पाश्चात्य कलाजगतातील मुशाफिरी : चित्रकला : कॉन्स्टेबल
Book traversal links for पाश्चात्य कलाजगतातील मुशाफिरी : चित्रकला : कॉन्स्टेबल
💬 प्रतिसाद
ब
बिपिन कार्यकर्ते
Sun, 03/28/2010 - 15:05
नवीन
गुप्तभौ... चांगला उपक्रम चाललाय... पण जर या कलावंतांबद्दल थोडक्यात लिहिलेत तर अजून मजा येईल ब्वॉ... चित्रं सुंदरच...
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
I
II विकास II
Sun, 03/28/2010 - 16:29
नवीन
>>या कलावंतांबद्दल थोडक्यात लिहिलेत तर अजून मजा येईल ब्वॉ... चित्रं सुंदरच...
+१
अधिक चित्राबद्दल माहीती दिल्यास बरे होइल.
--
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
- Log in or register to post comments
श
शुचि
Sun, 03/28/2010 - 16:07
नवीन
काय निसर्गरम्य चित्र आहेत. वा! तिथे जाऊन रहावसं वाटतं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
- Log in or register to post comments
उ
उल्हास
Sun, 03/28/2010 - 21:11
नवीन
नाहीतर तो हुसैन ...................................
फारच सुरेख आहेत चित्रे
- Log in or register to post comments
ब
बबलु
Wed, 03/31/2010 - 06:37
नवीन
विशेष म्हणजे... त्या जागेमध्ये २०० वर्षांत काही फारसा फरक पडलेला दिसत नाहीये हे तर फारच आवडलं.
....बबलु
- Log in or register to post comments
ड
डावखुरा
Wed, 03/31/2010 - 18:49
नवीन
केवळ अप्रतिम..!!!!!!!!
- Log in or register to post comments