Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
काथ्याकूट

राजू परूळेकरांची मतं

र
रम्या
गुरुवार, 05/08/2008 - 13:50
🗣 11 प्रतिसाद

  • Log in or register to post comments
  • 5445 views


वाचनखूण लावा
| 5445 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

🗣 चर्चा (11)
अ
अभिरत भिरभि-या गुरुवार, 05/08/2008 - 16:01 नवीन
दोन्ही लेख उत्तम आहेत .. मनापासून धन्यवाद .. अक्षरशः कोट्यावधींची लोकसंख्या असताना मराठीसारखा एक भाषिक समाज दुस-याच्या आधिपत्याखाली इतका सहजपणे कसा दबला जातो याचे राहून राहून नवल वाटते ...
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी गुरुवार, 05/08/2008 - 19:41 नवीन
परूळेकरांचा आताचा नवीन लेखही उत्तम आहे, तुम्ही दुव्यात दिलेले लेखही आवडले.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 05/09/2008 - 00:07 नवीन
या दूव्यांबद्दल धन्यवाद रे! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Fri, 05/09/2008 - 10:27 नवीन
राजू परूळेकर आणि इतरांचे मराठी विषयी नक्की वाचावेत असे काही लेख खाली देत आहे. जरूर वाचा. http://www.loksatta.com/lokprabha/20080425/good.htm http://www.loksatta.com/lokprabha/20080328/good.htm http://www.loksatta.com/lokprabha/20080307/good.htm http://www.loksatta.com/lokprabha/20080229/good.htm http://www.loksatta.com/lokprabha/20080215/good.htm http://www.loksatta.com/lokprabha/20080222/cover.htm http://www.loksatta.com/lokprabha/20080307/cover02.htm नीलकांत
  • Log in or register to post comments
र
रम्या Fri, 05/09/2008 - 13:17 नवीन
सगळेच लेख फार छान आहेत. यापुर्वीही मी जोपासत असलेल्या प्रांतवादाची व्याप्ती आणि त्याचा अर्थ एवढा विशाल आहे हे मात्र आताच कळलं. सारेच दुवे फारच माहीतीपुर्ण आहेत.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 05/09/2008 - 14:58 नवीन
नीलकांता, मस्तच रे! माहीतीपुर्ण लेख आहेत. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ Wed, 05/14/2008 - 11:21 नवीन
राजु परुळेकरांच्या लेखाबद्दल माझी मते - **तुम्ही तुमच्या लेखात आंबेडकर्,अत्रे यांचे वारसदार दिवाळखोर निघाले म्हटले आहे.आंबेडकरांचे राहु द्या पण अत्र्यांचे वारसदार म्हणजे आजचे पत्रकार('मर्‍हाटा'काढल्यामुळे अत्र्यांनाही पत्रकार म्हणायला हरकत नसावी) तर नंबर एकचे दिवाळखोर आहेत.एव्हढेच नव्हे तर 'पत्रकार धर्म' विसरुन राजकीय कंपुबाजीत सगळे धन्यता मानत आहेत. राजु परुळेकरही त्यातलेच.'१९९० पासुन बाळासाहेबांनी महाराष्ट्र धर्माला नख लावायला सुरुवात केली' म्हणतात्.मग तुम्ही १८ वर्ष मुग गिळून का बसला होता???राज ठाकर्‍यांनी सेना सोडण्यापुर्वी(सोडल्यानंतरही) तुम्ही अनेकदा सेनाप्रमुखांवर स्तुतीसुमने उधळली होती.तेंव्हा कुठे गेला होता तुमचा 'महाराष्ट्र धर्म'??अत्र्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातुन सतत मराठीचा मुद्दा धगधगत ठेवला.पण राजु परुळेकर मायावाती,मोदी व इतर अनेकविध विषयांवर आपली मते मांडत होते. अरे मराठीची इतकी वाईट परिस्थिती असताना तुम्हाला ती पुढे आणण्यासाठी आंदोलनाची गरजच का पडते??आंदोलन नव्हते तेंव्हा तुम्ही का लोकांना या विषयावर जागरुक केले नाही???तुमच्याकडे बंदुकिपेक्षाही घातक लेखणी नावाचे अस्त्र होते ते तुम्ही म्यानात ठेवुन 'चिल्लर' गोष्टींवर स्वतःचा स्तंभ भरवत होता.कधी राजकारण तर कधी काय. सगळ नॉन सेंस.मायमराठी भरडली जात असताना तुम्ही स्वतः त्याबद्दल लिहुन जनजागृती केली असती त्याला काही अर्थ होता.** पुर्ण लेख वाचा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मन Wed, 05/14/2008 - 11:57 नवीन
"काय" म्हटलयं ते पहा. त्याच्या म्हणण्यात तथ्य आहे ना.(भले त्यानं त्यासाठी काही केलं नसेल.) त्याचे आणि राज ने उपस्थित केलेले मुद्दे चुक ठरतात का? नाही ना?मग त्या बद्दल बोला ना.इथे चर्चा केवळ व्यक्तिची नाही तर त्या व्यक्तिनं मांडलेल्या मतांचीही चालु आहे. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 05/15/2008 - 22:53 नवीन
कृपया माझा ब्लॉग वाचा म्हणजे सर्व मुद्दे व्यवस्थित कळतील. 'त्या' व्यक्तीने पक्षपातीपणा,द्वेशभावनेवर आधारीत मुद्दे लिहुन दिशाभुल केली आहे. तुम्ही माझा ब्लॉग वाचा,त्यात सर्व सविस्तर लिहिले आहे.मुळात प्रश्न त्यांच्या आंदोलनाचा नाहीये.प्रश्न 'त्याने' लिहिलेल्या 'त्या' लेखाचा आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राची संत-देशपांडे Fri, 05/16/2008 - 12:29 नवीन
नमस्कार. मी आधी च हे दोन्ही लेख वाचले आहेत. मला असे वाटते की महाराष्ट्राला राजकीय नेत्यांच्या अकलेची दिवाळ्खोरी नवीन नाही पण सध्या महाराष्ट्राच्या लोकांचे हित न पहाता केवळ उत्तर भारतियांची दादागिरी खपवुन घेणारे आणि त्यांची चमचेगिरी करणारे नेते महाराष्ट्राला काय प्रगतीपथावर नेणार? राजू परुळेकरांवर कदाचित निष्क्रियतेचा आरोप असेल ही ....पण त्यांचे मुद्दे डावलता येणे खरेच कठीण आहे...वर उल्लेखिल्याप्रमाणे "इथे चर्चा केवळ व्यक्तिची नाही तर त्या व्यक्तिनं मांडलेल्या मतांचीही चालु आहे" विचारांची काहीच दिशा नसलेले नेते फक्त महाराष्ट्राला अधिकाधिक खड्ड्यात घालत आहेत...आणि त्यान्ना निवडून देणारे आम्ही "सुजाण नागरिक" फक्त तमाशा पहात आहोत..... त्यामुळे माझ्या मते आपण आपल्या परीने स्वभाषेचा आग्रह, स्व-प्रांताचा अभिमान आणि उपर्या न्ना विरोध ही त्रिसूत्री आचरणात आणावी इतकीच विनंती.
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ Fri, 05/16/2008 - 17:46 नवीन
तेच तर मी सांगतोय की त्या व्यक्तीने चुकिचि मते मांडली आहेत. तुम्ही माझा ब्लॉग वाचा. मी त्यात त्या व्यक्तीने 'काय' चुकिचे लिहिलेय ते लिहिले आहे. वाचा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 23 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 35 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 37 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 39 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 43 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा