Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • धागा भरकटण्याचा धोका
  • तरीही....(विडंबन)
  • सैल धागे
  • टवाळी
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • मी कोण? - एक प्रयोग
  • आयटी मधली नोकरी आणि पन्नाशीतील पिढी !
  • क्लीन बोल्ड
  • गोल्डमेडल
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जनातलं, मनातलं

शुभेच्छा...!

प
प्राजु
गुरुवार, 02/14/2008 - 03:36
💬 27 प्रतिसाद

  • Log in or register to post comments
  • 15841 views


वाचनखूण लावा
| 15841 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद (27)
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 02/14/2008 - 03:41 नवीन
मिसळपाव वासी मित्रांना / मैत्रिणींना व्हेलेंटाईन्स डे च्या शुभेच्छा !!!! प्रेम व्यक्त करा प्रेमाने !!!!!!!!!!!!! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 02/14/2008 - 03:48 नवीन
धन्यवाद प्राजू, तुला आणि भावजींना माझ्याही अनेक शुभेच्छा... :) सर्व मिसळपाव परिवाराला माझ्या तर्फेही प्रेमदिनाच्या शुभेच्छा...! सर्वांवर संत व्हॅलेन्टाईन्ची कृपा असू दे, हीच मनोकामना...! आपला, संत तात्याबा. अवांतर - सध्या जरा गडबडीत आहोत, परंतु लवकरच आम्ही अनुष्काचं एखादं भेटकार्ड बनवून इथे डकवू.. :) जमल्यास आज आम्ही व्हॅलेन्टाईन दिनानिमित्त ती मुंबईत असेल तर तिची अवश्य भेट घेऊ! :) आपला, (अनुष्काप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर गुरुवार, 02/14/2008 - 03:48 नवीन
Image removed. आमच्या गावातल्या प्राणी संग्रहालयातील जंगलच्या राजानं देखिल आपल्या राणी सोबत गुलाबी थंडीत व्हॅलेंटाईन साजरा केला त्याची ही एक छबी :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 02/14/2008 - 03:53 नवीन
वा वा! सिंहांचा व्हॅलेन्टाईन दिन आवडला.. :) अवांतर - वरूणदेवा, व्हॅलेन्टाईनदिनाच्या निमित्तानं घरी परतलास याचं मनापासून बरं वाटलं! :) आपला, (विकास, वरूण, आणि प्रियालीवर लोभ असणारा!) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 02/14/2008 - 05:46 नवीन
अरे ती सिंहीण इतकी खूश दिसतेय.. च्यामारी तो सिंह आमचा ऍडव्हायजर व्हायला हवा.. आज व्ह्यालेंटाईनच्या दिवशी असेच प्रयोग करावे म्हणतो ;-) पण नकोच.. सिंहीण चावते म्हणतात.. - सर्किट
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर गुरुवार, 02/14/2008 - 06:11 नवीन
व्येलकम ब्याक.... संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 02/14/2008 - 04:09 नवीन
>मिसळपाव वर प्रेम करणार्‍या सगळ्या सभासदांना आणि वाचकांना व्हॅलेंटाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा...! >सर्वांवर संत व्हॅलेन्टाईन्ची कृपा असू दे, हीच मनोकामना...!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 02/14/2008 - 04:28 नवीन
सर्व मिसळप्रेमी संत व्हॅलेंटाईनच्या कृपेने आज क्युपीडच्या बाणाचे निशाण असोत ही सदिच्छा :) -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 02/14/2008 - 04:48 नवीन
प्रेमाचा असा बहर यावा, की दुसरं काही दिसूच नये, इतकं तुझं होऊन जावं, की आपलंआपण असूच नये! आपलं आपण जेव्हा नसतं, तेव्हा ते किती छान असतं काळजी घेणारं कोणीतरी अगदी आपल्याच आत असतं! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 02/14/2008 - 05:01 नवीन
रंगराव, आपल्याला किंवा इतर कुणाला दोष द्यायचा अथवा नांवे ठेवायचा हेतू नक्कीच नाही, परंतु हल्ली मिपावर या चारोळ्यांनी अगदी वात आणलाय बघा! :) असो, आम्ही आपलं आमचं प्रांजळ मत दिलं. बाकी तुमच्या चारोळ्या चालू द्या, आमचं काय पण म्हणणं नाय! :) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 02/14/2008 - 05:06 नवीन
आपलं म्हणणं खरं आहे, तशा मी कधी चारोळ्या 'फेकत' नाही पण अहो वातात जसा माणूस बडबडतो ना तशी त्या चारोळ्या वाचून वातातच मलाही ही चारोळी झाली!:)) पण आता आम्ही लगेच इलाज करतोय, काही काळजी करु नका! चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 02/14/2008 - 05:27 नवीन
च्यामारी ह्यांना चारोळ्या म्हणावं की मिपावर लोकप्रिय होण्यासाठी सदस्यांनी ठोकलेल्या चार आरोळ्या, हेच कळेनासे झालेय.. - सर्किट पाचोळा (पाचोळ्यांचा समर्थक)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/14/2008 - 05:32 नवीन
>>आपल्याला किंवा इतर कुणाला दोष द्यायचा अथवा नांवे ठेवायचा हेतू नक्कीच नाही, परंतु हल्ली मिपावर या चारोळ्यांनी अगदी वात आणलाय बघा! :) तात्या, तुमचं हे स्वगत स्पष्ट लिहिणे आम्हाला बिलकूल आवडत नाही. ;) अहो, चारोळ्या वाचून वाचून आम्ही सुद्धा चारोळ्याची भाषा बोलतोय. उदाहरणार्थ आमचा सकाळचा संवाद आपल्यासाठी आणि मिपाच्या वाचकांसाठी सादर ...............:)!!!! 'पोहे' होणार असतील तर तर 'चहा' घेण्याला अर्थ आहे, आग्रह कोणी करणार नसेल तर वाट पाहणे सुद्धा व्यर्थ आहे. विसु :- चारोळ्या करणा-या आमच्या मिपाच्या मित्र मैत्रीणींची आम्ही थट्टा/ उपहास/ टिंगल करतोय असा कृपया अर्थ घेऊ नये ही नम्र विनंती. ( ह. घ्यावे )
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 02/14/2008 - 05:38 नवीन
आपली ही 'चहा-पोहे' आरोळी (चुकलो) चारोळी बाकी फर्मास हां! बाकी सगळ्या चारोळ्या-पाचोळ्या गेल्या तेल लावत! चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 02/14/2008 - 05:40 नवीन
काय जबरा चारोळी केलीत प्राडॉ ! वा ! आता त्याचे व्हॅलेंटाईन डे रुपांतर, सौ. प्राडाँच्या भाषेतः उपमा शिजतोय तोवर चहा घेण्यात अर्थ आहे प्राडॉंनी दात घासेपर्यंत चुंबन घेणे व्यर्थ आहे घासा घासा लवकर दात घासा ! - (चार आरोळ्यांचा कवी) सर्किट
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/14/2008 - 05:00 नवीन
मिसळपावच्या सर्व मित्र / मैत्रिणींना व्हेलेंटाईन्स डे च्या शुभेच्छा !!!!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 02/14/2008 - 06:02 नवीन
पुष्पबाणास पुष्कळ यश येवो, आणि सगळे अनंगरंगी रंगून जावो. (खापरपणजोबांची "अनंगरंगा"ची पोथी हल्लीच सापडलेला) धनंजय
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 02/14/2008 - 06:04 नवीन
तुमच्या पणजोबांचा जन्म नोव्हेंबरात ?? सर्किट
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 02/14/2008 - 07:09 नवीन
सर्व ग्रामस्थांना प्रेमदिनाच्या हार्दीक शुभेच्छा! असेच प्रेम करत रहा... (प्रेमळ) -इनोबा
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 02/14/2008 - 10:39 नवीन
सर्व मित्र आणि मैत्रिणींना व्हेलेंटाईन्स डे च्या शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
र
राजमुद्रा गुरुवार, 02/14/2008 - 10:42 नवीन
सर्व मिसळप्रेमीना व मि. पा. वरील पाहुण्याना व्हेलेंटाईन्स डे च्या शुभेच्छा ! राजमुद्रा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 02/14/2008 - 11:00 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
मनीष पाठक गुरुवार, 02/14/2008 - 13:15 नवीन
सर्व मि. पा. परीवाराला प्रेमदिनाच्या हार्दीक शुभेच्छा! असेच प्रेम करत रहा... मनीष पाठक
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 02/14/2008 - 13:32 नवीन
मिसळपावच्या सगळ्या सभासदांना आणि वाचकांना व्हॅलेंटाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा.....! बाकी तात्या ती अनुष्का छान दिसतेय.....
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 02/14/2008 - 14:00 नवीन
व्हॅलेंटाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा.....! मजा करा... हे हे..तात्या, हल्ली सारख॑ बघून बघून मला पण अनुष्का आवडायला लागलिये!!!!
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 02/14/2008 - 15:22 नवीन
माझ्यापण.... (शुभेच्छुक) छोटी टिंगी ;)
  • Log in or register to post comments
क
केशवराव गुरुवार, 02/14/2008 - 19:39 नवीन
सर्व मिपा सदस्यांना आणि पाहूण्यांना व्हॅलेंटाईन दिनाच्या शुभेछ्या . संत व्हॅलेंटाईनबाबा कि जय ! --------- व्हेलेंटाईनबाबाचा भक्त केशवराव.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 43 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 55 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 56 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 59 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours ago

नवीन सदस्य

  • सदस्य: सुहास गदादे
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 14:58
  • सदस्य: Anandsam
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 13:29
  • सदस्य: SUNILKUMAR PANDE
    नोंदणी: Sun, 05/14/2023 - 19:46
  • सदस्य: Shaileshp
    नोंदणी: Fri, 05/12/2023 - 06:37
  • सदस्य: Rohit Gaidhani
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 15:38
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा