Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • धागा भरकटण्याचा धोका
  • तरीही....(विडंबन)
  • सैल धागे
  • टवाळी
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • मी कोण? - एक प्रयोग
  • आयटी मधली नोकरी आणि पन्नाशीतील पिढी !
  • क्लीन बोल्ड
  • गोल्डमेडल
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

दख्खनची राणी आणि बोरघाट

क
केवळ_विशेष
Fri, 02/13/2009 - 09:54

  • Log in or register to post comments
  • 5511 views


वाचनखूण लावा
| 5511 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 02/13/2009 - 11:10 नवीन
छान आहेत फोटो. बहुतेक विंदांची एक कविता आहे. "दख्खन राणीच्या बसून कुशीत, हजारो पिले ही चालली खुशीत". कोणाकडे आहे का ही कविता पूर्ण? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Fri, 02/13/2009 - 13:30 नवीन
आणखी एक गाणं आहे, 'दख्खनची राणी तू नेशील का मला पेशवाई पुणे पहायचे मला ' बहुतेक आशा भोसले यांनी गायले आहे. - कुणा कडे आहे का ? बाकी राणीचे फोटो मस्तच ------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sun, 02/15/2009 - 14:13 नवीन
http://www.ideasnext.com/marathimusic/Baal%20Geete-Dakkhanchi%20Rani/Dakkhanchi%20Rani.htm फोटो छान आहेत
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 02/15/2009 - 14:21 नवीन
बहुतेक विंदांची एक कविता आहे. "दख्खन राणीच्या बसून कुशीत, हजारो पिले ही चालली खुशीत माझ्या आठवणीप्रमाणे ही कविता वसंत बापटांची आहे.
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 02/13/2009 - 09:59 नवीन
बोगद्यात अंधार असल्यामुळे फोटो दिसेनासे झाले आहेत वाटते!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 02/13/2009 - 11:24 नवीन
काय फोटो आहेत !!! ;-) साइज अजुन थोडी मोठी असती तर सुस्पष्टता आली असती !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
क
केवळ_विशेष Fri, 02/13/2009 - 10:04 नवीन
दिसतायत का आता... नसतील तर काय करू सांगा... पहिलाच प्रयत्न हाये...
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 02/13/2009 - 10:59 नवीन
छान ! सुंदर फोटो ! दिसता आहेत. नोकियाच कॅमेरा चांगलाच आहे की :) भिरभिर फिरलो उन्हातानात मी ! चकरा मारल्या अनंत मी ! तुला पाहण्यासाठी... यमालाही थोपवलं मी ! पण आता बाय-बाय =))
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 02/13/2009 - 13:33 नवीन
कुठल्याशा जुन्या मराठी चित्रपटातील एक कोंकणी ओळ असलेले गाणे आठवले.... हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांग गो चेडवा, दिसता कसो, खंडाळ्याचो घाट! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 02/13/2009 - 13:49 नवीन
तिसरा, पाचवा व सहावा हे फोटू आवडले. रेवती
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 02/13/2009 - 15:53 नवीन
जाग्या झाल्या... त्या फोटोंतल्यासारख्या वळणावर, गाडीच्या दरवाजात उभं राहून, वाफाळती कॉफी पिणं म्हणजे काय सुख असायचं ! कॉफीच्या आधी डेक्कन क्वीनस्पेशल कटलेट - टोस्ट किंवा ऑम्लेट - टोस्ट असा मस्त ब्रेकफास्ट झालेला असायचाच :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 02/13/2009 - 19:28 नवीन
सुंदर! आम्हीही दख्खनच्या राणीचे जुनेपुराणे आशिक आहोत. संध्याकाळी दख्खनच्या राणीतून पुण्याला जायची जंमत काही वेगळीच! :) ही पाहा दख्खनची राणी! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 41 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 53 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 54 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 57 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours ago

नवीन सदस्य

  • सदस्य: सुहास गदादे
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 14:58
  • सदस्य: Anandsam
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 13:29
  • सदस्य: SUNILKUMAR PANDE
    नोंदणी: Sun, 05/14/2023 - 19:46
  • सदस्य: Shaileshp
    नोंदणी: Fri, 05/12/2023 - 06:37
  • सदस्य: Rohit Gaidhani
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 15:38
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा