सद्धगुरु च्या शोधात भाग ३ सन १९२० सालची दुर्लभ पदे.
Book traversal links for सद्धगुरु च्या शोधात भाग ३ सन १९२० सालची दुर्लभ पदे.
🗣 चर्चा
(2)
L
llपुण्याचे पेशवेll
Mon, 03/24/2008 - 15:19
नवीन
'भिऊ नकोस मी तुस्या पाठीशी आहे' असे सांगणारे आणि भक्तरक्षणार्थ धाऊन जाणारे स्वामी समर्थ मनोवेगाने भक्तरक्षणार्थ धाव घेतात. यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
समर्थ रामदास स्वामी म्हणतात
'सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा |
उडी घालितो संकटी स्वामी तैसा|
अनन्यास रक्षितसे चापपाणी|
नुपेक्षि कदा राम भक्ताभिमानी||'
जय जय रघुवीर समर्थ||
पुण्याचे पेशवे
- Log in or register to post comments
स
संजीव नाईक
Mon, 03/24/2008 - 17:02
नवीन
पुण्याचे पेशवे..
श्रीमान राजाधिराज
आपणास स्वामी ची पदे कसी वाटली ते कळवले नाहीत कृपया उत्तर अपेक्षित.
आपला स्वामी भक्त संजिव
- Log in or register to post comments