Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • वेड्या आईची वेडी माया
  • अभंग
  • भारत-म्यानमार फाळणी
  • पकडले हाथ रंगे
  • जरा आगळे आज वाटते.
  • भारतीयांची वैचारिक बैठक- भोगातून त्यागाकडे .....
  • श्री रामदास स्वामी स्थापित पिंपळे गुरव ते ११ मारुती दर्शन सोलो सायकल राईड
  • डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जनातलं, मनातलं

द ग्रेट अन"लॉयल' सर्कस...

आ
आपला अभिजित
Fri, 02/01/2008 - 11:11
💬 10 प्रतिसाद

  • Log in or register to post comments
  • 6604 views


वाचनखूण लावा
| 6604 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद (10)
त
तात्या विंचू Fri, 02/01/2008 - 14:35 नवीन
लेख बाकी झकास आहे.......पण.... बावनखणी म्हणजे काय?'????????
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 02/01/2008 - 16:16 नवीन
आवडला. माझ्या मित्राच्या बाबतीत घडलेला किस्सा. माझा ठाणेकर मित्र पहिल्यांदाच पुण्याला गाडी घेऊन गेला. कुठल्याशा सिग्नलला लाल दिवा लागला म्हणून गाडी थांबवली आणि मागून एका स्कूटरवाल्याने गाडीला ठोकर दिली! बरे, दिली तर दिली वर पुढे येऊन मित्रालाच दमदाटी - "गाडी का थांबवली?" "अहो, रेड सिग्नल आहे", मित्र "तर काय झालं? दुसरं कोणी थांबलय?" मित्राने इकडे तिकडे वळून पाहिले. वाहतूक सुरूच होती! "माफ करा. पुण्यात नवीनच आहे मी. इथे चौकात रोषणाईसाठी दिवे लावतात याची कल्पना नव्हती!", मित्र गाडी चालू करीत म्हणाला. अहो, तो मी नव्हेच! तुम्हाला बावनखणी माहित नाही? घाशीराम कोतवाल पाहून या! तरीही नाही समजले तर इथे मिपावर आपले बरेच पुणेकर रसिक आहेत, त्यांना विचारा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 02/01/2008 - 16:42 नवीन
बावनखणी म्हणजे ... पूर्वी म्हणजे पेशवाईच्या काळात नाटकशाळा (म्हणजे नाचगाण्यासाठी ठेवलेल्या बाया)लोकांच्या (सरदारांच्या) वाड्यावर असायच्या. .. भर वस्तीत आणि घराघरात... त्यामुळे मुलांना बालवयात विविध नाद लागून ती वाया जातात असे पेशव्यांचे सरदार खाजगीवाले यांना वाटले. त्यामुळे त्यानी या मुलांना फुकट जाण्यापासून वाचवण्यासाठी तेन्व्हाच्या पुणे शहराबाहेर एक ५२ खोल्यांची म्हणजे 'खणांची' इमारत बांधली. सर्व नाटकशाळानी त्यातच उतरावे असा नियम करण्यात आला.तिला बावनखणी म्हणत. पण वरील कथेतल्या मुलाप्रमाणे तेंव्हाच्याही बालकाना प्रश्न पडत असे आपले वडील रोज संध्याकाळी बावनखणीत का जातात. जिज्ञासा वाढत गेली आणि शहराबाहेरील बावनखणी जगप्रसिध्द झाली. आणि नंतर तर 'ईष्कबाजी' लाच बावनखणी असे नाव रूढ झाले. असो .. असा हा बावनखणीचा इतिहास. इतिहासकार डॅनी पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 02/01/2008 - 21:47 नवीन
आहे लेख... अगदी खरं चित्र टिपलंय....
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 02/02/2008 - 17:55 नवीन
जो नीट गाडी चालवू शकतो तो जगाच्या पाठीवर कुठेही अगदी नीट गाडी चालवू शकतो. पुण्यात जो नीट श्वास घेऊ शकतो (प्रदूषित हवेत).. त्याला जगातल्या कोणत्याही हवेचा त्रास होत नाही. (हा.. आता एखाद्याला शुद्ध आणि स्वच्छ हवेचा त्रास नक्की होऊ शकेल. :)) - प्राजु
  • Log in or register to post comments
ट
टिउ Sat, 02/02/2008 - 19:03 नवीन
http://abhipendharkar.blogspot.com वर हे आधी वाचलं होतं... ते अभिजित पेंढारकर म्हणजे तुम्हीच का?
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sun, 02/03/2008 - 11:34 नवीन
लेख छान आहे. पुणे तेथे काय उणे... पुण्यात राहिल्यावर खरेच याची प्रचिती येते.
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Sun, 02/03/2008 - 16:53 नवीन
तो मीच आहे! धन्यवाद, दोस्तहो!! भरभरून प्रतिसादाबद्दल!!! -आपला, अभिजित पेंढारकर.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 02/04/2008 - 02:41 नवीन
अभिजितराव, नेहमीप्रमाणेच मस्त लेखन! 'मौत की खाई' करता 'मृत्युगोल' हा शब्द आवडला! :) आपला, (सर्कसप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Mon, 02/04/2008 - 04:43 नवीन
तात्याराव, `म्रुत्युगोल' हा शब्द मी लहानपणापासून ऐकत आलोय. तो माझा नाही. धन्यवाद. -आपला, अभिजित.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 38 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 51 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 52 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 55 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 58 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: अण्णा माटे
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 10:55
  • सदस्य: उत्तम सर
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:34
  • सदस्य: विंचु Scorpio
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:11
  • सदस्य: गौरी खरे
    नोंदणी: Sat, 05/20/2023 - 14:08
  • सदस्य: Anil fadnavis
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 17:52
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा