Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

(कधी)

क — केशवसुमार, Wed, 05/07/2008 - 22:25

  • Log in or register to post comments
  • 5933 views


वाचनखूण लावा
| 5933 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
च
चतुरंग Wed, 05/07/2008 - 22:47 नवीन
"ही" कधी, तर "ती" कधी चालते "तीही" कधी काय सांगावे तुम्हा शुद्धित असतो मी कधी ? ती कधी नसलीच तर मार्ग मी हा काढतो खूप येतो वास पण चालते फेणी कधी हे दोन्ही शेर एकदम 'टुन्न' जमलेत! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 05/07/2008 - 22:59 नवीन
सही यार! "ही" कधी, तर "ती" कधी चालते "तीही" कधी काय सांगावे तुम्हा शुद्धित असतो मी कधी ? खी खी खी! संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी खरयं.....कोरी पिण्यात जी मजा आहे ती भेसळमिश्रितमध्ये नाही! असो, विडंबन नेहेमीप्रमाणे जब्राट!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 05/08/2008 - 07:40 नवीन
रोजचा माझाच मी ठरवला कोटा तिचा टाकतो सोडा कधी, टाकतो पाणी कधी
अरे वा!
ती जशी माझ्यामध्ये खोल दडुनी बैसते फेर धरुनी नाचतो मी स्वतःभवती कधी
:) तन डोले.. मेरा मन डोले...
लाज सोडावी अधी लागते "केश्या"जरा पाडता येते विडंबन, असे सहजी कधी ?
:)) पण एक प्रश्न...हा मनुष्य स्वतः दारुच्या थेंबालाही स्पर्श करत नाही, आणि काव्यरचना मात्र दारु, तीचे निरनिराळे रंग, परिणाम, नशा इ.इ. गोष्टींगर मोठ्या अधिकाराने करतो ! हे कसे बॉ? (आता, "मृत्यूचं वर्णन करायला स्वतः गचकायलाच पाहिजे का?" असं 'पुणे-३०' छापाचा प्रश्न करुन कोणी आम्हाला तोंडावर आपटू नये ही 'णम्र इनंती')
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 05/08/2008 - 08:15 नवीन
X( सिहगड चढून जाणारे...इतके बेवडे @) आहेत इथे.. त्या साठी आपण कशाला प्यायला हवी.. 8> (दुसर्‍याच्या आणभवातून लिहणारा)केशवसुमार :B
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा गुरुवार, 05/08/2008 - 07:47 नवीन
संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी ती कधी नसलीच तर मार्ग मी हा काढतो खूप येतो वास पण चालते फेणी कधी तुम्ही खरच छान करता विडंबन पण असं वाट्ट की तुम्हाला फारच आवड्ते का ????
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 05/08/2008 - 07:54 नवीन
तुम्हाला फारच आवड्ते का ???? कोण? (बुचकळ्यात) केशवसुमार
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा गुरुवार, 05/08/2008 - 07:57 नवीन
विडंबनाच्या विषयाची नायीका :)
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 05/08/2008 - 08:11 नवीन
शिव शिव.. काय बोलताय काय ऋचाताईईई.. :O छ्या छ्या...मी नाहि त्यातला... [( (लिंबाच्या रसात पाणी घालून पिणारा) केशवसुमार :B
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 05/08/2008 - 08:15 नवीन
=)) लय भारी! (बुचकळ्यात) हे मी 'बुचक' 'ळ्यात' असं वाचलं आणि हा काय नवा सबुद बॉ म्हणून मीच (बुचकळ्यात) पडलो :)) -(बुचक ळ्यात) ध मा ल.
  • Log in or register to post comments
स
सत्या गुरुवार, 05/08/2008 - 08:02 नवीन
मास्तर मस्तच कि राव!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 05/08/2008 - 08:16 नवीन
मास्तर? केसुशेठ..मास्तर? तद् माताय...ही काय भानगड आहे हो केसुशेठ?
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 05/08/2008 - 08:26 नवीन
मला काय विचारतो :W त्या सत्या काम जबालीला विचार :-C .. मला कै ला मास्तर म्हणून राहिला बे? :? (पुन्हा बुचकळ्यात) केशवसुमार :SS
  • Log in or register to post comments
स
सत्या गुरुवार, 05/08/2008 - 10:57 नवीन
कय नाय ल बाल्या.......!!! भानगड करायला तु कय बाय नाय....!!
  • Log in or register to post comments
स
सत्या गुरुवार, 05/08/2008 - 11:03 नवीन
काय मास्तर बुच कळ्यात सर्खे पडु नका! म्हण्जे मास्तर हा एक शब्द हाय. तो आपल्याकडे आसाच वापरला जातो.!!
  • Log in or register to post comments
स
सत्या गुरुवार, 05/08/2008 - 11:07 नवीन
हात तेच्या.................... डाव विस्कटला............... संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी लड बापू!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य गुरुवार, 05/08/2008 - 11:13 नवीन
पार 'आऊट' झालो आम्ही. मूळ रचना (म्हणजे विडंबन, फणसे यांची नव्हे. ती अद्याप वाचलेली नाही) व्हिस्कीची आणि प्रतिसाद चाखण्यासारखे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 26 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 38 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 40 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 42 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 46 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा