Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • वि 'लीन' करण
  • ब्रेक के बाद..
  • धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य
  • अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"
  • दाटलेली हुरहूर.
  • मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
  • बजेट २०२६
  • चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
  • आंब्याच्या झाडवरचे सरडे
  • "बौद्ध मूर्तीशास्त्र"
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

' राजमाचि येथे जायचे ठरवत आहे.

म
मॅन्ड्रेक
Tue, 11/10/2009 - 03:40

  • Log in or register to post comments
  • 2766 views


वाचनखूण लावा
| 2766 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्रभो Tue, 11/10/2009 - 03:50 नवीन
मी गेलो होतो तेंव्हा रस्त्याचे काम चालू होते...आता झाला असावा....सुमो वगैरे सारख्या लँड क्रुझर टाईपच्या गाड्या जाऊ शकतात वर....आत्ताचं नक्की माहित नाही.....विमुक्ताला खरड टाका... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Tue, 11/10/2009 - 03:55 नवीन
४ वर्षांखाली निम्म्या रस्त्याचे काम चालले होते, पण पुढच्या भागात काम झाले असेल असे नाही वाटत. सुमो, क्वालीस त्या टाईपच्या गाड्या एक वेळ जाऊ शकतील. त्या तेव्हा ही येत होत्या. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments
व
विजयसो Tue, 11/10/2009 - 05:56 नवीन
मी आत्ताच गेलो होतो राजमाची ला पावसाळयात ..... पण आम्ही तुन्गार्ली लेक पासून पायी गेलो होतो .... तेव्हा ओढयांना पानी ही भरपूर होते .. आता नसणार ...पण तरीही रास्ता बराच ख़राब आहे .... तुम्ही अतुल सावंत (९८८१२१५०९१ / ९०११५६४५२२ ) यांना फ़ोन करून रस्त्याची चौकशी करू शकता .. ते राजमाची ला रहातात .. आमचा ग्रुप त्यांच्याकडेच थांबला होता मुक्कामाला
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Tue, 11/10/2009 - 06:17 नवीन
राजमाचि येथे जायचे ठरत आहे राजमाचि येथे जायचे ठरवतो/ते आहे. असं काहीतरी लिहा राव. असो. तुमच्या ट्रेकला शुभेच्छा! :) "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments
म
मसक्कली Tue, 11/10/2009 - 07:54 नवीन
माकडान पासुन जरा जपुन हा...खुप आहेत मकडे तिकडे... ;) /:) /:) /:) जपुन जरा ... :B :H :H
  • Log in or register to post comments
म
मसक्कली Tue, 11/10/2009 - 07:58 नवीन
माकडान पासुन जरा जपुन हा...खुप आहेत मकडे तिकडे... ;) /:) /:) /:) जपुन जरा ... :B :H :H हो जाउ शकेल आमी ओमनि मधि गेलो होतो.. टिपः लहान मुले आसतिल तर त्यन्च्या हातात कोनतिच खान्याचे पदार्थ देउ नयेत.. मकडे त्रास देतिल... मुलान्कदे लक्श थेवावे लागेल जास्त.. गुड लक.. :)
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Tue, 11/10/2009 - 08:24 नवीन
फोटो डकवुच नंतर. at and post : Xanadu.
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Tue, 11/10/2009 - 08:57 नवीन
गाडी जाऊ शकेल, पण तुम्ही चालतच का नाही जात? त्यामुळे लहान मुलांना आत्ताच भटकंतीची सवय लागेल... गाडीने गेलात तर भटकंती तर होतच नाही आणि परीसर सुध्दा शांत र्हात नाही... हवंतर कुणे गावावरुन vulture कड्या पर्यंत गाडीने जा आणि मग चालत... तीथून अंदाजे ९-१० कि.मी. असेल राजमाची...
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ गुरुवार, 11/12/2009 - 18:48 नवीन
जरा जपुन, जमत असेल तर पुढे ढकला :? ... सौरभ
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 40 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 52 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 53 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 56 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 59 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: रचस
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 10:29
  • सदस्य: Grishma B.
    नोंदणी: Fri, 05/05/2023 - 11:19
  • सदस्य: शितल ताथोड
    नोंदणी: गुरुवार, 05/04/2023 - 06:25
  • सदस्य: आपुलाची वाद आप…
    नोंदणी: गुरुवार, 04/13/2023 - 03:44
  • सदस्य: Shivaji vishva…
    नोंदणी: Tue, 04/11/2023 - 03:07
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा