Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
काथ्याकूट

अक्षय तृतियेच्या दिवशी काय ठरवले नविन करायचे??

ऋ
ऋचा
Wed, 05/07/2008 - 06:34
🗣 19 प्रतिसाद

  • Log in or register to post comments
  • 7510 views


वाचनखूण लावा
| 7510 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

🗣 चर्चा (19)
आ
आनंदयात्री Wed, 05/07/2008 - 06:44 नवीन
अमुकच दिवशी अमुक केले किंवा तमुक ठरवले तर उत्तम होईल अशा भोळसट कल्पनांवर आमचा विश्वास नाही, त्यामुळे आम्ही काहीही ठरवलेले नाही. क्.लो.अ. -आपलाच आनंदयात्री
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 05/07/2008 - 06:54 नवीन
आज सकाळीच आमच्या म्हातारीने 'मुहुर्ताचं सोनं घेऊन ये रे, येणार्‍या सुनबाईकरता होईल!' असा हुकुम सोडला आहे! :) सबब, आजच्या अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर आता सोनाराडे जाऊन ५ किंवा १० ग्रॅमचं एक सोन्याचं वळं विकत घेईन. म्हातारीचा हुकुम कसा टाळणार? अभ्यंकरांच्या भावी सुनेकरता सोनं घेऊन ठेवलं पाहिजे बाब्बा! अनुष्का, गधडे ऐकते आहेस ना? :) तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आण्याबा Wed, 05/07/2008 - 07:12 नवीन
आजच्या शुभमुहूर्तावर ४ डझनाची पेटी घेइन म्हणतोय. नाहीतरी हापुस आंबा हा आजकाल चैनीचीच वस्तू झाला आहे.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Wed, 05/07/2008 - 07:27 नवीन
चांगली कल्पना आहे.. मी आज सोनं घेइन अस ठरवतेय (बघु खिशाला परवडल तर.....) बाकि आब्यांची पेटि ... (खाण्यात कोण हात धरणारेय????) :))
  • Log in or register to post comments
व
विवेकवि Wed, 05/07/2008 - 07:38 नवीन
आज माझ्या साठी चा॑गला दिवस आहे कारण आज २५ वर्षा॑नी दुग्ध शर्करा योग आला आहे... (आजच्या दिवशी आमचा जन्म झाला होता) विचार करतोय काहि तरी वस्तु घ्यावी ... पण काय तेच कळत नाहिये... असो.... आपलाच विवेक वि.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Wed, 05/07/2008 - 07:48 नवीन
आजच्याच दिवशी का? अम्ही पण आजच्याच दिवशी (तिथीने) >:D< तुम्हाला शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
क
कुंदन Wed, 05/07/2008 - 08:02 नवीन
आज दान करतात . पुण्य लाभतं पाण्याचं दान करुन .. बाकी वाढदिवसानिमित्त पाण्याचं दान करण्यापूर्वी आम्हाला मिसळपाव , आमरस याची मेजवानीदेखील चालेल. तेवढीच तुमच्या पुण्यात अजून भर पडेल. ह्.घ्या. कुंदन
  • Log in or register to post comments
प
पक्या Wed, 05/07/2008 - 08:10 नवीन
सर्वांना अक्षय तृतियेच्या शुभेच्छा !!! विवेकवि ला डबल शुभेच्छा. (अक्षय तृतिया आणि वाढदिवस) --पक्या
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Wed, 05/07/2008 - 08:10 नवीन
धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments
प
पक्या Wed, 05/07/2008 - 08:14 नवीन
अरे ऋचा राही ली की... तुलाही वाढदिवसाच्या शुभेच्छा ! पक्या
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 05/07/2008 - 11:09 नवीन
विवेक आणि ॠचा, दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!! विवेक,
विचार करतोय काहि तरी वस्तु घ्यावी ... पण काय तेच कळत नाहिये...
कुंदनशेठच्या मताशी सहमत... 'सात्विक थाळी' ला पोहोचतो...घाल जेवायला आणि वर दक्षिणाही दे पान-सुपारीसोबत... अक्षय तृतिया आणि वाढदिवस दोन्हींसाठी तोंडभरुन आशिर्वाद देइल हा ब्रम्हराक्षस तुला :))
  • Log in or register to post comments
क
काळा_पहाड Wed, 05/07/2008 - 09:31 नवीन
विवेकवि आणि ॠचा दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. >:D< आज ठरवावं म्हटलं तरी शक्य नाही. कारण आजच ठरवण्याचं स्वातंत्र्य गमावण्याची पुण्यतिथी आहे. सर्वांना अक्षयतृतीयेच्या मनःपुर्वक शुभेच्छा. सदासर्वदा तो मी नव्हेच एक शंका : अक्षय तृतीया म्हणजे ज्या तिथीचा कधीही क्षय होत नाही असे काही आहे का ? तो मी न
  • Log in or register to post comments
क
कुंदन Wed, 05/07/2008 - 09:52 नवीन
बा ते मीन .... स्वातंत्र्य गमावण्याची पुण्यतिथी काय नक्की अर्थबोध होत नाही ... याच दिवशी तुमचे लग्न झाले होते असे म्हणायचे आहे काय तुम्हाला ? ह. घ्या. ..कुंदन
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Wed, 05/07/2008 - 10:05 नवीन
अगदी बरोबर फक्त ज्या तिथीचा कधीही क्षय होत नाही असे नाही आज तुम्ही काही दान केल्यास ते क्षय (संपत ) होत नाही..
  • Log in or register to post comments
क
कुंदन Wed, 05/07/2008 - 10:21 नवीन
कंटाळा आला बा आता ईजिप्त मध्ये .... तसे गेल्या २ महिन्यात काही विशेष कामही नव्हते. पण मीटर डाउन असल्याने काही जास्त नखरे करता येत नाहीत ....
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 05/07/2008 - 13:51 नवीन
ऋचा आणि विविकवी या॑ना वाढदिवसाच्या शुभेच्छा ! आणि सर्व मिपाकरा॑ना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
म
मानस Wed, 05/07/2008 - 16:43 नवीन
विवेकवि आणि ॠचा दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाकी आमच्यासाठी रोजचाच दिवस "अक्षय तृतीया" असो ............
  • Log in or register to post comments
प
पक्या Wed, 05/07/2008 - 19:53 नवीन
बाकी आमच्यासाठी रोजचाच दिवस "अक्षय तृतीया" असो ............ तुम्ही रोज दान करतात वाटतं. फारच दानशूर आहात . :) पक्या
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 05/07/2008 - 20:03 नवीन
थोड कमी खायच अस तिसरी पुरणपोळी चापताना ठरवल :) ........... http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 28 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 40 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 42 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 44 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 48 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा