Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

इतिहास

अ — अनिरुद्ध अभ्यंकर, Sun, 04/06/2008 - 17:28

  • Log in or register to post comments
  • 6515 views


वाचनखूण लावा
| 6515 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ऋ
ऋषिकेश Sun, 04/06/2008 - 17:36 नवीन
वा! दमदार गझल
चुकलेच आज माझे संवाद साधला मी होईल वाद आता येथे नव्या दमाने
हे सगळ्यात जास्त आवडलं बाकी गझलही छान. आता कंसातला इतिहास कधी देताय ;) बाकी "लिहिलेच मी तरीही का नाव ते दवाने?" इथे मात्रेची गडबड वाटतेय का? -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Sun, 04/06/2008 - 17:38 नवीन
>>डोळ्यात आज माझ्या मी ही बघेन म्हणतो नजरानजर घडावी केव्हा तरी अशाने व्वा !! व्यंकट
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 04/06/2008 - 19:40 नवीन
काय गजल आहे रे अनिरुद्धा... उकरून काढला मी इतिहास आज थोडा केले जिवंत काही मुडदे पुन्हा नव्याने अगदी बरोबर बोललास रे... आता मुडदे काय करतात ते पहायचं... बाकी काहीही म्हण, या मुडद्यांनी आमचा एवढा धसका घेतलाय की,आम्हाला 'त्या' स्मशानात प्रवेश करायलाही मज्जाव केलाय रे! ठाऊक सर्व होते होणार काय आहे! लिहिलेच मी तरीही का नाव ते दवाने? अगदी असंच झालं बघ... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sun, 04/06/2008 - 21:07 नवीन
सशक्त गझल. यावर आपले बोलणे झालेच आहे, ते पुनरुधृत करीत नाही. गझल फारच आवडली. अशाच उत्तमोत्तम गझला, कविता लिहीत चला. (शुभेच्छुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 04/07/2008 - 01:04 नवीन
'मोजणी' प्रमाणेच ही सुध्दा अत्यंत कसदार गझल आहे. चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 04/07/2008 - 03:50 नवीन
नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना? चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमाने वा, क्या बात है! तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 04/07/2008 - 09:15 नवीन
गझल फार आवडली ! पुढच्या रचनेची वाट पहात आहे !
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Mon, 04/07/2008 - 09:33 नवीन
अनिरुध्द भाऊ, एकदम "सुरेश भट" यांचा प्रभाव जाणवतोय्.....अप्रतिम !
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार Mon, 04/07/2008 - 10:10 नवीन
हे शेर खास आवडले- नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना? चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमाने ओढून बांधले मी अर्थास दावणीला येतील शब्द त्यांच्या मागून हंबर्‍याने
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 04/07/2008 - 13:36 नवीन
+१
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Mon, 04/07/2008 - 16:32 नवीन
उत्कृष्ट गझल... नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना? चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमाने एकेक जखम ही पुस्तकाच्या पानासारखी चाळून बघणं ही कल्पना वेगळी.
  • Log in or register to post comments
ठ
ठणठणपाळ Mon, 04/07/2008 - 18:33 नवीन
मस्त गझल. ह्रदयनाथ मंगेशकर म्हणतात त्याप्रमाणे गझलेचं वृत्त आणि गझलेची वृत्ती दोन्ही साधलं आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध अभ्यंकर Tue, 04/08/2008 - 05:36 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सगळ्या वाचकांचे मनापासून आभार... अनिरुद्ध अभ्यंकर
  • Log in or register to post comments
ग
गिरीराज Tue, 04/08/2008 - 09:25 नवीन
प्रत्येक शेर आवडला... मतला आणि दुसरा शेर विशेष आवडले! :)
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 04/08/2008 - 09:43 नवीन
गझल. अतिशय आवडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 28 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 40 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 42 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 44 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 48 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा