💬 प्रतिसाद
S
sneharani
Mon, 02/28/2011 - 09:03
नवीन
सगळेच फोटो अगदी मस्त आलेत!
सुंदर!!
:)
- Log in or register to post comments
ट
टारझन
Mon, 02/28/2011 - 09:09
नवीन
हर्षद राव ,
तोडंच नाही ... आहो "नमन करु त्या दिनकराला ... पाया पडतो सकाळसंध्याकाळ " ह्या कवी ना.धो. बर्व्यांची कविता आठवली नसेल तर नवलंच !
फोटो अप्रतिमतेचा उत्कृश्ठ णमुणा आहेत हो ! व्वा !
मला " अस्ताकडे जाणारा दिणकर" आवडतो .. कारन तो येणार्या मंगल रजनी ची नांदी असतो . रजनी म्हणजे क्रिडामोहोत्सवासाठी उत्तम वातावरण .. या दिनकराला , ह्या भास्कराला , ह्या तेजोपुंजाला माझा मनापासुन णमस्कार .
- टिकॉन टी२९९
- Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी
Mon, 02/28/2011 - 09:26
नवीन
शेवटचे ६ फोटो जास्त आवडले.
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Mon, 02/28/2011 - 20:08
नवीन
(प्रेक्षक)बेसनलाडू
- Log in or register to post comments
म
मनीषा
Mon, 02/28/2011 - 09:30
नवीन
सुरेख छायाचित्रे ..!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 02/28/2011 - 10:14
नवीन
फारच सुरेख प्रकाशचित्रे. तेजोनिधीला वंदन. तोच या जीवसृष्टीचा रचयिता, पालनकर्ता.
तेजोमय प्रकाशचित्रांबरोबरच वर्णनही तितकेच सुरेख, अनुरूप.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 02/28/2011 - 10:36
नवीन
वाईट्ट रे वाईट्ट....
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Mon, 02/28/2011 - 10:40
नवीन
सुरेख लेखन आणि छायाचित्रे दिनकराची
अमोल केळकर
- Log in or register to post comments
स
सूर्य
Mon, 02/28/2011 - 11:26
नवीन
सुंदर फोटो आहेत. खास करुन शेवटची पाच छायाचित्रे आवडली.
- सूर्य.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 02/28/2011 - 12:21
नवीन
फोटो आवडले. :) खास करुन शेवटून सहावे आणि पाचवे.
- Log in or register to post comments
स
सुहास..
Mon, 02/28/2011 - 15:10
नवीन
ऑस्सम फोटो !!
वर्णनही झकास !!
- Log in or register to post comments
द
दैत्य
Mon, 02/28/2011 - 15:28
नवीन
सुंदर! सूर्याचे फोटो काढण्यासाठी कोणता फिल्टर वापरला आहे?
- Log in or register to post comments
द
दीविरा
Mon, 02/28/2011 - 20:05
नवीन
सगळेच फोटो मस्त !
शेवटचे दोन अगदी झकास !!
:)
- Log in or register to post comments
प
पुष्करिणी
Mon, 02/28/2011 - 20:17
नवीन
मस्तच फोटो!
सविता आणि सरितेचा फोटो खूप आवडला
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Tue, 03/01/2011 - 03:29
नवीन
तुम्ही हाडाचे लेखक आहात हर्ष्द. मला तुमच्या कमेंटस फार आवडल्या.
- Log in or register to post comments
प
प्राची
Tue, 03/01/2011 - 04:22
नवीन
सुंदर फोटोज .. आणि कमेंट्सही तोडीस तोड.. दिवसाची सुरवात झक्कास झाली.. :)
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Tue, 03/01/2011 - 09:25
नवीन
अप्रतिम फोटो ....
लाजवाब ...
- Log in or register to post comments
ग
गुड्डु
Tue, 03/01/2011 - 11:35
नवीन
खुपच छान
- Log in or register to post comments
स
स्वैर परी
Tue, 03/01/2011 - 11:47
नवीन
तुमही काढलेले फोटो सुंदर आहेत कि तुम्ही लिहिलेले वर्णन, याच संभ्रमात आहे अजुन!
खरच .. दोन्ही गोष्टी आवडल्या.. लिखाण आणि सर्व फोटो! :)
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 03/01/2011 - 17:09
नवीन
अगदी हेच म्हणते!
- Log in or register to post comments
म
मनराव
Tue, 03/01/2011 - 14:10
नवीन
क्लास फोटोझ...... एकदम मस्तच....
- Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी
Tue, 03/01/2011 - 17:07
नवीन
सकाळ कारणी लागली म्हणायची:)
- Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार
Tue, 03/01/2011 - 17:10
नवीन
सुरेख छायाचित्रे ..!
- Log in or register to post comments
प
पिंगू
Tue, 03/01/2011 - 20:38
नवीन
अतिशय सुरेख छायाचित्रण. धागा पाहूनच डोळ्यांना सुख लाभले. आणखी येऊ द्या छायाचित्रे..
- पिंगू
- Log in or register to post comments
प
प्राजु
Tue, 03/01/2011 - 20:55
नवीन
ते फोटो.. तो तेजोनिधी.. ती सरिता.. आणि वर्णन... सगळंच स्वप्नवत. काय बोलू?
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
Wed, 03/02/2011 - 04:02
नवीन
मस्त. फोटो पण आणि वर्णन पण :)
शेवटचे तीन फोटो फार आवडले.
- Log in or register to post comments
प
पप्पू
Wed, 03/02/2011 - 05:47
नवीन
फाआआआआआआ............र छान
- Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर
गुरुवार, 03/03/2011 - 09:42
नवीन
अप्रतिम फोटो ,
लाजवाब वर्णन.......
धन्यवाद..........तुम्हाला आणि तुमच्या मित्राला...
- Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक
गुरुवार, 03/03/2011 - 17:42
नवीन
लय भारी.
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Fri, 03/04/2011 - 06:11
नवीन
फटु लई आल्टीम्यट आल्याती.
- Log in or register to post comments
प
प्रास
Sat, 03/05/2011 - 08:57
नवीन
फोटू क्र. ६ आणि १० आमची लय म्हन्ता लय पसन्ती.....
प्रास्ताविक आणि वर्णन झकास!
तुमच्या लेखनाचे फ्यान झालोयत बर्का आमी, हर्षदजी.... :-)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sat, 03/05/2011 - 09:22
नवीन
डोळे दिपले.
- Log in or register to post comments