Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • जागतिक महिला दिन विशेष कविता: 'अक्षरांचे पंख'
  • खेळ मांडला...
  • भाग ३ - !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ७: नितांत सुंदर ध्वज मंदिर ट्रेक
  • गालावरी लाली नभाची.
  • वेताळ कथा - कोबी सिंह आणि विश्वगुरू प्रदेश
  • राजस्थानची रोजनिशी : ६ : हल्दी घाटी, नाथद्वारा
  • इजराईल इराण युद्ध : स्वतंत्र धागा
  • पाताळयंत्री चर्चा
  • राजस्थानची रोजनिशी : ५ : चित्तोडगड, उदयपूर सिटी पॅलेस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

लुटा लुफ्त सज्जनगड (सातारा) सफरीची....

द
दशानन
Tue, 12/22/2009 - 08:18

  • Log in or register to post comments
  • 11916 views


वाचनखूण लावा
| 11916 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
पांथस्थ Tue, 12/22/2009 - 08:26 नवीन
राजे तुम्ही एकदम पायाला भिंगरी लागल्यागत सुटलात की...जोरदार भटकंती चालु आहे.... - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 12/22/2009 - 08:29 नवीन
असेच म्हणतो. अवांतरः पोटापाण्याचे काय?
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 12/22/2009 - 08:33 नवीन
सोमवार ते शुक्रवार काम. बाकी शनीवार्-रवीवार भटकंती. मार्केट स्टेबल आहे तो पर्यंत ;) ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 12/22/2009 - 08:30 नवीन
असेच म्हणतो. अवांतरः पोटापाण्याचे काय?
  • Log in or register to post comments
S
sneharani Tue, 12/22/2009 - 08:35 नवीन
फोटो एकदम अप्रतिम!
  • Log in or register to post comments
J
jaypal Tue, 12/22/2009 - 08:38 नवीन
राजेजी सा.न.वि.वि. सर्व फोटो अप्रतिम आहेत. विश्वास बसत नाही की हे सर्व फोटो मोबाईल कॅमे-यातुन काढले आहेत. एका उद्विग्न प्रतीसादात आपण म्हणाला होतात की, मिपा वर लिहावे की नको विचार करत आहे. म्हणुनच साज्जनगडचे प्रवास वर्णन टाळले नाहित ना? असा त्रागा करु नका. सदर धाग्यावर थोड वर्णन देखिल येउद्या. सज्जनगडावर चिंतन,मनन केलत की नाही? ते देखिल कळवा. आपणास मनःशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 12/22/2009 - 08:52 नवीन
-------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 12/22/2009 - 08:38 नवीन
राजे ... टायटल आवडले ... फोटो ही आवडले .. पण बाकी मॅटर मात्र एकदम तद्दन फालतु !! एक नंबर फालतु ! - बसा चोळत
  • Log in or register to post comments
म
माधुरी दिक्षित Tue, 12/22/2009 - 08:58 नवीन
मोबाईल कोणता आहे हो राजे :?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 12/22/2009 - 08:58 नवीन
राजे सज्जन गडाच्या पायथ्याला ( पायर्‍याच्या रस्त्याने) परळी गावातून थोडेसे पुढे गेले की एक शिव मंदीर आहे.तेथील मैथून शिल्पे पाहण्यासारखी आहेत. तेथे गेला होतात का? की नुस्तेच फटफटीवरून गडावर गेलात? सज्जन गडाच्या रस्त्यावरून पुढे गेलो की ठोसेघर धबदबा आहे. चाळकेवाडी ला पवनचक्क्या पाहण्यासारखे आहेत Image removed.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 12/22/2009 - 10:55 नवीन
ये हुवी ना बातवाली बात! ओषो महर्षी म्हणायचे नेहमी बातवाली बात करो. राजे प्रकाशचित्रांसोबत माहीती मिळाली असती तर अजून मझा आला असता. असो. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 12/22/2009 - 10:17 नवीन
अहो मी जरा चुकीच्यावेळी पोहचलो गडावर त्यामुळे गड फिरुन बाहेर येउ पर्यंत अंधार पडला होता त्यामुळे नॉनस्टॉप सातारा गाठले... तरी रात्रीचे ८-९ वाजलेच पोहचायला. ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 12/22/2009 - 09:30 नवीन
माननीय श्री. राजे-जी आपण आश्वासन दिल्याप्रमाणे लेखणी म्यान केलीत त्याबद्दल धन्यवाद. आता मिपाकरांवरील अत्याचार काहि प्रमाणात कमी होतील. नुसते फोटो न टाकता त्याखाली फोटोंची माहिती लिहिली असती तर ज्ञानात अजुन भर पडली असती. परंतु एकुणच आपल्या लेखणीचा आवाका बघता चुकीचीच माहिती जास्ती मिळाली असती असे वाटुन गेले. असो.. हा प्रतिसाद आपल्याला 'नामोहरम' करण्यास लिहिला आहे असे समजु नये. तसेच पुढील प्रवासाच्या वेळेस स्वतःच्या मोबाईलची सोय करावी, दरवेळेस माझा मोबाईल ताबडु नये. कळावे... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 12/22/2009 - 09:35 नवीन
माननीय श्री. राजे-जी आपण आश्वासन दिल्याप्रमाणे लेखणी म्यान केलीत त्याबद्दल धन्यवाद. आता मिपाकरांवरील अत्याचार काहि प्रमाणात कमी होतील.
वाटलेच होते तुमचा खवट प्रतिसाद कसा नाही आला अजून.
नुसते फोटो न टाकता त्याखाली फोटोंची माहिती लिहिली असती तर ज्ञानात अजुन भर पडली असती. परंतु एकुणच आपल्या लेखणीचा आवाका बघता चुकीचीच माहिती जास्ती मिळाली असती असे वाटुन गेले.
तुमच्या सारख्या नतद्रष्ट व्यक्तीमुळे मिपावर एका चांगल्या प्रवास वर्णनाला मुकले आहेत ह्याची तुम्ही काहीच तमा बाळगत नाही असे पुन्हा स्पष्ट झाले. असो..
हा प्रतिसाद आपल्याला 'नामोहरम' करण्यास लिहिला आहे असे समजु नये. तसेच पुढील प्रवासाच्या वेळेस स्वतःच्या मोबाईलची सोय करावी, दरवेळेस माझा मोबाईल ताबडु नये.
कळावे... तुमचा मोबाईल ??? तुम्ही आजपर्यंत मोबाईल विकत घेतला आहे का कधी ? आमच्याच कार्डवरुन महागडे मोबाईल घेता व मित्रांना आपलाच म्हणून दाखवता वर मला म्हणता... वाह वाह ! ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 12/22/2009 - 09:34 नवीन
श्री रा रा राजेजीसाहेबजी तद्दन बकवास आणि फालतु. फोटो कुठले आहेत कशाचे आहेत याची नीट माहिती द्यायला नको ? सगळे जर हुशार असते आणि समंजस असते तर संपादक झाले नसते का ? संपादकांची गरजच पडली नसती. आपल्याला येवढं साधं समजु नये याचे आश्चर्य वाटते. असो. आजकाल आंतरजालावर कोण कोण कुठुन येते आणि लोकांच्या चांगल्याच प्रतिक्रिया याव्यात अशी अपेक्षा करते त्यांच्याच मंडळात तुम्ही दाखल झाले हे पाहुन मनाला यातना झाल्या. अजुनही वेळ गेलेली नाही, सु ध रा !!! धन्यवाद. --अवलिया
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 12/22/2009 - 09:37 नवीन
हे तुमचे चाम्गले आहे... लिहले तरी बोंबलता.. नाही लिहले तरी बोंबलता... :| ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 12/22/2009 - 09:50 नवीन
श्री रा रा राजेजीसाहेब तुम्ही कधी मोठे होणार ? मी फार चिंतेत आहे. छ्या ! तुम्ही फारच बालिश आहात ब्वा ! --अवलिया
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 12/22/2009 - 10:48 नवीन
अवांतर प्रतिक्रीयांसाठी पैशे खर्च करून खरडफळ्याची व्यानी ची खरडवहीची सोय केलेली आहे याची नोंद घ्यावी. अशी विनन्ती. मिपाच्या सर्वसामान्य सदस्यांकडून येत आहे . Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर Tue, 12/22/2009 - 10:51 नवीन
एकतर अश्या मराठी इतिहासातल्या महत्वाच्या स्थळाबद्दल तुम्ही काहीच लिहिले नाही. किमान ब्लॉगवर लेख लिहुन लिंक तरी डकवायची होती.
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 12/22/2009 - 11:17 नवीन
बरं, लिहतो. मला देखील ह्यावर लिहणे आवडेल. ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 12/22/2009 - 11:50 नवीन
गुगले मॅप कुठाय ? - जीमेल ऑर्कुट गुगले
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 12/22/2009 - 18:48 नवीन
दुनिया घेऊन येते आपला धागावर.... ह्याना त्या कारणाने आम्हीच स्वतःच धागावर रहावा ह्या इच्छेने हा प्रतिसाद टाकतो. उगाच ताकाला जायचे तर भांडे का लपवा ;) असो, प्रतिसाद द्या. =)) ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 12/24/2009 - 06:41 नवीन
उगाच ताकाला जायचे तर भांडे का लपवा राजेंच्या मराठीत आणि शुद्धलेखनात अभूतपूर्व सुधारणा दिसून येत आहे. पण हे स्थान आहे का राजाला मराठी आणि शुद्धलेखनाबद्दल शाबासकी देण्याचं.. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
स
सुहास Tue, 12/22/2009 - 19:13 नवीन
छान फोटो..! अवांतर: आपण पुण्याजवळ मुक्कामी आलात हे वाचून आनंद झाला.. :) --सुहास
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 12/22/2009 - 19:42 नवीन
फोटो चांगले आले आहेत पण "गोडी अपूर्णतेची..." सारखे काहीसे झाले आहे. आठवणीप्रमाणे आवारात अजून पण फोटो काढण्यासारखे बरेच काही आहे त्याचे फोटो पण काढले असते तर छान झाले असते. बाकी साक्षात राजे गडावर जातात आणि त्याबद्दलचे वर्णन न सांगता केवळ छायाचित्रेच दाखवतात हे पण अपूर्ण वाटायचे कारण आहेच. :-( -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. Tue, 12/22/2009 - 20:13 नवीन
>>बाकी साक्षात राजे गडावर जातात आणि त्याबद्दलचे वर्णन न सांगता केवळ छायाचित्रेच दाखवतात हे पण अपूर्ण वाटायचे कारण आहेच. असेच म्हणतो :(
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Wed, 12/23/2009 - 17:21 नवीन
वर्णनही लिहा! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 12/24/2009 - 07:05 नवीन
8| राजे हे काय आइक्तोय आम्ही......कोण आहे रे तिकडे ,....राजे ह्याना टकमक पोईन्ट वरुन ढकलुन द्या. चुचु
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 12/24/2009 - 07:22 नवीन
पुरावे : - Photo information १. माझ्या मोबाईल कॅमेराची खालील प्रमाणे इंन्फो जी प्रत्येक फोटो मध्ये आपोआप स्टोर होते. Dec 19, 2009 1600×1200 pixels – 288KB Filename: Photo0707.jpg Camera: Samsung Model: GT-S5233W ISO: 100 Exposure: 1/33 sec Aperture: 2.8 Focal Length: 3.6mm Flash Used: No Latitude: n/a Longitude: n/a २. सातारामधील लॉज मालक + गेस्टबुक रजीस्टर. ३. सज्जनगडवरील पंडित / शिक्षक ज्यांच्याकडून माहीती घेतली. ४. सज्जनगडावरील पार्किंगवरील हॉटेल जेथे जेवण केले होते व त्यांच्याकडून गडाची माहीती घेतली होती. ५. माझ्या फोनमध्ये / लॅपटॉपमध्ये असलेले फोटो व फोटो बॅक-अप. ६. सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील बाईक रिपेअरी करणारा व्यक्ती ज्यांने बाईक चे हेड-लाईट सेट करुन दिले अंधार झाला म्हणून. ७. काही मिपा सदस्य ज्यांच्याशी गडासंबधी बोललो होतो फोनवरुन. ८. जास्तच पुराव्याची गरज असेल तर मोबाईल नेटवर्क असेस चा विदा मोबाईल कंपनी कडून मिळवता येतो ( पण आधी मला एक पोलिस केस रजिस्टर करावी लागेल, वादी-प्रतिवादी कोण ते कोण हे सर्वांना माहीत आहेच. ) ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments
श
शाहरुख गुरुवार, 12/24/2009 - 07:38 नवीन
राजे-जी, आपल्या छायाचित्रण कौशल्याबद्दल किंवा ही छायाचित्रे आपल्या मालकी हक्काची आहेत याबद्दल आम्हास तिळमात्रही शंका नाही पण आपण दिलेल्या पुराव्यांपैकी एकही पुरावा असे सिद्ध करु शकत नाही ही छायाचित्रे आपण काढली आहेत..
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 12/24/2009 - 08:06 नवीन
क. शाहरूख यांच्याशी सहमत आहे. सौ. राजे, आतातरी अंमळ बरे पुरावे द्या.* अदिती *(क= कवी; सौ हे सौभाग्यवती आणि सौचुहेखाकेबील्लीचलीहजको असे दोघांसाठी वापरतात. कॄ ह्याला शब्दछल म्हणू नये. खुलासा संपला, सहकार्याबद्दल धन्यवाद.)
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर गुरुवार, 12/24/2009 - 12:59 नवीन
याबाबत मी साक्ष देऊ शकतो. मी स्वतःच राजेना ट्रिप प्लॅन करण्यात मदत केली होती अन ते सज्जनगडावर असताना आमचे फोनवर बोलणेही झाले होते. म्हसवे हे ठिकाण तर कुणाला माहिती देखिल नाही. त्याचे फोटो जालावर येणे हाच राजेंच्या त्या भागातल्या भटकंतीचा सबळ पुरावा आहे. खोडसाळ खरड काढुन श्री राजे यांना न्याय दिल्याबद्दल संपादकांचे आभार.
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 12/24/2009 - 08:46 नवीन
ओके ओके. श्री. अदिती -जी, आम्ही पुढे जे फोटो खेचु त्यात आमचे थोबाड येण्याची व्यवस्था करतो, जेणे करुन पुरावा देणे लागू नये. धन्यवाद. ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments
J
jaypal गुरुवार, 12/24/2009 - 12:25 नवीन
सबुरीन घ्या. मन शांत ठेवा आणि कॅमेरा घेऊन लढा. आप्ल्याला शुभेच्छा. ;-) Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 12/24/2009 - 12:40 नवीन
जे फोटो खेचु त्यात आमचे थोबाड येण्याची व्यवस्था करतो, शंका: तुमच्या थोबाडाच्या फोटोत येण्यामुळे तो फोटो तुम्ही काढलेला नाही हे निश्चित होईल हे नक्की. अवांतरः लोकाना तुम्ही ज्या ठीकाणी गेलात त्या ठीकाणचे फोटो हवे असतात. Image removed.
  • Log in or register to post comments
J
jaypal गुरुवार, 12/24/2009 - 13:48 नवीन
Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/ जयेंद्र पाटील. मुळगाव=बेडग, ता. मिरज , जि.सांगली सध्या वास्तव्य श्रीस्थानक (ठाणे)
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 12/24/2009 - 14:13 नवीन
आता मात्र राजेंनी काढलेली छायाचित्रे त्याची स्वःताचीच आहेत हे अगदी चंद्रप्रकाशा इतके स्वच्छ झाले आहे.त्यामुळे आम्हास राजेंबद्दल असलेला आदर अजुनच व्दिगुणित झाला आहे.राजेंवर आम्ही जे काही खोडसाळ आरोप केले त्याबद्दल आता वैषम्य वाटत आहे. बाकी छायाचित्रे अगदीच अप्रतिम असले मुळे राजेंवर आरोप झाले असावेत असे राहुन राहुन वाटते. ही खरी तर राजेंच्या छायाचित्रण कलेला मिळालेली दाद आहे. वेताळ
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 12/24/2009 - 14:17 नवीन
क्या बात है! वेताळराव, तुमच्या दिलदारपणाचं आणि मोठ्या मनाचं कौतुक वाटते.
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 12/24/2009 - 15:39 नवीन
हा धागा वास्तवीक "सज्जन"गडा संदर्भात आहे त्यामुळे त्याचे वैशिष्ठ्य हे त्या नावाला साजेसे राहीले तर चांगले वाटेल. पण अचानक मला लहानपणी वाचत असलेल्या चांदोबा या मासिकाची आठवण झाली. त्यात जसा विक्रमादित्य हट्ट सोडत नसल्याच्या गोष्टी प्रत्येक अंकात असायच्या तसेच येथे होताना दिसत आहे. ;) एकदा प्रतिसादकर्ते विक्रमादित्य होत आहेत तर एकदा संपादक :) त्याला आता मर्यादा घालण्याचे दोनच पर्याय आहेत - एक विषयपरत मूळ पदावर (सज्जनगड, छायाचित्रे, सातारा आदी) आणून लिहीणे अथवा हा धागा वाचनमात्र करणे. माझी अवस्था आता अर्जूनासारखी झाली आहे, किंकर्तव्यमूढ (नुसताच मूढ नाही!): तसा मूळचा परळी-सज्जनगडचा रहीवासी असल्याने हा धागा चालू रहावा असे वाटते पण संपादक असल्याने उलट वाटत आहे. दोन्ही बाजूनी conflict of interest... काय करावे :? -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 12/29/2009 - 20:56 नवीन
:)
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 12/26/2009 - 05:50 नवीन
मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 33 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 45 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 47 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 49 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 53 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: सरगर
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:42
  • सदस्य: yummmtummm
    नोंदणी: Mon, 04/14/2025 - 17:21
  • सदस्य: SavitaGovilkar
    नोंदणी: Mon, 01/06/2025 - 15:44
  • सदस्य: रमेश माने
    नोंदणी: Mon, 01/06/2025 - 14:24
  • सदस्य: भूषण सहदेव तांबे
    नोंदणी: Mon, 10/28/2024 - 09:07
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा