Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
काथ्याकूट

मिसळपाव वर काय आहे?

ऋ
ऋचा
Mon, 05/05/2008 - 11:40
🗣 11 प्रतिसाद

  • Log in or register to post comments
  • 3915 views


वाचनखूण लावा
| 3915 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

🗣 चर्चा (11)
ध
धमाल मुलगा Mon, 05/05/2008 - 11:57 नवीन
त्यापेक्षा काय नाहीय्ये हे विचारणं जास्त संयुक्तिक ठरेल ऋचा! शुध्दलेखनाचं अवास्तव स्तोम सोडून इथं सगळं काही आहे. फक्त शोधावं लागेल :)
  • Log in or register to post comments
व
विकि Mon, 05/05/2008 - 11:59 नवीन
आपल्याला निरनिराळ्या विषयांवर लेख व चर्चा करायला मिळते . तसेच अस्सल मराठी माणसाप्रमाणे वादविवाद करायलाही मिळते. मिपा. हे एक खुले व्यासपीठ आहे. आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Mon, 05/05/2008 - 12:11 नवीन
इथे यायच्या आधी मी लेख वाचायचे फक्त अन् ते मला आवडले :):):):):) अन् तुम्हा सर्वांची नाव पण छान आहेत ....
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 05/05/2008 - 12:11 नवीन
मिपावर हे, हे आणि हे आहे! शिवाय तुम्हाला स्वत:लाही काही लिहावंसं वाटलं तर ते तुम्ही येथे अवश्य लिहू शकता. 'या टोपीखाली दडलंय काय?' या चालीवर 'या मिपाखाली दडलंय काय?' :) असं तुम्हाला म्हणावंसं वाटणं हे साहजिकच आहे कारण नवख्या व्यक्तिला मिपा हा नक्की काय प्रकार आहे हे माहीत असेलच असं नाही... इथे चार दिवस राहा, इथे प्रसिद्ध झालेलं जुन-नवं लेखन आणि त्याला आलेले प्रतिसाद वाचा, जमल्यास स्वत: काही लिहा, इथलं वातावरण कसं वाटतंय, काय वाटतंय ते बघा म्हणजे तुम्हाला मिपावर नक्की काय काय आहे आणि काय काय नाही हे कळेल! मिपा आवडलं तर इथेच र्‍हावा, नाय आवडलं तर चार दिस आमचा पाहूणचार घिऊनशान चालू पडा! कसं? :) असो, मिपावर मनापासून स्वागत आहे... आपला, (मिपाकर) तात्या.
  • Log in or register to post comments
भ
भोचक Mon, 05/05/2008 - 13:44 नवीन
मिपाचे सदस्य झाल्याबरोबर येणारी एक आपुलकीची भावना आणि सदस्यांशी जोडला जाणारा अकृत्रिम स्नेह असं बरंच काही यावर आहे. हा माझा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 05/05/2008 - 13:54 नवीन
मला मिपाची साईट आवडली. :)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 05/05/2008 - 13:55 नवीन
मिसळ-पावात काय काय असतं? झणझणीत तिखट, स्वल्प आंबट, किंचित गोड, मसालेदार, चिवड्यासारखं कुरकुरीत, पावासारखं खमंग, पोटभर, उत्साहवर्धक, लक्षात राहण्याजोगं, पुन्हा-पुन्हा यावसं वाटणारं, आठवणीनेच तृप्तीची भावना निर्माण करणारं, आपल्या सारख्याच अनेक तृप्तांना भेटण्याचे एक ठिकाण..... म्हणजेच मिपा.... पण सांभाळून.... सावकाश... समरस व्हा.....घाई कराल तर असा काही झणझणीत ठसका लागेल की पंचप्राण कंठाशी येऊ शकतात.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Tue, 05/06/2008 - 06:14 नवीन
कळाल बरका पेठकर काका...... म्हणून जरा जपून खावं माणसाने...(माणूस म्हणू ना??? :)) )
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 05/06/2008 - 13:11 नवीन
...(माणूस म्हणू ना??? ) अशी शंका मनात उद्भवण्याचे कारण?
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 06/06/2008 - 10:32 नवीन
पुण्या मुंबई सह महाराश्ट्रातील यादि (खूणे) सह द्याच मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 06/06/2008 - 10:33 नवीन
आत्ता 'मिसळपाववर काय आहे?' ह्या विषयाखाली विषय आहे, 'शिवरायांचे स्मारक'
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 28 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 40 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 42 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 44 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 48 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा