Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

दुनिया फुलांची

M
Manish Mohile
Mon, 03/07/2011 - 18:48

  • Log in or register to post comments
  • 9880 views


वाचनखूण लावा
| 9880 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ग
गणेशा Mon, 03/07/2011 - 19:14 नवीन
अप्रतिम फोटो .. पहातच रहावे असे वाटणारी फुले आहेत सगळी. तुम्हाला अनोखी असणारी फुले मला ही अनोखीच आहेत ... पण काय सुंदर आहेत ना ती ?
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 03/07/2011 - 19:35 नवीन
(बागायतदार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Mon, 03/07/2011 - 20:20 नवीन
खुप छान. मस्त वाटले सगळे फोटो बघुन. आपल्या दिसणारी फुले, इकडे भारता बाहेर बघायला मिळत नाहीत. म्हणजे, जसे हे सदाफुली, निळी गोकर्ण , मधुमालती. बर्‍याच लहानपणीच्या गोष्टी आठवल्या. धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 03/07/2011 - 22:35 नवीन
सुंदर!! :)
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Tue, 03/08/2011 - 03:58 नवीन
कित्ती छान.......................मस्त..:)
  • Log in or register to post comments
S
sneharani Tue, 03/08/2011 - 06:32 नवीन
मस्त फोटो!
  • Log in or register to post comments
त
त्रिवेनि शेवते Tue, 03/08/2011 - 10:52 नवीन
फार सुन्द्र्र फुल
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Tue, 03/08/2011 - 13:01 नवीन
सुंदर :)
  • Log in or register to post comments
प
पप्पू Fri, 03/11/2011 - 12:26 नवीन
राग नका मानू पण फोटो कुठून तरी कॉपी केले आहेत ना
  • Log in or register to post comments
M
Manish Mohile Fri, 03/11/2011 - 17:15 नवीन
तुमची "दुनिया फुलांची" ह्या माझ्या लेखन धाग्यावरची प्रतिक्रिया निश्चितपणे राग यावी अशीच आहे. कॉपी कलेल्या चित्रांखाली स्वतःचे नाव घालण्या सारखी तद्दन खोटारडी व घाणेरडी गोष्ट मी केल्याचा आरोप तुम्ही माझ्यावर करताय हे ध्यानात घ्या. प्रकाशित केलेली छायाचित्रे मी स्वतः काढलेली आहेत हे मी सिद्ध करू शकतो. सारे original फोटो माझ्याकडे आहेत. हे खरं आहे की मी ते फोटो picasa मध्ये edit, crop केलेले आहेत. माझ्या मते तुम्ही त्याच धाग्यावरती परत एक प्रतिक्रिया दिली पाहीजे - आधीच्या प्रतिक्रियेबद्दल खेद व्यक्त करणारी.
  • Log in or register to post comments
प
पप्पू Sat, 03/12/2011 - 05:23 नवीन
प्रतिक्रिया लिहिण्याआधीच मी राग मानू नका असे म्हंटले होते आधीच्या प्रतिक्रियेबद्दल खेद व्यक्त करीत आहे आरोप वगैरे काही केले नाहीत आपण कॉपी केलीच आहे असे मी म्हणले नाही . मी दुसरीकडे कुठेतरी सदर फोटो पहिले आहेत हे परत एकदा सांगतो मला सापडल्यावर नक्की पाठवीन. आपण फार लवकर रागावता राव !!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा