Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

सांदण दरी - एक प्रवास वेगळाच.

५
५० फक्त
Wed, 03/16/2011 - 20:02

  • Log in or register to post comments
  • 31541 views


वाचनखूण लावा
| 31541 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
च
चिंतामणी Wed, 03/16/2011 - 20:26 नवीन
ह्या मोहीमेतील काही फोटो धमुच्या चेपुवर थोड्यावेळापुर्वीच बघीतले होते. आता वर्णनासहीत आल्याने जास्त आवडले.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 03/16/2011 - 20:54 नवीन
आमचा धम्या तर भटकाच आहे...! कौतुक वाटतं तुम्हा सर्वांचं! आणखी फोटो बघायला आवडतील पिकासाची लिंक डकवा इथे. :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 03/16/2011 - 20:56 नवीन
तुमच्यासाठी खास ही प्रतिक्रिया.. आपली वर्णन करण्याची हातोटी अप्रतिम आहे. लेखनशैली लाजवाब आहे.. लिहित रहा. :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 03/16/2011 - 22:31 नवीन
सगळे फोटो आवडले.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी गुरुवार, 03/17/2011 - 00:25 नवीन
तुमच्या निसर्गानुभवात आम्हाला सामावून घेतलंत, धन्यवाद! आणखी सफरी येऊ द्यात.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 03/17/2011 - 01:23 नवीन
वाह वा. फोटो सुरेख आहेतच, शब्दचित्रं तर त्यावर वरकडी. खुप छान लिहलय.
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 03/17/2011 - 02:01 नवीन
सगळेच फोटू जबर्या....... सांडण दरी खरच गूढ आहे देवळांचे नक्षीकाम तर अफाटच... हर्षद ची लेखणी + त्याचा क्यामेरा हे आता भन्नाट कोम्बिनेषण झालेले आहे अवांतर : धम्या काय लष्करी ट्रेनिंग ला आलेला कि काय? :D
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 03/17/2011 - 02:34 नवीन
वरील सर्वांशी सहमत.
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर गुरुवार, 03/17/2011 - 02:36 नवीन
ज ब रा ट ..... पिकासाची लिंक द्या
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन गुरुवार, 03/17/2011 - 02:41 नवीन
झकास हर्षदराव! लेखन+चित्रं दोन्ही उच्च. धमु, कमांडो? ;-)
  • Log in or register to post comments
व
वपाडाव गुरुवार, 03/17/2011 - 08:00 नवीन
असेच म्हंतो.... अवांतर : फुल्ल्ल जळुन खाक्क.... देवा असं कसं झालं रे.....तेज्यायला....
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 03/17/2011 - 04:12 नवीन
हर्षद धन्यवाद. खूपच सुरेख वर्णन केले आहेस एका अविस्मरणीय ट्रेकचे. आठवणी तर अजूनही ताज्याच आहेत ज्या कधीही पुसल्या जाणार नाहीतच. पाण्यातून जायचा थरार तर जबराच. पण खरे कौतुक आहे ते तुझे. नुसता ट्रेकच केला नाहिस तू, तर शिवाय ५०० किमी ड्रायव्हिंग पण अतिशय एकाग्रतेने केलेस. आम्ही आपले शिटांवर बसून मारे मस्त गप्पा ठोकत होतो, गाणी ऐकत होतो. आता पुढच्या ट्रेकची आतुरतेने वाट पाहातोय.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 03/17/2011 - 09:05 नवीन
हर्षद धन्यवाद. असेच म्हणेन .. पुर्ण प्रवास .. वर्णन कीती छान शब्दात वर्णन केले आहे तुम्ही .. अप्रतिम मनराव .. वल्ली .. धमु यांचे ही खुप आभार .... आमची पहिलीच भेट होती असे वाटलेच नाही .. पुढील ट्रेक च्या प्रतिक्षेत ..
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 03/17/2011 - 13:36 नवीन
वल्लीकाकांशी सहमत. हर्षद एक लै भारी इव्हेंट मॅनेजर आहे असं माझं मत झालं आहे. :) शिवाय एव्हढी पायपीट करुनही एकुण पाचेकशे किमीचं अंतर एकट्यानं गाडी चालवणं म्हणजे गम्मत नाही.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 03/17/2011 - 22:49 नवीन
पुढीले फोटोंच्या प्रतिक्षेत!;)
  • Log in or register to post comments
S
sneharani गुरुवार, 03/17/2011 - 05:56 नवीन
मस्त वर्णन!फोटोदेखील सुंदर!!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम गुरुवार, 03/17/2011 - 06:22 नवीन
मस्त वर्णन!फोटोदेखील सुंदर!! असेच म्हणेन....
  • Log in or register to post comments
प
पूनम १ गुरुवार, 03/17/2011 - 06:38 नवीन
हर्शद , अप्रतिम कशाला म्हणु ? तुझ्या फोटोग्राफीला कि तुझ्या लिखाणाला , कळेना . तुझ्या ह्या लिखाणातुन मी सांदण दरी फिरुन आले , सुंदरच :) असाच लिहीत राहा म्हणजे माझ ही फिरण होईल :)
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या गुरुवार, 03/17/2011 - 06:54 नवीन
मस्त वर्णन आणि सुंदर फोटो
  • Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर गुरुवार, 03/17/2011 - 07:27 नवीन
हर्षदराव .... लै भारी वर्णन अप्रतिम
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 03/17/2011 - 08:00 नवीन
आता सगळ्यांनी सांगुन झालेल परत परत सांगु का? छ्या ! जरा नवे शब्द बनवायला पाहिजेत आता ! सगळे फोटो अन वर्णन ही आवडल्च पण नुसत्या एका शिल्पाचा तो, मला वाटत्य शेवटुन तीसरा, तो खुप्प्प खुप्प आवडला. मंदिराच शिखर कस तास्ल्या सारख गुळगुळीत आहे ना?
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही गुरुवार, 03/17/2011 - 08:18 नवीन
अतिशय सुंदर.. फोटो पाहतानाच तिथे गेल्याचा भास झाला. सर्वजण अगदी एक्सर्प्ट ट्रेकर वाटत आहेत! सुंदर! ऑसम!
  • Log in or register to post comments
ह
हरिप्रिया_ गुरुवार, 03/17/2011 - 09:37 नवीन
सहीच... फोटो आणि वर्णन पण...
  • Log in or register to post comments
प
पियुशा गुरुवार, 03/17/2011 - 11:17 नवीन
कड्क! सहि आहेत :)
  • Log in or register to post comments
V
VINODBANKHELE गुरुवार, 03/17/2011 - 11:55 नवीन
सगळ अप्रतीम फक्त आम्हाला नेलं नाही अन ती मिसळ एवढ्च वाईट्ट..........
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 03/17/2011 - 11:59 नवीन
सुंदर हो भटकी जमात :)
  • Log in or register to post comments
प
पिंगू गुरुवार, 03/17/2011 - 13:13 नवीन
सर्व काही छान. पण मला आमंत्रण नाही म्हणजे काय? - (भटक्या) पिंगू
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 03/17/2011 - 14:02 नवीन
आणि एकदम झक्कास वर्णन. सुंदर शब्दखेळ मांडला हर्षदराव! १०० पैकी २०० गुण. :)
प्रत्येकवेळी उंचीवर जाउनच काहीतरी मिळतं असं नाही. बापाच्या खांद्यावर बसुन जत्रा बघायचा जो आनंद आहे तोच आईचा पायामागं लपुन पोळ्याची बैलपुजा बघण्यात आहे हे जाणवतं.
हे तर लऽऽय भारी! बाकी दोस्ताहो, हे सांदण दरी नावाचं जे काही प्रकरण आहे ना, एक नंबरचं हुंब भानगड बगा. वल्लीच्या एका धाग्यावरचे फोटो पाहून आमचा सगळ्यांचा भटका स्वभाव जागा झाला आणि फटाफट ठरलंही. सांदणदरीबाबत खरं म्हणजे फोटो दाखवून किंवा सांगून खरं रुप कळतच नाही. शप्पथ अहो! वल्लीच्या धाग्यावरचे फोटो पाहून "जायलाच पाहिजे" असं वाटलं खरं. पण तिथं पोचल्यावर कळलं, राजेहो...हे प्रकरण फोटोत दिसतं त्याच्या लाखपटीनं भारी आहे. :) 'दर भटकंतीत एकदातरी कडमडायचंच' ह्या रिवाजानुसार माझं २-३ धडपडून झालं, मनरावाचं फोटोशेशनचं काम मनापासून झालं. वल्ली-द-डायरेक्टर ह्यांना आपण सुचवलेल्या ठिकाणी येऊन मंडळ खुश झालेलं पाहून बरं वाटलं, गणेशाचं पाण्यात मनसोक्त डुंबाडुंबी करुन झालं,...आणि ५० फक्त ह्यांची आनंदाची शेंचुरी झाली. :) @ स्पा, नगरीनिरंजनः अरे भौ, तो माझा भटकंतीचा युनिफॉर्म आहे. :) मातकट रंगाचा कॉटन टी मळलेला कळ्त नाही. घाम भरपूर शोषुन घेतो, पावसापाण्यात भिजलं तरी लवकर वाळतो. आणि आर्मीची डंग्री तर बेष्टेष्ट असते. जाड कापड, पण वाळतंही पटकन. मांडी-गुडघ्यांशी सैलसर आणि घोट्याशी निमुळती..सगळ्यात कंफर्टेबल डिझाईन. आणि त्यावरचा पट्टा एकदम दणकट असतो. आमच्यासारख्या पडीक माणसाला बरं असतं. कुठं पडलं झडलं, अवघड ठिकाणी अडकलं तर चक्क तो पट्टा टांगून लोंबकळताही येतं इतका दणकट. त्याच्या आधारानं अवघड ठिकाणाहून सुटका करुन घेता येते. :)
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा गुरुवार, 03/17/2011 - 14:19 नवीन
'सांदणदरी एक निसर्गनवल' नामक भटकंती वृत्तांत विमुक्त अथवा वल्ली यांपैकी कुणीतरी टाकला होता.. तेव्हापासून तिथं जायची मनीषा आहे. मिपाकरांचा आणखी एक ग्रुप जाऊन आलेला पाहून मस्त वाटलं. झकास वर्णन हर्षदराव. फोटूही मस्तच!
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार गुरुवार, 03/17/2011 - 14:30 नवीन
फोटो व लेखन दोन्ही छान :)
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी गुरुवार, 03/17/2011 - 14:47 नवीन
मस्त हो हर्शद छान व्रुत्तांत आनि फोटो. :)
  • Log in or register to post comments
स
स्मिता. गुरुवार, 03/17/2011 - 14:57 नवीन
सांदण दरीचे फोटो फारच रोमांचकारी आहेत. दोन भल्या मोठ्या पहाडांमधल्या चिंचोळ्या वाटेने ट्रेकींग करायची मला तरी भीती वाटली असती. मंदिराचेही फोटो क्लासच!
  • Log in or register to post comments
द
दीविरा गुरुवार, 03/17/2011 - 16:22 नवीन
फोटो पाहून डोळे फाटले :) अशा जागा आपल्याकडे आहेत :) हे माहित नव्हते. असेच भटकत रहा आणि आम्हालाही भटकंतीची मजा घेऊ द्या :)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... गुरुवार, 03/17/2011 - 16:33 नवीन
अप्रतिम ठिकाण, आणि वर्णनही अगदी नेमके..! या सांदणदरीचे काही फोटो बघतांना मला अपरिहार्यपणे आठवला तो नुकताच पाहिलेला सिनेमा- १२७ अवर्स. तुम्हा लोकांनाही क्षणभर अ‍ॅरॉन राल्स्टन असल्यागत वाटले असेलच. ;)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/17/2011 - 16:52 नवीन
मस्त रे........! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सांजसखी गुरुवार, 03/17/2011 - 16:53 नवीन
खूप छान !! सुरेख फोटो आणि प्रभावी लेखन यामुळे जणू आम्ही सुध्दा कल्पनाविश्वातील सांदणदरीला जाऊन आलो..
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 03/17/2011 - 17:16 नवीन
आवडली भ्रमंती. फोटो सर्वच छान आले आहेत. उतरत्या वाटेचा विशेष आवडला.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 03/17/2011 - 19:29 नवीन
त्या दरीच्या आठवणी मनात रेंगाळत असतील अजुन. . खरच महाराष्ट्रातील दऱ्या /डोंगर / किल्ले / मंदिरे सर्वच अप्रतिम लिखाण आवडले .मिसळ पाहून येथे जिभेवर ... लाळेला गळायला अजून एक निमित्त पु ले शु
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 03/17/2011 - 19:38 नवीन
अतिशय सुंदर छायाचित्रे. इथून पुढे खाली जायला रस्ता नाही. आय सस्पेक्ट. ऐकीव माहितीनुसार इथून खाली जायला रस्ता आहे जो डोळखांबला उतरणार्या करवलि/चोंढे घाटाला कुठेतरी मिळतो. सांदणला एक फार विचित्र अनुभव आला होता. घळ पाहून आलो. आमच्याबरोबर साम्रद गावातली दोन पोर होती. बोलण्यातून कळले की त्या मुलांना गावातल्या शाळेत शिकण्याची परवानगी नाही. का विचारले तर म्हणे तिथे फक्त हिंदू मुलं शिकू शकतात. मी विचारलं की तुम्ही कोण तर ती पोरं म्हणे आम्ही महादेव कोळी. मला काहीच संदर्भ लावता आला नाही पण इतकी छान दरी पाहिल्याचा आनंदच पळून गेला. त्यांना सांदण घळीतलं जे पिण्याच पाणी होतं ते पिण्याची सुद्धा परवानगी नव्हती.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 03/18/2011 - 03:28 नवीन
बरोबर अप्पा.. पुढे उतरले की तो रस्ता समोरील बहुतेक करवली घाटात जातो .. परंतु लिहितानाचा उद्देश असा होता की येथुन पुढे खाली जाण्यसारखा रस्ता राहिलेला नाही.. एकदम तिव्र उतार आहे.. बाकी तरीही नको नको म्हंटले तरी आम्ही थोडे पुढे गेलोच होतो .. -------- तुम्ही सांगितलेला अनुभव वाचुन वाईट वाटले .. पण तुम्ही कधी गेला होता ? मागील महिन्यातच मी रतनगड ला जावुन आलो होतो.. तेंव्हा बरोबर असणारे गाईड पण महादेव कोळीच होते .. त्यांचा एक मुलगा शिकुन राजुर ला कामाला आहे .. साम्रद -रतनवाडी हे अंतर फक्त ५-७ की.मी आहे . जर असे असेन तर पुढील भेटीत काय तरी केले पाहिजे असे वाटते ..
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 03/18/2011 - 04:13 नवीन
रस्ता आहेच हो अप्पा. शेवटी काहीही झालं तरी ती घळच. पुढे जायला रस्ता नाही तो आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी. पुढे ३/४ मोठे मोठे रॉकपॅचेस आहेत. रॅपलिंग करून खाली उतरावे लागते तेव्हा तो रस्ता पुढे करोली घाटाला जाउन मिळतो.
सांदणला एक फार विचित्र अनुभव आला होता
असं असेल असे वाटत नाही. कारण पहिल्या वेळी जेव्हा आम्ही तिथे गेलो होतो तेव्हा साम्रद मधलेच खंडूमामा नावाचे महादेव कोली जमातीचे वाटाड्या आमच्याबरोबर आले होते. त्यांनीतसे काहीच सांगितले नाही. शिवाय साम्रद हे पूर्ण गावच, गाव तरी कसे म्हणायचे त्याला, ती एक छोटेखानी वाडीच संपूर्ण महादेव कोळी समाजाची. त्यामुळे तिथे त्यांनाच मज्जाव असेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी गुरुवार, 03/17/2011 - 19:57 नवीन
ठिकाण ,वर्णन,फोटो, सुंदर/ अप्रतिम/ उच्च . आय अ‍ॅम जेलस
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य गुरुवार, 03/17/2011 - 22:06 नवीन
फोटोत डोंगर चातकाप्रमाणे जणू पावसाळ्याची वाटच पहात आहेत असा भास झाला.... अर्थातच सूंदर वर्णन.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Fri, 03/18/2011 - 10:03 नवीन
फोटो आणि वर्णन सुद्धा... शब्द सम्पले.
  • Log in or register to post comments
V
VINODBANKHELE Sun, 03/20/2011 - 10:27 नवीन
तुमच्या पैकी कुणी गुगल मॅप वर सांदण दरी अ‍ॅड करु शकता का?
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sun, 03/20/2011 - 11:29 नवीन
हर्षू, तू जिथं जातोस ते ठिकाण जास्त सुंदर की त्यावरचं तुझं लिखाण जास्त सुंदर, हे ठरवणं नेहमीच कठीण असतं. आणि फोटो तर कहरच असतात. खूप सुंदर लिहितोस रे! प्रत्येकवेळी उंचीवर जाउनच काहीतरी मिळतं असं नाही. बापाच्या खांद्यावर बसुन जत्रा बघायचा जो आनंद आहे तोच आईचा पायामागं लपुन पोळ्याची बैलपुजा बघण्यात आहे हे जाणवतं. हे असं जे लिहितोस, ते थेट मनात उतरतं. असंच सुंदर लिहित रहा, आणि मस्त भटकत रहा! तायडी
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 03/21/2011 - 11:21 नवीन
लय भारी.
  • Log in or register to post comments
V
VINODBANKHELE Tue, 03/22/2011 - 08:02 नवीन
गुगल मॅप वर सांदण दरी अ‍ॅड केली आहे , ति बरोबर आहे का? बघुन कुणीतरी सांगा जरा. मराठी मधे नाव टाकले आहे.सांदण दरी
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 04/14/2011 - 14:36 नवीन
इथं लिंक देता का?
  • Log in or register to post comments
श
शाहिर गुरुवार, 04/14/2011 - 13:05 नवीन
लय भारी ..
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा