इकडचं-तिकडचं
इकडचं-तिकडचं
भारतात गोरक्षण हा सध्या कळीचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. या पार्श्वभूमीवर आत्ताच माझ्या आवडत्या DW-TV
वर एक बातमी येऊन थडकली आहे.
डेन्मार्क या छोट्या देशातील शेतकर्यानी गाईंच्या ढेकरातून होणार्या मिथेन वायूच्या प्रदूषणासाठी कर देणे मान्य केले आहे.
https://www.youtube.com/watch?v=_s0dBrXJXuo
भारतामध्ये ही कल्पना रूजेल का?
मग मिथेन वाय़ू आणि हवामानबदल यात भारत कुठे आहे हे शोधण्यासाठी नासाचे हे कल्पनाचित्र बघितले आणि भारताचं गोवंशाकडून होणारं योगदान लक्षणीय आहे असे कळले.
https://www.youtube.com/watch?v=74_8SIkx3nA
कालच आणखी एक माहितीपट बघत असताना एक गोष्ट ठळकपणे जाणवली. भारतात कधी पर्यावरण, प्रदूषण यावर मोठी जन-आंदोलने होताना दिसत नाहीत.
https://www.dw.com/en/india-why-some-states-want-people-to-have-more-children/a-70755632
आणखी एक अचंबित करणारी बातमी. भारतात दक्षिणेत प्रजननाचा दर मोठ्या प्रमाणात घसरला आहे. वास्तविक ज्या प्रदेशात आणि ज्या समाजामुळे हे शक्य झालं आहे, त्यांना पाठीवर थाप देऊन, शक्य असल्यास कर सवलती देऊन कौतूक केलं पाहिजे. पण इथे चंद्राबाबू नायडू वेगळाच सूर आळवत आहेत आणि मला ते चिंताजनक वाटते.
"Nara Chandrababu Naidu, the chief minister of the southern state of Andhra Pradesh, recently shifted his focus from promoting population control to encouraging families to have more children.
He even proposed a law that would allow only those with two or more children to run for local elections.
A few days later, another chief minister, M.K. Stalin, from the neighboring state of Tamil Nadu, echoed similar thoughts and also urged people there to have more children. "
https://www.dw.com/en/india-why-some-states-want-people-to-have-more-children/a-70755632
पण तुम्ही हॉस्पिटल मध्ये का गेलात ते समजलं नाही.विकृत विचार करणा-या व्यक्तीकडे कॉमन्सेन्स नसणे स्वाभाविक आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देऊन तुम्हाला आणखी वैरण टाकू इच्छित नाही. जे झालं त्याला ९-१० वर्षे होऊन गेली आहेत आणि मी स्वतःची काळजी "सर्वज्ञ" रितीने घेतल्याने ठणठणीत आहे.मी स्वत:च्या इसीजीचे स्वत: निदान करून वेळीच हॉस्पिटल गाठले.
जर इ सी जी व्यवस्थित होता तर "निदान" केले म्हणजे काय? आणि व्यवस्थित नव्हता तर ठणठणीत कसा?