Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • वि 'लीन' करण
  • ब्रेक के बाद..
  • धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य
  • अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"
  • दाटलेली हुरहूर.
  • मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
  • बजेट २०२६
  • चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
  • आंब्याच्या झाडवरचे सरडे
  • "बौद्ध मूर्तीशास्त्र"
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

पाऊस माझ्यासाठी काय आहे?

उ — उदय सप्रे, Tue, 04/01/2008 - 12:20

  • Log in or register to post comments
  • 2897 views


वाचनखूण लावा
| 2897 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
म
मीनल Tue, 04/01/2008 - 13:44 नवीन
मातीचा तो गंध पाऊस आणतो विजलेल्या देहाला तो धुंद करतो ती ही मग हळ्ळूच गालात हसते. पाऊस-- हाच तिचा होकार आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 04/01/2008 - 14:01 नवीन
हा असा "अमृताचा" क्षण प्रत्येकाला हवा आहे ! खरच !!!!! कोसळणार्‍या सरी तिला चिंब भिजवतात अबोली साडीला अंगाशी घट्ट सजवतात क्लासच !!!!! (पावसाची वाट पाहणारा चातक) मदनबाण
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 04/02/2008 - 03:08 नवीन
तरूवेलीं ल्यायल्या हिरवा शृंगार गवताच्या गालिच्यावर फुलांचा बहार रानामध्ये घुमली शीळ हिरवीगार.. पाऊस... चराचराची माय आहे! कविता खूप आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Wed, 04/02/2008 - 05:57 नवीन
तुमचा "ब्लॉग" आवडला , पण सगळ्याच कविता वाचायला वेळ नव्हता, सावकाश वाचून अभिप्राय नक्की कळवीन, मला "ओरबाडल्यासाखे" वाचायला - विशेषतः - कविता - नाही आवडत. तुम्ही लिहिलेल्या तरूवेलीं ल्यायल्या हिरवा शृंगार गवताच्या गालिच्यावर फुलांचा बहार रानामध्ये घुमली शीळ हिरवीगार.. पाऊस... चराचराची माय आहे! या ओळी पण तितक्याच समर्पक वाटल्या ! खरच छान ! स्वतःचा "ब्लॉग" कसा बनवायचा असतो?खर्च किती येतो वगैरे मला सांगू शकाल का? माझा ई-मेल आय डी : sudayan2003@yahoo.com उदय "सप्रे"म
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 32 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 44 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 46 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 48 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 52 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: रचस
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 10:29
  • सदस्य: Grishma B.
    नोंदणी: Fri, 05/05/2023 - 11:19
  • सदस्य: शितल ताथोड
    नोंदणी: गुरुवार, 05/04/2023 - 06:25
  • सदस्य: आपुलाची वाद आप…
    नोंदणी: गुरुवार, 04/13/2023 - 03:44
  • सदस्य: Shivaji vishva…
    नोंदणी: Tue, 04/11/2023 - 03:07
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा