१००-१ यांच्या भारताबाहेरील सिक्सर
ओवेसी परवडले पण राजपूत्र राहुल ला आवरा असे म्हण्य्याची पाळी आली आहे
नुकत्याच राजपुत्तर १००-१ राहुल यांनी त्यांच्या अमेरिक दौऱ्यात शिखानबद्दल बद्दल एक महान व्यक्तव्य केले आहे
एक शीख माणसाने सभेत त्यांना विचारले तर हे म्हणतात " बघ शीख माणसा या पुढे भारतात तुला तुझ्या धर्माप्रमाणे कृपण बाळगणे, पगडी घालणे येवढेच काय गुरुदवरात जाणे दिवसेंदिवस अवघड होत जाणार आहे ...."
पुढे ते हिंदी विरुद्ध तामिळ, केरळ असली काडी घालतात .. बघा
https://www.youtube.com/watch?v=r0pkvKuK9-c
छुपा निशाणा अर्थात हिंदू "बघ बघ हिंदू राज्य कसे तुझ्य सारखया अल्पसंख्याला संपवून टाकणार आहे "किंवा पंचायत वेब सीरिज च्या भाषेत म्हनायचे तर "देख राहा है ना बिनोद कैसे तुहे गुमराहह किया जा राहा है .."
राहुल गांधींचे चे दुर्दैव कि त्यांनी चुतिचा शीख पकडला तो तर म्हणतो कि मला भारतात असे काही जाणवतच नाही https://www.youtube.com/watch?v=gxIIQywmAlQ
हे व्यक्तव्य राहुलजीनि ना विचार करीत ( पप्पू ) म्हणून बोलतात असा समज आता करणे धोक्यचे आहे ,
त्यामागे विचारपूर्वक भारत फोडो अजेंडा आहे , त्यात सरळ सरळ पाकिस्तान धार्जिण्या / भारत विरोधी भूमिका घेणाऱ्या इलाहान ओमर सारखया व्यक्तीला भेटणे, खलीस्तानी पन्नू यांनी " राहुल गांधी आमचच्या मनातीलच बोलत आहेत " अशी प्रतिप्रिय देणे ह्यात काय ते समजा ...
https://www.nationaltimes.ca/english/news/21661
यावर एक शीख काय म्हणतात ते पहा
https://www.youtube.com/shorts/oMnGibYwmCE
खरंच ओवेसी परवडले , एकतर भारताबाहेर ते असले तारे तोंडंत नाहीत आणि भारतात त्यांची भूमिका स्पष्ट तरी असते
१००-१ यांचे एकीकडे देवळात पण जातो भस्म पण लावणार आणि एकीकडे भारताबाहेर असली विधाने करणे ...
हे राम,,
https://www.youtube.com/watch?v=T5wK1Q8f9II
५२ चे ९९ दिलेत आता पुढे २५० करा आणि भोगा ....
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments