Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

हिमेजी

न
नंदू
Sun, 02/14/2010 - 15:22

  • Log in or register to post comments
  • 3862 views


वाचनखूण लावा
| 3862 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
य
योगेश२४ Sun, 02/14/2010 - 16:19 नवीन
छानच फोटो आणि माहितिसुद्धा!!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 02/14/2010 - 16:32 नवीन
सर्व फोटो मस्त आहेत... मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 02/14/2010 - 23:26 नवीन
फार सुंदर छायचित्रे आहेत. धन्यवाद. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Mon, 02/15/2010 - 04:34 नवीन
नंदू-जी, १९७२ साली हिमेजी कॅसलला भेट दिली होती. आपल्या या चित्रलेखाने मला भूतकाळात नेले. हिमेजीला "सांयो (Sanyo) स्पेशल स्टील्स" ही बॉलबेअरिंगच्या खास पोलादाचे जगात सर्वात जास्त उत्पादन करणारी कंपनी आहे व तिथे ५ आठवड्याचे प्रशि़क्षण घ्यायचे भाग्य मुकुंद कंपनीच्या आम्हा कांहीं इंजिनियर्सना लाभले होते. त्यावेळी मी नागोया कॅसलही पाहिला होता. दिसायला कितीही सुंदर असले तरी कां कुणास ठाऊक पण जपानमधले किल्ले हे 'किल्ले' वाटतच नाहींत. यावेळची एक आठवण जपानी लोकांच्या उत्साहीपणाची व धडपड्या स्वभावाची! साधारणपणे अशा पर्यटनाच्या ठिकाणी रविवारी शाळांच्या सहली असायच्या. गणवेषातील शाळकरी मुलें-मुली तिथे असत व भारतीय चेहरा दिसला कीं आम्हाला गराडा पडे व "Can I practice my English with you?" असा प्रश्न हमखास विचारला जाई! व 'हो' म्हणताच दाही दिशांकडून प्रश्नावळी सुरू व्हायची! तसेच 'सांयो स्पेशल स्टील'च्या प्रशिक्षण केंद्रात इंग्रजी भाषा शिकवणारी इत्सुयो किनागावा नावाची सुकन्या तिच्या मैत्रिणींच्या ताफ्याबरोबर रोज दुपारच्या जेवणाला आमच्या पंक्तीला असायची. तिचं इंग्रजी किती सुधारलं माहीत नाहीं पण आम्हा सर्वांना तिच्यामुळं बरंच निहोंगो (जपानी भाषेचं त्यांच्या भाषेतलं नांव) यायला लागलं हे मात्र खरं. जर अजून जपानमध्येच असाल तर क्योतो येथील "शोगुनचा राजवाडा" पहायला विसरू नये. ------------------------ सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Mon, 02/15/2010 - 04:56 नवीन
त्यावेळी मी नागोया कॅसलही पाहिला होता. दिसायला कितीही सुंदर असले तरी कां कुणास ठाऊक पण जपानमधले किल्ले हे 'किल्ले' वाटतच नाहींत.
असेल कदाचित पण ठेवलेत किती जपून ते बघा बरं? महायुद्धात बेचिराख झालेला हा देश. त्या परिस्थितीतसुद्धा ह्या वास्तूंकडे त्यांचे दुर्लक्ष झालं नाही. आपण मात्र पैसे आणि इतर गोष्टी नाहीत म्हणत सुस्कारे टाकत आपल्या देशातल्या किल्ल्यांचे अवशेष होताना बघतो.
गणवेषातील शाळकरी मुलें-मुली तिथे असत व भारतीय चेहरा दिसला कीं आम्हाला गराडा पडे व "Can I practice my English with you?" असा प्रश्न हमखास विचारला जाई! व 'हो' म्हणताच दाही दिशांकडून प्रश्नावळी सुरू व्हायची!
हा हा... अजूनही नारा, क्योतो इथल्या देवळां-राजवाड्यांमधे हे दृश्य बघायला मिळतं
जर अजून जपानमध्येच असाल तर क्योतो येथील "शोगुनचा राजवाडा" पहायला विसरू नये.
क्योतोमधला शोगनचा राजवाडाच काय पण अनेक मंदीरे(किंकाकुजी, क्योमिझु-देरा इ. त्यातल्या त्यात प्रसिद्ध), गिओन (गेयशा डिस्ट्रिक्ट), इतकंच काय पण लाकडी पूलसुद्धा भान हरपवणारे आहेत. बाकी फटु मस्तच!
  • Log in or register to post comments
न
नंदू Mon, 02/15/2010 - 07:09 नवीन
काळेजी आणि विंजिनेर, प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. काळेजी हा कासल कदाचित गढी कॅटॅगरीत मोडत असेल पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, आजच्या घडीला या कासल कॉम्प्लेक्स मधील केवळ हीच इमरत आज आपल्याला दिसते जी पूर्वी संपूर्ण कॉम्प्लेक्सचा गाभा होती. इन इट्स फुल ग्लोरी, नक्कीच हा किल्ला इम्प्रेसिव्ह असावा. असो. बाकी इन्ग्रजीचा सराव करूपाहणारी मुलं इथेही आढळली. वेळेच्या अभावमुळे इच्छा असूनही इतर काही पाहता आलं नाही. परत कधितरी... विंजिनेरांशी सहमत. जपान मधील प्रत्येक गोश्ट कितिही छोटीका असेना, भान हरपवणारी असते. विषयांतर होतय पण एक गोष्ट नमूद कराविशी वाटते, इथे ठिकठिकाणी असलेल्या लहान मुलांच्या पुतळ्यांच्यापाशी जपानी लोक चॉकलेट्स अथवा खेळ्णी ठेवतात ही प्रथा मला अतिशय र्हुद्य(?) वाटली. असो. आपल्या प्रतिक्रियांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. नंदू
  • Log in or register to post comments
स
स्मृती Sat, 02/27/2010 - 15:02 नवीन
अरे वा, नन्दुजी! फोटो आणि वर्णन दोन्ही छान... पण हा काळेजी कासल कुठे आला? हिमेजी जवळच का??
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 02/15/2010 - 05:48 नवीन
मस्त फोटो आणि माहिती. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Mon, 02/15/2010 - 14:52 नवीन
at and post : Xanadu.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/15/2010 - 17:43 नवीन
मस्त!! माहिती आणि चित्रे.. दोन्ही छान. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 02/27/2010 - 15:50 नवीन
मस्त फोटो व माहिती! शहराचा फोटो म्हणजे सिमेंटचे जंगल आहे.....आपल्याकडच्यासारखे! स्वच्छताही आहेच. किल्ल्यावरील लाकडातील कोरीव काम आवडले. रेवती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 02/27/2010 - 18:35 नवीन
छानच आहेत फोटू! :)
  • Log in or register to post comments
J
jaypal Sat, 02/27/2010 - 18:49 नवीन
फोटो आणि साजेस लेखन. दोन्ही आवडलं पुढील लिखाणास शुभेच्छा :-) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sat, 02/27/2010 - 22:47 नवीन
डौलदार, रेखीव वास्तु, छताच्या किनाऱ्याला सुशोभित करणाऱ्या बारीक नक्षीकामापर्यंत मढलेली, आणि आतमध्ये भव्य, शालीन लाकडाने अवकाश सामावणारी... त्यात कडक अदबीने फिरणारे हुजरे, मालकांच्या पदरी असणारे लढवय्ये, युद्धाआधी प्रार्थनास्थळासमोर केलेली शेवटची वंदनं अशी खूप चित्रं डोळ्यासमोर उभी राहू शकतात. तिच्या राजेशाही व्यक्तिमत्वाचं चित्रण करणारे खूप बारकावे टिपले आहेत. जवळचंच कॉंक्रीट जंगल तिने जग बदलताना पाहिल्याचं सांगतं. राजेश
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 02/28/2010 - 16:44 नवीन
खूपच छान आहेत सगळे फोटो... मस्त. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Mon, 03/01/2010 - 03:11 नवीन
थोडेसे अवांतर! शोगुनचा राजवाडा पहाताना एक गमतीची गोष्ट लक्षात राहिली व सांगण्यासारखी वाटते. या राजवाड्याभोवती लाकडी व्हरांडा आहे. पण त्याच्या फळ्या अशा बनविल्या आहेत कीं त्यावर चालतांना चिं-चीं-चीं असा आवाज येतो. आमच्या वाटड्याने सांगितले कीं शोगुनवर हळूच पाय न वाजवता येऊन कुणी हल्ला करू नये म्हणून अशा आवाज करणार्‍या फळ्या मुद्दाम बसविल्या होत्या! ------------------------ सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा