर्वी वेणी हाताने करता येत असे.
दोरा आणि शेवंतीची फुले यांची, सुई लागत नाही याला.
आज्ज्यांना केसाच्या अंबाड्याभोवती घालायला तर एकदम सोप्या वाटायच्या.
छे! एकदा आठवणी सुरु झाल्या की निग्रहानं थांबवाव्या लागतात.;)
- Log in or register to post comments
च
चित्रा
Mon, 03/21/2011 - 23:18
नवीन
सुरंगीचा गंध मादक असतो हे कोणीतरी वर केलेले वर्णन अक्षरशः खरे आहे. :) हा सुवास हळूहळू डोक्यात चढतो..
जागु यांचे कौतुक नेहमीप्रमाणेच करावेसे वाटते. सुटीच्या दिवशी मुद्दाम नवर्याला उठवून सुरंगीची फुले बघायला नेणे म्हणजे अजून दुहेरी कौतुक!
- Log in or register to post comments
ज
जागु
Mon, 03/21/2011 - 19:06
नवीन
धन्यवाद सगळ्या.न्चे. रेवती आजकाल शेव.न्ती ची वेणी फक्त नवरात्रात दिसते .
- Log in or register to post comments
स
सुहास..
Mon, 03/21/2011 - 19:54
नवीन
छान च ग !! ह्याची पण भाजी करतात किंवा सरळ असेच खातात , तुला माहीत असेलच :)
- Log in or register to post comments
स
सविता
गुरुवार, 03/24/2011 - 18:43
नवीन
पण हीच पाककॄती अंड्याशिवाय करता येईल का?
- Log in or register to post comments
ज
जागु
Tue, 03/22/2011 - 15:45
नवीन
छान च ग !! ह्याची पण भाजी करतात किंवा सरळ असेच खातात , तुला माहीत असेलच
तेच म्हटल अजुन कोण बोलल कस नाही ! (हसरी बाहुली) ह्या झाडाचा औषधात उपयोग होतो पण कशासाठी ते माहीत नाही.
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 03/22/2011 - 16:20
नवीन
सुरंगीचा वास खरंच मादक, एकदम खास असतो. आणि गजरा भरगच्च, खूप जड असतो. उगीच चार केस असणार्या बायानी घालायचं प्रकरण नव्हे हे. हा गजरा अंबाड्यावर छान शोभून दिसतो. नंतर त्याचे पिवळे केसर केसांत चिकटून रहातात. गजर्याचं वजन आणि वास बर्याच जणीना सहन होत नाहीत पण जर हा गजरा तुम्हाला सूट होत असेल तर अहाहा! दुसर्या कुठच्याच फुलांच्या वाटेला जाणार नाही तुम्ही!
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Tue, 03/22/2011 - 16:52
नवीन
जल्ला सगला लै भारी...........पन फटू कारायचा यंत्र कंचा ?
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Tue, 03/22/2011 - 17:00
नवीन
लयं मस्त जागु ताय !!! च्यामारी ज्या फुलाचा सुगंध इतका वेड लावणारा आहे त्याच झाड कधी पाहण्यास मिळेल असे वाटले नव्हते, तुझ्यामुळे ते शक्य झाले... धन्स. :)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/22/2011 - 19:01
नवीन
मस्त माहिती आणि फोटो.
एकेकाळी आईच्या हौसेपायी भरपूर फुलं, गजरे घालयचे. आता मोगर्याचा गजरा किंवा सोनचाफ्याची फुलं दिसली की कोणा काकू, मावशीसाठी खरेदी होतेच. खरेदीचा, गंधाचा आनंद मिळतो आणि छोट्या केसांचं दु:ख होतही नाही.
"... माळला सुरंगी गजरा गं त्यावरी..." मधला गजरा हाच का गं जागु?
- Log in or register to post comments
ज
जागु
Wed, 03/23/2011 - 07:54
नवीन
पैसा, इरसाल, मदनबाण धन्स.
आदिती तोच तो गाण्यातला सुरंगीचा गजरा.
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 03/23/2011 - 07:58
नवीन
मस्त फोटू
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
Wed, 03/23/2011 - 08:00
नवीन
मी य सुट्टीत खूऊऊऊऊऊऊऊऊओप माळुन घेतली सुरंगी :)
फुल माळुन तृप्त
प्रीमो
- Log in or register to post comments
ड
डावखुरा
Sat, 03/26/2011 - 09:07
नवीन
खुप छान...
- Log in or register to post comments
म
मनिम्याऊ
Sat, 03/26/2011 - 16:11
नवीन
सहजच एक राजस्थानी लोकगीत आठवलं...
सुरंगी रुत आई म्हारे देस
भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली
तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
- Log in or register to post comments
य
योगप्रभू
Sat, 03/26/2011 - 16:50
नवीन
मनिम्याऊ,
या राजस्थानी गीताचा मराठीत अर्थ समजाउन सांगितल्यास आनंद वाढेल.
- Log in or register to post comments
म
मनिम्याऊ
Mon, 03/28/2011 - 15:04
नवीन
सुरंगी रुत आई म्हारे देस
भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली
तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
हे 'पावस' काळाच वर्णन आहे. . .
माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.
माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (मेवा- मिसरी* प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.
*मिसरी = खडीसाखर
- Log in or register to post comments
य
योगप्रभू
Mon, 03/28/2011 - 22:53
नवीन
तृषार्त मनाचा आनंद या चार ओळीतून किती सुरेख प्रकटलाय?
मनिम्याऊ! तुम्हाला विनंती.
अशाच सुंदर दुसर्या भाषांतील गीतांचा परिचय का करुन देत नाही?
किमान राजस्थानी तरी.
- Log in or register to post comments
न
नन्दादीप
Tue, 03/29/2011 - 09:22
नवीन
+१.
हेच म्हणतो...
- Log in or register to post comments
व
विनीत संखे
Tue, 03/29/2011 - 09:27
नवीन
खरंच!
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Tue, 03/29/2011 - 00:02
नवीन
मस्तच माहिती आणि चित्रे.
- Log in or register to post comments
ज
जागु
Tue, 03/29/2011 - 07:42
नवीन
मनिम्याउ खुप छान आहे गित.
स्पा, प्रितमोहर, लालसा, योगप्रभु, धनंजय धन्यवाद.
- Log in or register to post comments
म
मनिम्याऊ
Tue, 03/29/2011 - 17:55
नवीन
[मनिम्याऊ! तुम्हाला विनंती.
अशाच सुंदर दुसर्या भाषांतील गीतांचा परिचय का करुन देत नाही?
किमान राजस्थानी तरी.]
जरुर
नक्की प्रयत्न करेन
- Log in or register to post comments
प
पुष्करिणी
Tue, 03/29/2011 - 20:18
नवीन
मस्त मस्त्, वर्णन आणि फोटो दोन्हीही.
सुरंगीची फुलं कधीच पाहिली नव्ह्ती. बूचाची आणि बकुळीची फुलं माळायचे मी खूपदा .
- Log in or register to post comments