Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

दिल्लीकरांचे प्रायवेट न्यूज चंनेल्स................ (भाग - २)

म
मंगेशपावसकर
Fri, 02/26/2010 - 06:55

  • Log in or register to post comments
  • 2460 views


वाचनखूण लावा
| 2460 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
न
नील_गंधार Fri, 02/26/2010 - 07:30 नवीन
लेखाशी व लेखकाच्या भावनांशी पुर्णतः सहमत. सविस्तर प्रतिसाद सवडीने. नील.
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Fri, 02/26/2010 - 10:38 नवीन
मंगेश ! नका स्वतःला वृथा त्रास करुन घेऊ... हिंदी माध्यमांनी आता महाराष्ट्राला व पर्यायाने मराठी माणसाला फक्त देशद्रोही व अतिरेकी घोषित करण्याचेच शिल्लक ठेवले आहे......पण याच प्रकारच्या सवंग व उथळ पत्रकारितेत आणि वृत्तांकन करण्यात धन्यता मानणार्‍या काही महाराष्ट्रातील स्वतःला मराठी म्हणवणार्‍या वृत्तवाहिन्या देखिल आघाडीवर आहेत्...अर्थात त्याला त्यांचा काही इलाज नाही....कारण शेवटि त्या बिचार्‍यांचे मालक तिथे दिल्लीतच बसले आहेत.....तत्वासाठी अथवा स्वाभिमानासाठी मराठी म्हणवणारे स्वतःच्या पोटावर पाय कसा येऊ देतील? फार फार तर तुमचे हे लेखन मनसे अध्यक्षांपर्यंत पोहोचवता येत का ते बघा.....कारण सध्या फक्त तेच मराठी आणि महाराष्ट्रासाठी लढत आहेत( :? )...दिल्लीश्वरांना जाब विचारण्याची आणि फाट्यावर मारण्याची धमक फक्त आणि फक्त त्यांच्यातच आहे...बाकी कुणामधे दम नाही... 8> आणि म्हणतात ना "मारणार्‍याचा हात धरता येतो बोलणार्‍याचे तोंड नाही" पण आताशा ती देखिल सोय राहिली नाही .कारण हल्ली कुणी राहुलबाबासारखा टिनपाट येतो आणि मराठी माणसाला टपली मारुन जातो....आणि मग हा सगळा स्टंट आधिच ठरलेला असल्याची माहिती मिळाली (वा हेतुपुरस्सर दिली गेली)असल्याने व आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या एका पक्षाची आयती फजीती कशी होते हे बघण्यासाठी म्हणुन आंम्ही ती टपली देखिल खाऊन मराठी माणसाचा अपमान उघड्या डोळ्यांनी पहात बसतो.केवळ स्वतःची खुंटी बळकट करण्यासाठी. अवांतर-लवकरच मनसे स्वतःची वैयक्तिक महाराष्ट्राला व मराठीला वाहिलेली वाहिनी सुरु करणार असे ऐकुन आहोत.. "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments
प
प्रशु Fri, 02/26/2010 - 19:43 नवीन
मुळ धागाचा विषय हा दिल्लीपतींच्या महाराष्ट्रावर असलेल्या द्वेषा बद्द्ल आहे. त्यात राज ठाकरेंना खेचण्याचे काहिच कारण नाही. विषेशतः आपण ठळक केलेल्या वाक्यांचा हेतु आणि टाकलेली व्यंग चित्रे आपला राज वरचा रागच अधिरेखित करतात... (बहुतेक आपण राज मुळे बेकार झालेल्या कार्याध्यक्शांच्या हितचिंतक आहात...)
  • Log in or register to post comments
म
मंगेशपावसकर Fri, 02/26/2010 - 21:31 नवीन
आपले धन्यवाद
  • Log in or register to post comments
र
राधेय Sun, 02/28/2010 - 11:25 नवीन
लेखकाच्या मताशी पुर्ण सहमत........
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 02/28/2010 - 14:48 नवीन
संताप आवरत नाहि....काय पाप केले आहे मराठी माणसानी देव जाणे
  • Log in or register to post comments
P
Pankaj९४३२ गुरुवार, 03/25/2010 - 15:32 नवीन
हिंदी न्यूज़ चॅनेल वाल्यांच्या बातम्या म्हणजे मूर्खपणाचा कळस असतो...ते कधी काय सांगतिल आणि कुणाचा संबंध कोणाशी लावतील ह्याचा नेम नाही......खालील उदाहरणच घ्या ........ १) प्रत्येक हिंदी न्यूज़ चॅनेल वर एका वेळी सेम बातमी असते तरी पण त्यांच्या मते ती एक्सक्लूसिव्ली त्यांच्याच चॅनेल वर दाखवली जाते.... २) सचिन तेंडुलकर च्या दुखपतिच्या बातमीतील वीडियो मधे हे सचिन च्या तोंडावर गोल काढतात किंवा बाण दाखवून हा सचिन आहे असे सुचवितात.... ३) महाराष्ट्रात परप्रांतीयांना झालेल्या मारहाणीची बातमी आठवडाभर.....आणि झारखंड मधे मराठी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीची बातमीच नाही.... ४) प्रत्येक चॅनेल ने १ क्रिकेटर आणि १ बाबा पाळलेला असतो....जे स्वतः किती मूर्ख आहेत ह्याची माहिती देत असतात... ५) कुठल्यातरी फटकळ अवॉर्ड शो मधे मिळालेल्या अवॉर्ड च्या जोरावर हे लोक आपला चॅनेल हा देशातील सर्वात श्रेष्ठ चॅनेल आहे अश्या बोंबा मारत असतात..... एक सूचना मराठी न्यूज़ चॅनेल साठी पण: आगळे वागळे कपडे घालून दाढी मिश्या वाढवून हाताने रोबाटिक डान्स करणार्‍या न्यूज़ आंकर ने जरा आरडा ओरड कमी केले तर बर होईल....बातम्या चांगल्या असतात पण तुमच्या आरडाओरडी मुळे लोकांना त्रास होतो ( मग लोकांच मत तुम्हाला कळत नाही अस वाटत)...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 23 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 35 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 37 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 39 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 43 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा