Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • वेड्या आईची वेडी माया
  • अभंग
  • भारत-म्यानमार फाळणी
  • पकडले हाथ रंगे
  • जरा आगळे आज वाटते.
  • भारतीयांची वैचारिक बैठक- भोगातून त्यागाकडे .....
  • श्री रामदास स्वामी स्थापित पिंपळे गुरव ते ११ मारुती दर्शन सोलो सायकल राईड
  • डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

त्रंबकेश्चर

प
पाषाणभेद
Sat, 08/29/2009 - 02:57

  • Log in or register to post comments
  • 5308 views


वाचनखूण लावा
| 5308 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
भ
भाग्यश्री कुलकर्णी Sat, 08/29/2009 - 09:54 नवीन
नाशिकला असताना पावसाळ्यात बरेचदा जाणे व्हायचे.आता मात्र तुमच्या फोटोंमुळे परत आठवणी जाग्या झाल्या.
  • Log in or register to post comments
स
सूर्य Sat, 08/29/2009 - 10:04 नवीन
म्हणतो. नाशिकला असताना बरेच वेळा जायचो. गेले बर्‍याच वर्षात जाणे जमले नव्हते. फोटो बघुन मस्त वाटले. - सूर्य.
  • Log in or register to post comments
स
सूर्य Sat, 08/29/2009 - 10:08 नवीन
- सूर्य.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sat, 08/29/2009 - 10:20 नवीन
काय मस्त हिरवळ आहे. छान आहेत फोटु.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sat, 08/29/2009 - 13:24 नवीन
मस्त आहेत फोटो. क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 08/31/2009 - 05:35 नवीन
भरलेल्या कुशावर्ताचा फोटू का नाही काढला? बाकी फोटू छान... तात्या.
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 08/31/2009 - 05:42 नवीन
मस्त आहेत फोटो. आवडले रे.. पाश्या !
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 08/31/2009 - 06:09 नवीन
फक्त बलबिर पाशा नका म्हणू बरा का! "दोन वाहनांमध्ये सुरक्षीत अंतर राखा." - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Mon, 08/31/2009 - 05:58 नवीन
५ वर्षांपुर्वी सह-कुटुंब शिर्डी-शनी शिंगणापुर-वणी-नाशिक-त्र्यंबकेश्वर अशी मस्त यात्रा केली होती. आता परत जायची ईच्छा आहे, बघु त्र्यंबकेश्वर कधी बोलवतोय!! फोटु मस्त ! पावसात फोटु काढायचे असतील तर, कॅमेराच्या मापाची पिशवी घ्या, प्लॅस्टीकची, पण वाण्याकडची नको, एकदम पारदर्शक पाहीजे. कॅमेरा चालु करा आणि पिशवीत भरा. पुढे आलेल्या लेन्स च्या बाजुने गुंडाळुन घ्या, आणि मागे ओढा... सर्वे बटने कव्हर करा, लेन्स्च्या पुरता छोटाचा चौकोन कापा आणि मस्त फोटु काढा.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 08/31/2009 - 06:11 नवीन
पण सर्वे बटने म्हणजे मी आधी काहीतरी वेगळेच बटने समजलो होतो. नंतर सर्वे बटने म्हणजे सर्व बटने असे समजले. "दोन वाहनांमध्ये सुरक्षीत अंतर राखा." - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments
अ
अभिजा Wed, 09/02/2009 - 10:50 नवीन
छान आहेत फोटो. मंदिरात कॅमेरा नेता येत नाही हे मंदिरात प्रवेश करतानाच समजते. मग तेव्हा कॅमेरा बाहेर कुठेतरी ठेवून यावा लागतो. मोठी पंचाईत होते. स्वानुभव!! :-)
  • Log in or register to post comments
S
sneharani Wed, 09/02/2009 - 11:00 नवीन
मस्त आहेत फोटो.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 09/02/2009 - 11:41 नवीन
मस्त फोटो, तो डोंगराखाली क्रिकेट खेळणार्‍या पोरांचा फोटो फार आवडला... फक्त त्याखालची ओळ अगदी वैतागसम्राटाची ( मॅन अवर वेस्ट ... हाहाहाहा) _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 41 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 53 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 54 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 57 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours ago

नवीन सदस्य

  • सदस्य: अण्णा माटे
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 10:55
  • सदस्य: उत्तम सर
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:34
  • सदस्य: विंचु Scorpio
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:11
  • सदस्य: गौरी खरे
    नोंदणी: Sat, 05/20/2023 - 14:08
  • सदस्य: Anil fadnavis
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 17:52
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा