Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

माझी रांगोळी

ज
जयवी
Wed, 02/10/2010 - 14:20

  • Log in or register to post comments
  • 7655 views


वाचनखूण लावा
| 7655 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/10/2010 - 14:31 नवीन
और भी आने दो...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 02/10/2010 - 15:05 नवीन
अतिशय सुरेख रांगोळी! जयू, अगं तुझ्यात गुण तरी किती आहेत? काव्य, उत्तम निवेदन, रांगोळी! स्वयंपाकही उत्तम करत असशील. आमच्या भावजींना अगदी गुणी बायडी मिळाली हो! :) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मीनल Wed, 02/10/2010 - 15:53 नवीन
ही घ्या जयूताईच्या स्वयंपाककलेची काही उदाहरणं- १ २ ३ मीनल.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 02/10/2010 - 18:50 नवीन
पाकृ क्लासच दिसताहेत! :) (जयूचा फ्यॅन) तात्या.
  • Log in or register to post comments
ज
जयवी गुरुवार, 02/11/2010 - 05:11 नवीन
शुक्रिया तात्या :) आता एक मैफल गाण्याची अन खाण्याची overdue झाली :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Wed, 02/10/2010 - 15:21 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
म
मीनल Wed, 02/10/2010 - 15:29 नवीन
जयूताई तूझ्या इतर ही रांगोळ्या फार सुंदर आहेत. जश्या की .-- क्लोज अप गणपती भोवतालची तूझ्या प्रत्येक रांगोळीत नाविन्य आहे. कधी ताजी हिरवी लांबट पाने तर कधी शिंपले तर कधी मण्यांचे तोरण तर कधी रंगित अर्धगोलाकार गोट्यांसारखी दगड . इथली भिंतीवरची नक्षी ही काय सुरेख आहे! तशीच ती काळ्या बॅकग्राउंडची सुध्दा. तूझ्या निदान ह्या कलेची तरी कॉपी मारायची आहे. :$ कविता, गायन माझ्यासाठी `out of reach` आहे . :( कावळ्याने शुभ्र पिसे लावली तरी तो हंस थोडेच दिसणार? :D खूप दिवस विचारायच राहून ही गेल होत.ते विचारते--- ते आकाशी काय आहे? तांदूळ रंगवले आहेस का? फुलाच्या पाकळ्या नक्की नाहीत. क्लोज अप मधे थर्माकोल सारख काही तरी वाटतय. काय आहे ते? मीनल.
  • Log in or register to post comments
ज
जयवी गुरुवार, 02/11/2010 - 05:08 नवीन
मीनल...अगं किती कौतुकानं सगळे दुवे दिलेस गं.... !! Its flattery !! पण खूप छान वाटलं गं !! असंच प्रेम असू दे :) तहे दिल से शुक्रिया राणी :) मात्र ते कावळा आणि हंस वगैरे अजिबात आवडलं नाही. प्रत्येकात काही ना काही तरी विशेष असतंच. आपण शोधायचं असतं फक्त :) ते आकाशी रंगाचे पण बारीक दगड आहेत. इथे फार सुरेख, एका आकाराचे असे दगड मिळतात. नवा रंग दिसला की मी घेऊन ठेवते :)
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 02/10/2010 - 18:48 नवीन
मला ते शिंपले आवडले. सुंदर रांगोळी. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 02/11/2010 - 01:02 नवीन
रांगोळी. आणि मीनल यांनी दिलेले दुवे पाहून तर खूपच छान वाटले.
  • Log in or register to post comments
ज
जयवी गुरुवार, 02/11/2010 - 05:17 नवीन
राजासाहेब, तात्या, मीनल, स्वाती, शुचि, चित्रा मनापासून धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 02/11/2010 - 06:46 नवीन
जबराट... :) रांगोळी आणि फोटु दोन्ही लयं म्हणजी लयं भारी... :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments
ट
टुकुल गुरुवार, 02/11/2010 - 08:43 नवीन
हेच म्हणतो. --टुकुल
  • Log in or register to post comments
ज
जयवी Fri, 02/12/2010 - 14:51 नवीन
मनापासून धन्यवाद दोस्तांनो :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/18/2010 - 14:33 नवीन
मॅडम, हल्ली तुम्ही एका प्रसिद्ध नाटकात अभिनय केल्याची आंतरजालावर बातमी आहे. उस नाटक के बारे मे, अभिनय के बारे मे कुछ लिख्खो ना ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 02/12/2010 - 17:21 नवीन
रांगोळीत रंगीत दगड आणि मण्यांचा वापर फारच कल्पक आहे! (लांबट पानं कोणत्या झाडाची आहेत? आंब्याची वाटत नाहीत.) चतुरंग
  • Log in or register to post comments
ज
जयवी गुरुवार, 02/18/2010 - 07:48 नवीन
अरे इथे वाळवंटात फार काही झाडं नसतात. आपण घराच्या कुंपणाला मेंदीची झाडं लावतो ना...तशी झाडं आहेत इथे.....त्याचीच आहेत पानं.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा