Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

गीर - सिंहांच्या देशात

M
Manish Mohile
Sat, 02/26/2011 - 19:06

  • Log in or register to post comments
  • 8370 views


वाचनखूण लावा
| 8370 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
पैसा Sat, 02/26/2011 - 19:18 नवीन
सगळेच फोटो झक्कास!
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sat, 02/26/2011 - 20:24 नवीन
सर्वच छान आहेत. छोट्या खारुताईचा, चितळाचा, सिंहीण तिच्या छाव्यासहीत आणि एकटीचा हे विषेश छान आहेत.
  • Log in or register to post comments
N
nishant Sat, 02/26/2011 - 22:02 नवीन
फोटो छान आलेत.माझ्या गीरच्य Safari त मला चितळ आणि सांबरां व्यतिरिक्त काहिहि दिसल नाही.तुम्हि फारच नशिबवान ठरलात!!!
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sun, 02/27/2011 - 04:17 नवीन
मनिश, लई धमाल फोटो, तुमचे हॉटेल व सफारीचे बुकिंग डिटेल्स देउ शकाल काय, मी पणं जाईन म्हणतो. एक्दा उराउरी भेट घ्यावी सिंहाची, याचि देहि याचि डोळा. .
  • Log in or register to post comments
प
प्रास Sun, 02/27/2011 - 07:14 नवीन
मनिष, मिपाच्या भाषेत म्हणायचं तर "एकदम ज ह ब ह र्‍या!" गीरला जायचे मनात योजणारा -
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Sun, 02/27/2011 - 07:28 नवीन
वा १दम मस्त फोटोज खारु ताइ आनि सिन्ह खुप्प छान
  • Log in or register to post comments
प
पियुशा Sun, 02/27/2011 - 08:06 नवीन
खतरनाक १ नम्बर फोटो !
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Sun, 02/27/2011 - 08:41 नवीन
दरवेळी भारत भेटीत भारत दर्शन आमच्या कुटुंबाला घडवून आणायचे आहे .त्यात गीर आता पक्के झाले .गोर्यांना जंगलाचा राजा फक्त डिस्कवरी सारख्या वाहिन्या किंवा त्यांच्या प्राणी संग्रालयात दिसतो . असा मुक्त संचार असणारे वन्य जीवन पहायचे तर आफ्रिका किंवा भारताला पर्याय नाही . जिजामाता उद्यानातील पोट खपाटीला गेलेले वन्यजीव पाहून जीव गलबलतो . आमच्या संस्थानिक व गोर्या साहेबांच्या कृपेने भारतीय चित्ते नामशेष झालायचे पाहून खूप वाईट वाटते . बाकी आपल्या गीर दौर्याचे उत्तम सिंहावलोकन आमच्या बरोबर शेअर केल्याबद्दल आभार .
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 02/27/2011 - 12:12 नवीन
मस्त आहेत फोटो! खारुताईचा फोटो झक्कास :) निळं, निळं पाणी एकदम शांतवणारं वाटतय. सिंह कुटुंबिय तर एकदम डौलदार.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Sun, 02/27/2011 - 20:51 नवीन
खारीचा फोटो झक्कास.. "आइस एज" चीत्रपटातील पात्र आठवले.... बाकी तूम्ही फटू यक्दम स्टायलीश काढता राओ......
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 02/28/2011 - 02:33 नवीन
रूबाबदार जनावर!!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 03/01/2011 - 03:15 नवीन
कसा भाव आहे ना सिंहाच्या चएहर्‍यावर? आले परत ! असा. पण आवडल. पंज्याचा फोटोअ काय आहे ना? किती मोठा आहे तो पंजा.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 03/01/2011 - 16:35 नवीन
अप्रतिम ..
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Tue, 03/01/2011 - 17:09 नवीन
प्रकाशचित्रे आवडली. खारूताई अधिक आवडली.
  • Log in or register to post comments
र
रंगोजी Tue, 03/01/2011 - 17:32 नवीन
अप्रतिम.. सर्वच प्रचि सुंदर आली आहेत. खारुताईचे विशेष आवडले. शेवटून चौथा (सिंहीणीचा) ही मस्तच!! -रंगोजी
  • Log in or register to post comments
प
पप्पू Wed, 03/02/2011 - 07:53 नवीन
मी तर फोटो पाहूनच घाबरलो
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Wed, 03/02/2011 - 18:14 नवीन
अप्रतिम...सर्वच फ़ोटो... खारुताई फ़ार आवडली...:)
  • Log in or register to post comments
म
मॅक Tue, 03/08/2011 - 10:59 नवीन
खूपच छान खारूताई मला पण आवडली
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 23 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 35 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 37 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 39 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 43 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा