Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • धागा भरकटण्याचा धोका
  • तरीही....(विडंबन)
  • सैल धागे
  • टवाळी
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • मी कोण? - एक प्रयोग
  • आयटी मधली नोकरी आणि पन्नाशीतील पिढी !
  • क्लीन बोल्ड
  • गोल्डमेडल
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

ज्ञानवापी निकाल (12-सप्टेंबर-2022)

ब — बाजीगर, Mon, 09/12/2022 - 18:47

न्यायाधीशांनी निकाल वाचला.
'त्या' पाच महिला नाचल्या.

मंदिरच हे, आहे इथे शिवलिंग.
म्हणाले पुरावा पहात वापरुन भिंग

ओवैसी ने केला थयथयाट.
1991 चा कायदा त्याला पाठ

'औवैसी, तू कितनी भी पटक ले'
आताआहे हिंदू जनमत सटकले

औरंग ने काढले होते फर्मान
त्यांचे मंदिर पाडा,आपले करा निर्माण

एक मंदिर-भिंत तशीच ठेवली
हिंदू-जखम धगधगत ठेवली

कसले दाखले अन कसले पुरावे
उघड सत्य,हिंदूंचे आपसात दुरावे

शतकातून मग एक लोकोत्तर नेता
370, राममंदिर,आता काशी घेता

याआधी न्यायदेवता होती आंधळी
कुत्रं पीठ खातं,आणि आंधळं दळी

आज हसला असेल तो शिव-नंदी
संपलीती वोटबँक राजनीती गंदी

आभार त्या पाच 'ज्ञानव्यापी' महिलांचे
ज्यांनी केलंअपील पूजा करण्याचे !!


  • Log in or register to post comments
  • 2469 views


वाचनखूण लावा
| 2469 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
N
nutanm Mon, 09/12/2022 - 23:56 नवीन
छान व न्यायाधीशांचे आभार!!
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 09/13/2022 - 13:50 नवीन
छानच की !
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 09/13/2022 - 14:24 नवीन
सुंदर कविता. येथील देऊळ पाडून औरंगजेबाने देवळातील शिलालेख, भिंती मशिदीच्या पायर्‍यांसाठी वापरल्याचे उल्लेख वाचले होते. मशिदीच्या पायर्‍या निरखून पाहिल्या तर दिसतात असे खूप पुर्वी वाचले पण होते, संदर्भ आता लक्षात नाही. बाबरीच्या मानाने ज्ञानवापीचा प्रकार तसा बराच नंतरचा आहे. या जागेत मंदीर असल्याचे सज्जड पुरावे असावेत.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 09/13/2022 - 14:52 नवीन
या जागेत मंदीर असल्याचे सज्जड पुरावे असावेत
इथे तर पुराव्याची गरजच नाही, सगळं उघडच दिसतंय. ह्या पार्श्वभूमीवर भैरप्पांची 'आवरण' कादंबरी खूपच जबरदस्त आहे.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 09/13/2022 - 15:02 नवीन
इथे तर पुराव्याची गरजच नाही, सगळं उघडच दिसतंय.
सगळं उघड आपल्याला दिसतं. पण प्रतिवादी समाजाला वर्षानुवर्षे काहीच दिसत नाहिये हे कसे काय ?
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 09/13/2022 - 17:31 नवीन
समयोचित आणि चपखल पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 38 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: सुहास गदादे
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 14:58
  • सदस्य: Anandsam
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 13:29
  • सदस्य: SUNILKUMAR PANDE
    नोंदणी: Sun, 05/14/2023 - 19:46
  • सदस्य: Shaileshp
    नोंदणी: Fri, 05/12/2023 - 06:37
  • सदस्य: Rohit Gaidhani
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 15:38
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा