जे न देखे रवी... एकदा अ अनन्त्_यात्री सदस्य 237 लेखन 747 प्रतिक्रिया 2016 पासून 👤 प्रोफाइल 📝 लेखन 📅 सदस्य झाले 28 December 2016 🕐 अखेरची भेट 05 Mar 2026 या सदस्याने अद्याप परिचय लिहिलेला नाही. या सदस्याचे लेखन पाहण्यासाठी येथे Views block ठेवा. — अनन्त्_यात्री, Tue, 07/19/2022 - 06:03 अक्षयाचा डोह भरुनी वाहतो जेथे सदा सांडवा तिथला कुठे ते सांगशिल का एकदा? अद्भुताचा ढग निळा ओथंबतो जेथे सदा बरसतो केव्हा, कुठे ते सांगशिल का एकदा? नीरवाचा घुंगरू बघ रुणझुणे येथे सदा सातही स्वर वर्ज्य तरिही ऐकशिल ना एकदा! 💬 प्रतिसाद