Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

किंमत

अ — अनिरुद्ध अभ्यंकर, Sat, 05/03/2008 - 21:00

  • Log in or register to post comments
  • 4761 views


वाचनखूण लावा
| 4761 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
व
विसोबा खेचर Sat, 05/03/2008 - 21:07 नवीन
वा अभ्यंकरशेठ, कारणे होती तशी जागायला चांदण्या मज यायच्या भेटायला या पहिल्याच ओळी अतिशय सुरेख...! अवांतर - मी आपल्यातल्या विडंबनकारापेक्षा आपल्यातल्या कवीचा अधिक चाहता आहे.. :) आपला, (आडनांवबंधु) तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sat, 05/03/2008 - 21:27 नवीन
कविता आवडलि. काळजी माझी नका इतकी करू काळजी लागेल ही बोचायला बंद मी केले इथे उमलायचे आणि ती आली फुले मागायला हे विशेष भावले. पुढील लेखनास शुभेच्छा. अबब.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 05/04/2008 - 00:39 नवीन
मी जरी आता सुखी दिसतो तुला खूप किंमत लागली मोजायला काळजी माझी नका इतकी करू काळजी लागेल ही बोचायला बंद मी केले इथे उमलायचे आणि ती आली फुले मागायला >> छान मला खुप आवडली तुमची ही गझल..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 05/04/2008 - 04:25 नवीन
मला तर सगळीच कविता खुप आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 05/04/2008 - 08:03 नवीन
बंद मी केले इथे उमलायचे आणि ती आली फुले मागायला हे मस्तच... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 05/04/2008 - 13:59 नवीन
मतल्यातच पकड केलीस एकदम! कारणे होती तशी जागायला चांदण्या मज यायच्या भेटायला हे पुढचे शेरही खासच! भाव मी दुखःस या थोडा दिला आसवे ही लागली माजायला माणसे येतील ही रस्त्यावरी भूक आहे लागली बोलायला चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध अभ्यंकर Mon, 05/05/2008 - 10:51 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)अनिरुद्ध अभ्यंकर
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 05/06/2008 - 06:32 नवीन
गझल फार छान आहे. खूप आवडली. कारणे होती तशी जागायला चांदण्या मज यायच्या भेटायला बंद मी केले इथे उमलायचे आणि ती आली फुले मागायला हे फार आवडले. दुसर्‍या शेरात 'पण तरी' ऐवजी 'तरीही' असे सुचवावेसे वाटले. शेवटचा शेर एकूण गझलेच्या तुलनेत जरा अशक्त वाटला. चूभूद्याघ्या. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध अभ्यंकर Wed, 05/07/2008 - 08:07 नवीन
धन्यवाद!! (आभारी) अनिरुद्ध अभ्यंकर
  • Log in or register to post comments
ज
जयवी Tue, 05/06/2008 - 08:09 नवीन
बंद मी केले इथे उमलायचे आणि ती आली फुले मागायला .............. क्या बात है!
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध अभ्यंकर Wed, 05/07/2008 - 08:08 नवीन
धन्यवाद!! (आभारी) अनिरुद्ध अभ्यंकर
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 05/07/2008 - 12:57 नवीन
गझल आवडली
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा