Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

माझ्या गुरुजींची एक प्रसन्न मैफल

य
युयुत्सु
Fri, 03/19/2010 - 05:30

  • Log in or register to post comments
  • 3018 views


वाचनखूण लावा
| 3018 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
व
वेताळ Fri, 03/19/2010 - 05:56 नवीन
त्याच्या बद्दल काहीतरी लिहा ना . वेताळ
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Fri, 03/19/2010 - 06:01 नवीन
एकच फोटो दिसतोय. भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 03/19/2010 - 06:06 नवीन
धृपदाच्या आलापीतली मस्ती शब्दातीत असते म्हणून काही लिहीले नाही. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Fri, 03/19/2010 - 06:39 नवीन
फोटोतून "मस्ती" छान टिपलीये (बाकी झब्याचा रंग भारी आहे :) ). स्वगतः लोकं अश्या मस्तीत जास्तीत जास्त डुंबायचं सोडून स्त्री द्वेष्टे(का पुरूषमुक्ती ?)बिनकामाचे धागे मिपावर का बरं उसवत असतील? :?
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Fri, 03/19/2010 - 15:19 नवीन
माहिती वाचायला आवडेल. at and post : Xanadu.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 03/19/2010 - 15:28 नवीन
प्रथम सवाईत ऐकले होते की त्या आधी अन्यही कुठे ऐकले होते ते आता आठवत नाही पण उदयला अगदी पूर्वी ऐकले आहे.. गातो मात्र छान.. अलिकडे बर्‍याच दिवसात ऐकायचा योग आला नाही.. तात्या.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Fri, 03/19/2010 - 15:28 नवीन
त्यांच्याविषयी, व त्या मैफलीविषयी लिहा थोडं... राजेश
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... Fri, 03/19/2010 - 15:41 नवीन
गुरुजींच नाव..गाव..काय गातात ह्याची जरा तरी माहीती लिहा...मिपावरच्या सगळ्या लोकांना काय माहीत ते कोण आहेत ते? निसतेच फोटू टाकुन काय कळणार..कप्पाळ..
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 03/19/2010 - 16:09 नवीन
उदय भवाळकर का? त्यांच्या दोन अप्रतिम कॅसेट्स माझ्याकडे आहेत. त्यांच्याबद्दल काही लिहिलंत तर वाचायला आवडेल. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 03/19/2010 - 16:11 नवीन
गुरुजी म्हणजे आपण त्यांचेकडे संगीत शिकलात का? की मानलेले गुरु? ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Fri, 03/19/2010 - 16:48 नवीन
आपण असे लिहीले आहेत, जनू काही संगल्याना हे तुमचे साहेब माहित असावेत. मी हा इसम कधी बघितलेला नाही, त्यामुळे, जर आपण काही माहिती देत असाल, तर ती पूर्ण आहे ह्याची खात्री करावी, गुर्जीना दंडवत पु.ले.शु चंबा पैलवान
  • Log in or register to post comments
स
सोम्यागोम्या Fri, 03/19/2010 - 16:56 नवीन
युयुत्सु, ध्रुपदाचा भारदस्तपणा काही औरच आहे. तुम्हाला एवढे चांगले गुरु लाभले असतील तर तुम्हाला आमचा दंडवत. ध्वनिफिती उपलब्ध असतील तर पाठवू शकाल काय? गुरुजी काय गायले तेही कळवा.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 03/19/2010 - 18:39 नवीन
शिष्याच्या कलाने घेणारे, चूका केल्यास सांभाळून घेणारे असे जे थोडे गुरु असतात त्यापैकी एक म्हणजे आमचे उदय भवाळकर. त्यांच्या विषयी जाणून घेण्यासाठी इथे भेट द्या. http://dhrupaduday.com/ युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
S
sur_nair Sat, 03/20/2010 - 04:41 नवीन
भाग्यवान आहात गुरुकडून शिकताय ते. अखंड चालू द्या. ही एक अशी कला आहे कि गुरु शिवाय अवगत होऊ शकत नाही. आम्ही त्या आनंदाला मुकलो. पण ऐकून ऐकून जे काही शिकलो तेही एक भाग्यच म्हणायचे. आमच्या शुभेछा / आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 23 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 35 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 37 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 39 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 43 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा