Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

केश्यांतिका... अर्थात् केश्याची शोकांतिका...(एक नवविडंबन)

क — केशवसुमार, गुरुवार, 04/24/2008 - 15:45

  • Log in or register to post comments
  • 4687 views


वाचनखूण लावा
| 4687 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
स
स्वाती राजेश गुरुवार, 04/24/2008 - 16:12 नवीन
त्याला दुसरी 'ढ' च्या वर्गातल्या फळ्यावर लिहिलेले वाक्य आठवले, 'बबन नमन कर' सही......:)))))
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 04/24/2008 - 17:48 नवीन
मग तो स्वतःच कविता करुन त्याचं विडंबन करायला लागला... ही ही ही:))))))
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2008 - 19:20 नवीन
असे करत करत सर्व कविता फाडून संपल्या. एकही कविता फाडायला शिल्लक राहिली नाही... असं होणंच शक्य नाही. आंतरजालावर सध्या दीडएक लाख कविता लिहून तयार आहे.... आणि त्यातली बहुतेक विडंबनालाच योग्य आहे! :)))) मराठी कवी (आणि म्हणून त्यांची कविता!) कधीच संपणार नाही... कारण, पुलंनी म्हटल्याप्रमाणे, "वीण मोठी!!":))) -डांबिसकाका
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 04/24/2008 - 20:04 नवीन
एकदम चोक्कस विडंबन! पण केसु तुमचा कविता संपली हा आरोप कधीही खपवून घेतला जाणार नाही - पहा शीघ्र काव्य;) कविता संपली? करु नको तू चिंता 'केश्या' अक्षय रे कविता समर्थ सगळे कवी पहा हे पाडतीच त्या विता स्वस्थ रहा तू जालावरती काव्य किती साजरे वाजताच ती पुंगी असते नाहितरी गाजरे इतकी सारी कविता भरुनी वाही जालावरी तुलाच बघ तरि जमेल कारे विडंबण्या ती खरी;) हेच पहा तू काव्य कसे मी लगेच रे पाडले दु:ख नसे ह्या'चतुरंगा' तू विडंबनी फाडले! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 04/24/2008 - 20:36 नवीन
चतुरंग इतक्या पटकन कविता..सह्हीच...
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 04/24/2008 - 22:21 नवीन
केश्या.... अरे तू मनात आणलेस तर अगदी कशाचेही विडंबन करु शकतोस रे! आवडले हे. सां. न. ल. :) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 04/24/2008 - 22:26 नवीन
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा:)))))))))))) धन्य आहेस रे इनोबा.. केशवसुमार (स्वगतः- अशाने तुमचा चौकाचौकात पाट्या लावायचा धंदा कसा चालायचा)
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 04/24/2008 - 22:34 नवीन
(स्वगतः- अशाने तुमचा चौकाचौकात पाट्या लावायचा धंदा कसा चालायचा) अरे,पाट्या लावायचा धंदा बंद झाला तरी, 'पाट्या टाकण्या'चा उद्योग चालूच राहणार ना! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 04/25/2008 - 14:32 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 05:52 नवीन
तेवढ्यात त्याला दुसरी 'ढ' च्या वर्गातल्या फळ्यावर लिहिलेले वाक्य आठवले, 'बबन नमन कर' म्हणून तो जांभई देत ऑफिसचे काम करायला निघून गेला... हा हा हा! बाकी दुसरी 'ढ' मस्तच रे केश्या! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 23 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 35 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 37 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 39 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 43 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा