Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल
  • दरम्यान
  • दोसतारः शाळेत लग्न लागते २
  • संध्येच्या व्याकूळ छाया.
  • राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी
  • मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
  • ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)
  • खाडीवरचे दिवस!!
  • गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
काथ्याकूट

१००-१ यांच्या भारताबाहेरील सिक्सर

च
चौकस२१२
Wed, 09/18/2024 - 04:17
🗣 2 प्रतिसाद

ओवेसी परवडले पण राजपूत्र राहुल ला आवरा असे म्हण्य्याची पाळी आली आहे

नुकत्याच राजपुत्तर १००-१ राहुल यांनी त्यांच्या अमेरिक दौऱ्यात शिखानबद्दल बद्दल एक महान व्यक्तव्य केले आहे

एक शीख माणसाने सभेत त्यांना विचारले तर हे म्हणतात " बघ शीख माणसा या पुढे भारतात तुला तुझ्या धर्माप्रमाणे कृपण बाळगणे, पगडी घालणे येवढेच काय गुरुदवरात जाणे दिवसेंदिवस अवघड होत जाणार आहे ...."
पुढे ते हिंदी विरुद्ध तामिळ, केरळ असली काडी घालतात .. बघा
https://www.youtube.com/watch?v=r0pkvKuK9-c

छुपा निशाणा अर्थात हिंदू "बघ बघ हिंदू राज्य कसे तुझ्य सारखया अल्पसंख्याला संपवून टाकणार आहे "किंवा पंचायत वेब सीरिज च्या भाषेत म्हनायचे तर "देख राहा है ना बिनोद कैसे तुहे गुमराहह किया जा राहा है .."

राहुल गांधींचे चे दुर्दैव कि त्यांनी चुतिचा शीख पकडला तो तर म्हणतो कि मला भारतात असे काही जाणवतच नाही https://www.youtube.com/watch?v=gxIIQywmAlQ

हे व्यक्तव्य राहुलजीनि ना विचार करीत ( पप्पू ) म्हणून बोलतात असा समज आता करणे धोक्यचे आहे ,
त्यामागे विचारपूर्वक भारत फोडो अजेंडा आहे ,
त्यात सरळ सरळ पाकिस्तान धार्जिण्या / भारत विरोधी भूमिका घेणाऱ्या इलाहान ओमर सारखया व्यक्तीला भेटणे, खलीस्तानी पन्नू यांनी " राहुल गांधी आमचच्या मनातीलच बोलत आहेत " अशी प्रतिप्रिय देणे ह्यात काय ते समजा ...
https://www.nationaltimes.ca/english/news/21661

यावर एक शीख काय म्हणतात ते पहा
https://www.youtube.com/shorts/oMnGibYwmCE

खरंच ओवेसी परवडले , एकतर भारताबाहेर ते असले तारे तोंडंत नाहीत आणि भारतात त्यांची भूमिका स्पष्ट तरी असते
१००-१ यांचे एकीकडे देवळात पण जातो भस्म पण लावणार आणि एकीकडे भारताबाहेर असली विधाने करणे ...
हे राम,,
https://www.youtube.com/watch?v=T5wK1Q8f9II

५२ चे ९९ दिलेत आता पुढे २५० करा आणि भोगा ....


  • Log in or register to post comments
  • 2053 views


वाचनखूण लावा
| 2053 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

🗣 चर्चा (2)
व
विवेकपटाईत Wed, 09/18/2024 - 13:48 नवीन
विदेशी स्त्री पासून झालेल्या राजकुमार कधीच देशहिताचे कार्य करू शकत नाही. राहुल आरक्षण संपवणार म्हणजे फक्त ज्यांचा जास्ती हक्क या देशावर आहे त्यांनाच देणार. देश तोडण्याचा अजेंडा त्यांनी अमेरिकेत स्पष्ट केला. तरीही साक्षर आणि निरक्षर मराठी माणूस मोठया प्रमाणात इंडी आघाडीला मतदान करणार. जो पर्यंत माझ्या घराला आग लागत नाही तो पर्यंत शेजारी काय चालले आहे मला त्याची पर्वा नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 09/18/2024 - 14:50 नवीन
सोनीया गांधी भारतीय जन्माच्या नाही ह्याचा काही संबंध नाही काराण आदनांन सामी ला पण भारतीय नागरिकत्व दिले आहेच , तो मुद्दा नाही त्यानं हे कळत नाही कि भारत आधी देश म्हणून निर्माण झालला आणि मग राजय झाली भाषेवर , युनाइटेड स्टेट्स सारखे आधी कॉलनी आणि त्यांनी मग मिळून देश बनवला असे नाही सध्या काँग्रेस / राहुल अतिशय धोक्याच्या गोष्टी करीत आहेत, एकीकडे भाजप ला जातीयवादी म्हण्याचे आणि स्वतः काय करायाचे तर जातीवर जनगणना , शिख आणि इतरांना उस्कव्यायचे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 41 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 53 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 54 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 57 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours ago

नवीन सदस्य

  • सदस्य: भालचंद्र लिमये
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 18:58
  • सदस्य: निमी
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 13:17
  • सदस्य: महिरावण
    नोंदणी: Fri, 06/23/2023 - 10:47
  • सदस्य: पंचक
    नोंदणी: Mon, 06/19/2023 - 19:37
  • सदस्य: पाव्हणं
    नोंदणी: Sun, 06/04/2023 - 15:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा