Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

आबांच्या राज्यात...

अ — अजय जोशी, Tue, 04/22/2008 - 08:00

  • Log in or register to post comments
  • 2225 views


वाचनखूण लावा
| 2225 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
व
विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 05:50 नवीन
मागून मागून मागणार काय? आबांच्या राज्यात वीजच नाय. खरं आहे! हे आबा आणि विलास देशमुख लेकाचे वातानुकुलीत खोल्यात बसतात आणि इथे आम्ही मात्र रोजच्या तीन ते पाच तासांचे भारनियमन सहन करतो आहोत! भोगतील साले आपल्या कर्माची फळं! उकाड्याने भाजून आणि अंगाची आग आग होऊन मरतील साले! तात्या.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 04/30/2008 - 05:59 नवीन
श्री क्षेत्र नरसोबाच्या वाडीला तर पहाटे ५ च्या काकड आरतीच्या सुमारास वीज जाते व सकाळी अंदाजे १० /११ च्या सुमारास परत येते.... ज्या राज्यात देवालयातही वीज पुरवठा धड होत नाही त्या राज्याचा जनतेचे हाल कोण पहाणार ????? (भारनियमाने त्रस्त झालेला.....) मदनबाण
  • Log in or register to post comments
क
कुंदन Wed, 05/07/2008 - 09:35 नवीन
तासली म्हणजे नक्की काय केले ? वायफळ गप्पा मारण्यापलीकडे काही भरीव केल्याचे स्मरत नाही. जसे की गृहमंत्री या नात्याने विनापरवाना मुंबईत राहणार्‍या बांगलादेशी नागरीकांना हुसकावून लावले ... .... दारूबंदी , गुटकाबंदी केली..... आणि असेच काही....
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 23 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 35 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 37 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 39 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 43 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा