Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

('रेशमीया' मेल्यानी)

च — चतुरंग, गुरुवार, 04/10/2008 - 18:04

  • Log in or register to post comments
  • 3799 views


वाचनखूण लावा
| 3799 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ठ
ठणठणपाळ गुरुवार, 04/10/2008 - 19:03 नवीन
>>ऐके कशी 'किशोर' मी तोर्‍यात अवचित आले त्याच्या मार्‍यात त्यानं माझ्या कानाचा का, पडदा गं फाडीला? हात नगा लावू त्याच्या सीडीला! मस्त.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 04/10/2008 - 19:14 नवीन
अगदी मनातलं..... भीड काही ठेवा 'रफी''मन्नाची' मुरवत राखा सात सुरांची भेकायाला कोणी नाही, गाढवाच्या जोडीला हात नगा लावू त्याच्या साडीला! गाढव कसला...ते ही बरे ओरडत असेल :))) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 04/10/2008 - 19:17 नवीन
विडंबन आवडले. मुरवत ऐवजी मुर्वत चालले असते असे वाटते. भेकायाला कोणी नाही च्या ऐवजी भेकायाला नाही कोण असे सुचले. (सूचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 04/10/2008 - 20:30 नवीन
ठणठणपाळ, प्राजू आणि बेसनलाडू ह्यांचे प्रतिसाद आलेले होते. त्यामुळे ते थोडे विसंगत वाटतील पण तो दोष माझ्या मूळ काव्याकडे जातो. क्षमस्व. चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 04/11/2008 - 05:34 नवीन
क्या बात है रंगा! केवळ अप्रतिम विडंबन केलं आहेस. प्रत्येक कडवं रंगतदार झालंय! भीड काही ठेवा 'रफी''मन्नाची' मुर्वत राखा साता सुरांची काय म्हणू बाई बाई, गाढवी ह्या खोडीला खरारा करावा जसा घोडीला! हे तर मस्तच! तात्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 04/14/2008 - 21:50 नवीन
आणि मूळ विडंबनात सुधारणा सुचविणार्‍या सगळ्यांचे आभार! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विदेश Tue, 04/15/2008 - 07:36 नवीन
एक वेळ खरारा केल्यावर घोडीसुध्दा सुसह्य सुस्वरात गळा काढील की हो........
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 41 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 47 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा