Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • धागा भरकटण्याचा धोका
  • तरीही....(विडंबन)
  • सैल धागे
  • टवाळी
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • मी कोण? - एक प्रयोग
  • आयटी मधली नोकरी आणि पन्नाशीतील पिढी !
  • क्लीन बोल्ड
  • गोल्डमेडल
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

अंतर !

फ — फिझा, Tue, 08/30/2022 - 11:19

अंतर !

आज तो परत तेच म्हणाला,

"तुझ्या आणि माझ्या विचारांमध्ये
बरंच अंतर आहे "
.
.
.
.
.
.
.

" हो , कदाचित ....

समजून घेणे ,
आणि
सहन करणे ,

यामधे जितकं अंतर .....मोजून तितकंच !"

डोळ्यांतल्या नीरओळीमध्ये मावेल
....एव्हढंच ती उत्तरली !

..................नेहमीसारखंच !

------------फिझा


  • Log in or register to post comments
  • 2333 views


वाचनखूण लावा
| 2333 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्राची अश्विनी Tue, 09/20/2022 - 11:55 नवीन
वाह! एकही प्रतिसाद कसा नाही यावर? छाश आहे आठोळी!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 09/20/2022 - 11:59 नवीन
लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
B
Bhakti Tue, 09/20/2022 - 12:46 नवीन
ही कविता ,भाव कसे काय सुटले! मस्तच!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 09/20/2022 - 14:47 नवीन
सबकी दासता !
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Tue, 09/20/2022 - 15:28 नवीन
छान आहे
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Wed, 09/21/2022 - 09:49 नवीन
समजून घेणे , आणि सहन करणे , यामधे जितकं अंतर .....मोजून तितकंच
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 09/21/2022 - 10:51 नवीन
अंतराची व्याख्या पण आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 09/21/2022 - 15:43 नवीन
नेहमीसारखंच .. असचं चालु द्या लिखाण!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 25 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 37 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 39 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 41 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 45 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: सुहास गदादे
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 14:58
  • सदस्य: Anandsam
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 13:29
  • सदस्य: SUNILKUMAR PANDE
    नोंदणी: Sun, 05/14/2023 - 19:46
  • सदस्य: Shaileshp
    नोंदणी: Fri, 05/12/2023 - 06:37
  • सदस्य: Rohit Gaidhani
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 15:38
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा