Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • वेड्या आईची वेडी माया
  • अभंग
  • भारत-म्यानमार फाळणी
  • पकडले हाथ रंगे
  • जरा आगळे आज वाटते.
  • भारतीयांची वैचारिक बैठक- भोगातून त्यागाकडे .....
  • श्री रामदास स्वामी स्थापित पिंपळे गुरव ते ११ मारुती दर्शन सोलो सायकल राईड
  • डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

जांभीवली ते राजमाची.... मागचा पावसाळा....

व
विमुक्त
Wed, 07/08/2009 - 12:12

  • Log in or register to post comments
  • 6523 views


वाचनखूण लावा
| 6523 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
द
दिपक Wed, 07/08/2009 - 12:16 नवीन
विमुक्तराव कशाला जळवताय असे फोटु टाकुन.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 07/08/2009 - 12:27 नवीन
सुंदर ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Wed, 07/08/2009 - 15:59 नवीन
मागील वर्षीचे वाटत नाहीत... सुहास
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 07/08/2009 - 19:08 नवीन
अफाट!!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्राची Wed, 07/08/2009 - 19:29 नवीन
अप्रतिम!!! :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 07/08/2009 - 19:34 नवीन
आमच्यावर दया करा आणि असे भन्नाट फोटू टाकून जळवू नका. आणि हिरवा रंग आवडतो म्हणताय्........मग देव तुमचं भलं करो. मलाही आवडायचा .......एकेकाळी....नातेवाईकांना कळल्यापासून प्रत्येकजण हिरव्या रंगाचे कपडे देत असतात. आज माझ्याकडे सत्राशेसाठ हिरव्याच रंगाचे कपडे आहेत. रेवती
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Fri, 07/10/2009 - 07:11 नवीन
पण मला अजुनतरी कोणी हिरव्या रंगाचे कपडे भेट म्हणुन नाही दिले... :-)... आवडेल पण कोणी दिले तर.....
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 07/08/2009 - 19:40 नवीन
छान फोटो.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 07/08/2009 - 19:56 नवीन
क्या बात है! क्या याद दिलाई..! अरे विमुक्ता, का रे अशी चित्र टाकून जुन्या आठवणी जागवल्यास? अरे सायबा, तुला माहित्ये का रे, ते वरून दुसरं चित्र आहे ना, तिथे मी आज पासून २३-२४ वर्षांपूर्वी आवडत्या मुलीचा प्रथमच होकार मिळवला होता रे! आमचा १५-१६ जणांचा ग्रुप होता. बाकी सर्व पुढे निघून गेले होते. आम्ही दोघेच होतो तिथे. नुकताच पाऊस पडून गेला होता, वातावरण कुंद होतं...! अरे हा तात्या त्यावेळेला एक मुसमुसलेला तरूण होता रे! महत् कष्टाने ती पोरगी पटवली होती रे! असो... तात्या.
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Wed, 07/08/2009 - 22:04 नवीन
आमचा १५-१६ जणांचा ग्रुप होता. बाकी सर्व पुढे निघून गेले होते. आम्ही दोघेच होतो तिथे. नुकताच पाऊस पडून गेला होता, वातावरण कुंद होतं...! अरे हा तात्या त्यावेळेला एक मुसमुसलेला तरूण होता रे! महत् कष्टाने ती पोरगी पटवली होती रे! तात्या.. भाषा सुधरा... राजपुत्र, परी असे शब्द वापरा आता !! ;) बाकि पुढे परीचे काय झाले.?? --टुकुल
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Fri, 07/10/2009 - 07:08 नवीन
तात्या, भारी ना मग.... आठवणी परत जिवंत झाल्या ना...... पण काय मस्त जागा निवडलीत प्रपोज करायला....
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 07/10/2009 - 10:31 नवीन
पण काय मस्त जागा निवडलीत प्रपोज करायला....
प्रपोज आधीच केलं होतं, त्या जागेपाशी होकार मिळवला होता! :) तात्या.
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Fri, 07/10/2009 - 10:41 नवीन
तात्या, भारीच.....अजुनतरी कोणाला प्रपोज करायची हिम्मत नाही झाली हो आमची... आणि आता होईल अस वाटत पण नाही.....
  • Log in or register to post comments
प
पक्या Wed, 07/08/2009 - 22:47 नवीन
सुंदर. १ ला फोटो खूपच आवडला. जांभवली ची माहिती पण टाका ना राव . ..कुठे आहे, कसे जायचे वगैरे.
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Fri, 07/10/2009 - 10:44 नवीन
कामशेत हुन जांभवली ची बस असते... १ तासाच्या आत पोचते बस.... सुंदर शंकराच देउळ आहे तिथे....
  • Log in or register to post comments
अ
अश्विनि३३७९ गुरुवार, 07/09/2009 - 07:44 नवीन
१,२,३ सगळेच फोटो खास ...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/10/2009 - 07:22 नवीन
सर्वच फोटो मस्त आहेत... :) मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Fri, 07/10/2009 - 08:48 नवीन
शाळेत असताना हाच ट्रेक मी केला होता. दुर्दैवाने फक्त उन्हाळ्यात. एकदम वैतागवाणा झाला होता. परत येताना मात्र एकदम शॉर्टकटने डायरेक्ट लोणावळ्यात उतरलो होतो :) पावसळ्यात ही जागा एव्हढी भारी दिसते हे माहित नव्हते :) (ट्रेकर) विंजिनेर
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 40 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 52 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 53 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 56 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 59 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: अण्णा माटे
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 10:55
  • सदस्य: उत्तम सर
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:34
  • सदस्य: विंचु Scorpio
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:11
  • सदस्य: गौरी खरे
    नोंदणी: Sat, 05/20/2023 - 14:08
  • सदस्य: Anil fadnavis
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 17:52
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा