करोनाचा बागुलबुवा
सुरुवातीला नरेंद्र मोदी दूरदर्शनवरून करोनाबाबत बोलले. टाळ्या वाजवून आणि दिवे लावून त्यांनी करोनासाठी काम करणाऱ्यांचे अभिनंदन करावयास सांगितले. प्रत्येक ठिकाणी मास्क घातलेली त्यांची छबी झळकायला लागली. अगदी मन की बात मधे माईक समोर सुद्धा ते तोंडावर मास्क घालू लागले.
स्वतः पंतप्रधानच सांगत असल्यामुळे जनतेनेही करोनाचा धसका घेतला आणि करोनाचा बागुलबुवा उभा राहिला. करोनाच्या उपचारासाठी हॉस्पिटलात दाखल झालेल्यांच्या बातम्या माध्यमांमधे झळकू लागल्या. त्यांचा दिनक्रमही दाखवला जाऊ लागला. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर हे लोक स्वतःला करोना-योद्धे म्हणवत करोना डायरीज लिहू लागले.
करोनापासून वाचण्यासाठी लस कंपल्सरी झाली. सरकार कितीही नाही म्हटले तरी लस नसेल तर अनेक ठिकाणी अडवणूक व्हायला लागली. त्यामुळे मनात नसताना अनेकांना लस घ्यावी लागली. मूळात रोग खरा आहे का याचा पत्ता नाही आणि इथे उपचारांची सक्ती सुरू झाली होती. पण यामधे अनेक लोकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता आणि उभ्या केलेल्या करोनाच्या बागुलबुवाला न जुमानता करोनाची लस अजिबात घेतली नाही.
बातमी पहा
आणि आता स्वतः केंद्र सरकार न्यायालयामधे सांगते की लस सक्तीची नाही आणि लसवाल्या कंपन्यांना न्यायालय सांगते की आधी तुमच्या लसीचे कुणाकुणावर दुष्परिणाम झालेले आहेत त्याची आकडेवारी आणून द्या आणि लस निर्मात्या कंपन्या म्हणतात आम्ही अशी आकडेवारी देणार नाही अशी आकडेवारी दिली तर आमच्या लशीच्या खपावर परिणाम होईल.
आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीमधे एक डॉक्टर प्रामाणिकपणाने सांगतात, हा रोग काय आहे ते आम्हाला समजलेले नाही. जगभरात सगळीकडे चाचपडतच उपचार सुरू आहेत.
असे असताना उच्चशिक्षित डॉक्टर्स मात्र करोनाबाबत छातीठोकपणे बोलताना आणि करोनाची भीती आणखीन वाढवताना दिसतात. प्रश्न पडतो हे डॉक्टर्स या गोष्टी मुद्दामून करीत असतात की सामान्य माणसांप्रमाणेच तेही अनभिज्ञ असतात ?
🗣 चर्चा
(147)
स
सर टोबी
Fri, 05/27/2022 - 06:18
नवीन
बिल गेट्सचे साथीचे आजार येणार अशी भविष्यवाणी आणि कोविड ची साथ अजून किती दिवस टिकणार यासंबंधीची वक्तव्य संशय घ्यायला पुरेशी आहेत . विकसनशील देशांची अर्थव्यवस्था कोलमोडून पडेल अशा तऱ्हेने आपल्या नागरिकांना रोगराई आणि दहशतवादाची भीती घालने असे प्रकार चालूच असतात. त्याचाच हा प्रकार हाताबाहेर गेला असे वाटण्यास पुष्कळ वाव आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 05/27/2022 - 06:18
नवीन
कोविड टेस्टा किती विश्वसनीय आहेत,
RTPCR हि चाचणी ६३ % अचूक आहे
याचा अर्थच असा आहे कि १०० पैकी ३७ जणांची हि चाचणी नेगेटिव्ह येते. यामुळेच जर रुग्णाचे ऑक्सिजन चे प्रमाण कमी झाले असले तर किंवा रुग्णाला काही त्रास होत असेल तर त्याचा HRCT( HIGH RESOLUTION CT SCAN) केला जात असे आणि त्यात विशिष्ट छाया दिसल्या तर तो करोना आहे अशी खात्री बाळगून रुग्णावर उपचार केले जात असत. HRCT ची अचूकता साधारण ९७ % इतकी असते.
HRCT मध्ये रुग्णाला किंचित का होईना किरणोत्साराचा उपसर्ग होतो आणि हि चाचणी महाग पण आहे यामुळे हि सर्वच रुग्णांसाठी केली जात नसे.
दुसरी कोणती सोयीची आणि स्वस्त चाचणी उपलब्ध नसल्यामुळे RTPCR हीच चाचणी वापरली जाते.
कोव्हीडचे ९५ टक्के रुग्ण स्वतःहूनच बरे होत असत. उरलेल्या पैकी ३.५ % रुग्णांना बरे होण्यासाठी औषधोपचार लागत असे आणि १.५ % रुग्ण उपचारांविना किंवा उपचारकेल्यावरही दगावत असत.
भारताची लोकसंख्याच १४० कोटी आहे मग त्यात १ टक्का सुद्धा १ कोटी ४० लाख होतात.
यामुळे अशा षडयंत्र कहाणी प्रसारित केल्या जातात आणि चवीचवीने चघळल्या जातात..
याला काही इलाज नाही.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 06/01/2022 - 02:08
नवीन
चित्रगुप्त साहेब आपण एक सुन्य नागरिक अहहत, जगात फिरलेले अहहत म्हणून विचारतो ( कॉन्स्पिरसी वाले वाटत नाही म्हणून )
- जगभर कोविद मधेय अनेक चुका झालाय आहेत, वैद्य, सरकार, सामाजिक संस्था लोक आणि हात धुवून घेणार उद्योग सगळ्यांचं कडून
पण म्हणून हे काहीतरी लोच्या चे प्रकरण/ थोतांड आहेम हा रोग सर्वसामान्य इन्फ्लुएंझाच आहे आणि त्याचा उगाच बागुलबुवा असे तर आपले म्हणणे नाही ना ?
कारण लोच्या असले तर जगातील एवढी सगळी मंडळी गंडली तर म्हणजे "केवढा मोठा लोचा " असणार .. आणि तसे असले तर आपण म्हणूयात जग मूर्ख आहे "दे dISARV इट !
"..परंतु इस्पितळात न जाता, कोणतेही औषध न घेता घरीच हळू- हळू पूर्णपणे बरे झालो."
स्पष्ट विचारतो आपल्याला कोविद होऊन पण फार त्रास झाला नाही... पण ते उलटे झाले असते तर आपली प्रतिक्रिया अशीच असती का?
असो
( हे खालील चित्रगुपत ना उद्देशून नाही )
बर दूसरा मुद्दा असा कि या काळात फक्त भारत नाही तर इतर देशात हि हे घडत होते आणि चांगले वाईट सगळी कडे घडले मग काही लोक जे भारतात घडले तेच ग्राह्य धरून सर्व जगात हे असेच असणार असे का म्हणतात कोण जाणे .. ( पेट्रोल जणू काही फक्त भारतातच महाग झाले हा जो कांगावा तसेच काहीसे )
एकवेळ असे धरुयात कि भारतासारखाय देशात वैद्यकीय वयवसाय हा अगदी डागळलेला आहे , डाक्तरच औषदहसह दुकान चालवतो आणि रुग्णाला तेथूनच औषध गया असे सांगतो असे मी बघितलंय ( अर्हताःत हे काही सर्व भरतोय विदयानं लागू होत नाही एक टोकाचे उदाहरण म्हणून )
पण ज्या देशात डॉक्टर चे उत्पन्न हे अश्या गोष्टींवर अवलंबून नसते तिथे सुधा डॉक्टर वयसायाने खबरदार्या घेतलाय कोविद च्या बाबतीतही ( उदाहरण येथे सर्वसाधारण डॉक्टर एका भेटीसाठी ५५ गुणिले ५५ रु एवढेच घेतो पण त्यातील सरकारच त्याला ३७ देते .. काही डॉक्टर तर ३७ मध्येच भागवतात आणि असले जोडधंदे त्यानं करावे लागत नाहीत .. मग तरी देखील येथील डॉक्टर करोना ला गांभीर्याने घेतो ... सरकार उजवे ( म्हणजे ट्रम्प दादांसारखे अँटी वॅक्सीन जणू ) तरी करोडो डॉलर खर्चून सर्व जनतेला लस पुरवते .. त्यांचे पाठीराखे मोठे उद्योग त्यांना बंद राहायला भाग पाडते - कान्तास सारखी फायद्यात चालणारी विमानसेवा घ्या किंवा परदेशी विद्यार्थ्यांवर करोडो डॉलर कमावणारी विदयापीठे ...
मग असे उजवे सरकार हे असे का करेल? ज्यानं सरकारी बजेट हे नेहमी तोट्यात जाऊ नये असे वाटते ते प्रचंड कर्जाचाच डोंगर का उभा करतील?
हे सगळे सामाजिक आणि राजकीय मुद्दे धरले तर हा जगभरचा साथीचा महारोग नव्हता असे कोणाची म्हणायची हिंमत आहे ? फक्त कॉन्स्पिरसी वाले आणि भिंतीला तुंबड्या लावणाऱ्यांची
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Fri, 05/27/2022 - 06:56
नवीन
ह्याचा सरळ अर्थ आहे ३७ % लोक चुकीची covid positive दाखवली गेली .
आणि निरोगी लोकांवर प्रोटोकॉल नुसार covid चे उपचार केले गेले.
त्यांना मानसिक त्रास झाला .
निरोगी व्यक्ती लं covid वर वापरली जाणारी औषधे दिली तर त्याच्या शरीरावर काही तरी त्या औषधांचा विपरीत परिणाम झाला असेल.
" औषध म्हणजे mild विष च " असे मी कुठे तरी वाचले आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 05/27/2022 - 07:45
नवीन
नाही.
३७ % लोकांमध्ये ती पॉझिटिव्ह आली नाही.
यामुळेच डॉक्टरांनी आपली ऑक्सिजनची पातळी मोजत राहण्यास सांगितले होते आणि ज्यांची पातळी कमी झाली किंवा त्यांना कोणता त्रास असेल किंवा ताप येणे, तोंडाची चव जाणे, वास जाणे सारख्या भावना झाल्या/ लक्षणे आली त्यांचा HRCT केला.
आणि त्याप्रमाणे उपचार केला.
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Fri, 05/27/2022 - 08:18
नवीन
करोंना काळात ही भारतात मृत्यू दर विशेष वाढली नाही.
Death Rate
Growth Rate
2022 7.380 0.490%
2021 7.344 0.480%
2020 7.309 0.490%
2019 7.273 0.500%
याचा अर्थ एकच वास्तविक बळी करोंनाचे कमी आणि दूसरा आजार + करोंना जास्त. करोंना नसता झाला तरी त्यातले अधिकान्श वर गेले असते. या शिवाय करोंना पेक्षा औषधांनी बळी जास्त घेतले हे सत्य ही काही वर्षांत कबूल केले जाईल. बाकी मेडिकल माफियाने लोकांना भरपूर लुटले.
- Log in or register to post comments
क
कॉमी
Fri, 05/27/2022 - 09:23
नवीन
कोरोना नसला तरी अधिकांश नव्हे, १००% लोक वर जाणारच आहेत.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Fri, 05/27/2022 - 09:33
नवीन
कौमी
ह्यांचा हा अडगा प्रतिसाद आहे.
त्यांच्या ह्या प्रतिसाद चा खूप च लो आहे.
- Log in or register to post comments
क
कॉमी
Fri, 05/27/2022 - 17:09
नवीन
संख्याशास्त्रीय मॉडेलिंग नुसार जितके मृत्यु अपेक्षित होते त्यापेक्षा कितीतरी जास्त लोक जगभरात आणि भारतात मेले आहेत.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Fri, 05/27/2022 - 17:50
नवीन
१)Covid चे चुकीचे निदान
२(Covid वर चुकीचे उपचार
३(Covid ची अतिशोक्ती करून सांगितलेली भीती त्या मुळे.
जे अनेक रोगांनी त्रस्त होते त्यांना उपचार मिळालेच नाहीत.
४)गल्ली बोलतील डॉक्टर नी प्रॅक्टिस करणे बंद केले होते.हॉस्पिटल मध्ये covid चाच बोलबाला होता त्या मुळे असंख्य आजार नी ग्रस्त असणाऱ्या लोकांना उपचार मिळाले नाहीत.
५)मानसिक दबाव आणि अनामिक भीती हे पण मृत्यूचे कारण होवू शकते.
ही अशी बाकी कारणे पण त्या काळात मृत्यू वाढण्यास कारणीभूत होती.
- Log in or register to post comments
क
कॉमी
Fri, 05/27/2022 - 18:07
नवीन
तुमचे स्वतःचे मत असेल तर तसे स्पष्ट लिहा, नाहीतर सांख्यिकी आधार आणा.
तुमचे मत तुमच्यापुरते ठेवा. उगाच परत परत तेच तेच निराधार मत लिहून दुसऱ्यांचे मतपरिवर्तन होत नाही. त्यासाठी आधार द्यावा लागतो.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Fri, 05/27/2022 - 18:43
नवीन
तुम्ही तरी कुठे तुमच्या मताला आधार दिला आहे.
"सांख्यिकी आधार नुसार Covid काळात मृत्यू वाढले"
असे तुम्ही लीहाले आहे पण ते वाढलेले मृत्यू covid मुळेच झाले आहेत ह्याचा काही आधार आहे का?
मुळात जगात कोणत्या सरकार नी किंवा विश्वासू संस्थेने त्या बाबत अभ्यास तरी केला आहे का?
Who, सोडून बाकी दुसऱ्या कोणत्या ही जागतिक संस्थेचा अभ्यास अहवाल तुमच्या कडे असेल .आणि त्यांनी अभ्यास करून निष्कर्ष काढला असेल की
covid काळात जे मृत्यू वाढले हे covid मुळेच .
तर च
ह्या तुमच्या मताला मान्य करायला कोणालाच हरकत नसेल.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Fri, 05/27/2022 - 18:50
नवीन
Covid विषाणू चीन मधील वुहान लॅब मधूनच जगात पसरला .
असे खूप लोकांना वाटतें
पण who ने ते कधीच मान्य केले नाहीं
कारण वुहान लॅब मध्ये कोणकोणत्या देशांची आणि लोकांची भागीदारी आहे ह्या वर चर्चा झाली असती.
असे corona विषाणू माणसात कसा आणि कोठे प्रथम संक्रमित झाला ह्या वर.
.कोणीच चर्चा करणार नाही.
जागतिक मीडिया सर्व फालतू बडबड करेल पण covid चा उगम कुठे झाला.
ह्या वर चर्चा सत्र चालवणार नाही.
- Log in or register to post comments
क
कॉमी
Fri, 05/27/2022 - 18:55
नवीन
मी त्यावर एक संबंध धागा काढला होता त्यावर तुमच्या जुन्या अवतारात तुम्ही ज्ञानकण सुद्धा वाटले आहेत प्रभू. त्यामुळे ते पहा.
हायला, WHO सोडून दुसरा स्रोत द्या म्हणे. का ? WHO असं सहजासहजी उडवून लावायला काय गल्लीतले पोरगे आहे काय?आणि तुमच्या कडे काहीही आधार नाही आणि दुसर्याचा आधार, तोही WHO चा उडवून लावत असाल तर तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. (तसाही कधी नसतोच म्हणा.)
बरे, WHO ने फक्त माहिती एकत्र केली आहे. त्यांनी काय माहिती तयार केली नाहीये. अमेरिका आणि युरोपमधल्या अनेक देशांनी त्यांच्या एक्सेस मोरटालिटीचे आकडे स्वतःहून दिले आहेत. ते स्वतःहून गुगल करून शोधा आणि तपासा आणि मग बोला.
आणि मी तुमचे आधार विचारले आहेत, ते विसरू नका.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 05/30/2022 - 06:15
नवीन
करोंना पेक्षा औषधांनी बळी जास्त घेतले हे सत्य ही काही वर्षांत कबूल केले जाईल
इतका धडधडीत असत्य मी गेल्या अनेक दिवसात मिपावर पाहिलेलं नाही
यात सत्यापेक्षा पूर्वग्रह आणि एकांगी विचार कितीतरी जास्त आहे.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Fri, 05/27/2022 - 09:36
नवीन
त्यांच्या प्रतिसाद चा दर्जा खूप च लो आहे असे वाचावे.
.आणि एडिट करण्याची सुविधा mipa नी उपलब्ध करून द्यावी.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Fri, 05/27/2022 - 09:48
नवीन
आडगी उत्तर देवू नका.
यूट्यूब वरील कॉमेंट वाचल्या सारखे वाटते.
चीप कॉमेंट यूट्यूब वर खूप असतात.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Fri, 05/27/2022 - 09:56
नवीन
उद्योगात वापरले जाणाऱ्या विविध वायू चे सिलिंडर खाली करून .
तो शास्त्रीय रीती नी साफ न करता त्या मध्ये ऑक्सिजन भरून तो तो ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरल्या मुळे.
काळी बुरशी ह्या भयानक आजारचे लोक बळी ठरले हे सत्य च असावे.
येथील जाणकार लोकांचे काय मत आहे.
काळी बुरशी हा भारतात अस्तित्वात असला तरी अगदी दुर्मिळ आजार होता.
पण covid काळात भारतात .त्याचे प्रमाण प्रचंड वाढले ह्याचे कारण च .
हे दूषित ऑक्सिजन सिलिंडर होते का?
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Fri, 05/27/2022 - 10:02
नवीन
ज्याला तिसरी लाट म्हणतात ती दक्षिण आफ्रिकेत सुरू झाली.
मीडिया रिपोर्ट नुसार .
दक्षिण आफ्रिका नी लगेच जगाला माहिती पण दिली.
त्या माहितीचा प्रचंड आक्रमक प्रचार आणि प्रसार सर्व मीडिया नी केला.
पण हा ओमिक्रोन चा परावर्तित विषाणू अतिशय सौम्य असून त्या पासून धोका नाही.
उलट फायदाच आहे .
तो डेल्टा साठी पण प्रतिकार शक्ती निर्माण करत आहे.
हे दक्षिण आफ्रिकेतील तज्ञ लोकांच्या मताचा मात्र मीडिया नी प्रचार किंवा प्रसार केला नाही.
दक्षिण आफ्रिकेत ज्या वेगात रुग्ण वाढले त्याच वेगात ते कमी पण झाले.
जास्त नुकसान न करता.
सर्वात कमी लसीकरण झालेला देश आहे दक्षिण आफ्रिका.
- Log in or register to post comments
क
कॉमी
Fri, 05/27/2022 - 10:55
नवीन
सूनिल कचूरै
ह्यांचा सगळे आडगे प्रतिसाद आहेत.
त्यांच्या ह्या प्रतिसाद चा खूप च लो आहे.
आडगी उत्तर देवू नका.
यूट्यूब वरील कॉमेंट वाचल्या सारखे वाटते.
चीप कॉमेंट यूट्यूब वर खूप असतात.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Fri, 05/27/2022 - 11:05
नवीन
माझी च चूक झाली.
सर्व च मारणार आहेत हे तुमचे मत अगदी योग्य आहे
तुमचे मत अगदी योग्य आहे.
सर्व च मारणार आहेत.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 05/27/2022 - 16:29
नवीन
सुबोध खरे डॉक्टर,
तुमचा इथला प्रतिसाद वाचला.
१.
मग उघडपणे वाचून आणि खरंखोटं का करीत नाही तुम्ही ?
२.
मी त्या अनेक लोकांमध्ये मोडंत नाही. मी नीतिमत्तेचा महामेरू आहे. मी सांगतो म्हणून वाचा
३.
का बरं रस नाही? ते तुमच्याच क्षेत्रातलं पुस्तक आहे. लेखिका सुझान हम्फ्रीझ या नावाजलेल्या व प्रमाणित ( = certified ) मूत्रपिंडतत्ज्ञा आहेत. त्यांना अमेरिकेतल्या मेन ( Maine ) मधल्या रुग्णालयात काम करायचा तसेच रॉबर्ट वूड जॉनसन वैद्यकीय विद्यापीठात सहायक प्राध्यापकीचा अनुभव आहे. त्यांचं कथन तुम्हांस वेळ फुकट घालवणारं वाटतं. हे चर्चच्या मध्ययुगीन बिशपसारखं आहे.
बायबलाच्या दोन पुठ्ठ्यांच्या मध्ये जे काही लिहिलंय तेच खरं आहे असा पोपच्या चमच्यांचा अट्टाहास असे. गालिलीयोने केलेले प्रयोग प्रत्यक्षात बघायला रस होता कोणाला? तुम्हीही आलोपाठी मेडिसिनल चर्चचे पादरी झालेले आहात. लशीकरणाला २५०+ वर्षांचा इतिहास आहे आणि तो काळाकुट्ट आहे. पण ते वाचण्यात तुम्हांस रस नाही. आणि बाता कसल्या मारता की म्हणे दुराग्रहांची शांती करता येत नसते.
तुम्ही करताय ती एक प्रकारची अरेरावी आहे. जमल्यास ती सोडा. हे लिहितांना मला अजिबात आनंद झालेला नाही.
४.
सध्या विषय करोना व लस हा आहे. पण कर्करोगासंबंधी एक उदाहरण म्हणून लक्षात ठेवेन.
५.
वाद घालीत बसण्याची आजिबात गरज नाही. सुझन हम्फ्रीझ यांचं पुस्तक वाचून खरंखोटं केलंत तरी पुरेसं आहे.
६.
करोनाची लस काय वेगळी आहे?
७.
लशीकरणाचा इतिहास वाचण्यापेक्षा झोप काढणे तुम्हांस अधिक महत्त्वाचं वाटंत असेल तर लवकर जागे व्हा.
असो.
एक सांगा मला. करोनावर जनुकोपचार खरंच करावे लागतात का? तो इतका खतरनाक खरंच आहे का? जर तो इतका घातक आहे, तर मग लोकांना वारंवार चाचणी करून का पटवून द्यावं लागतं की तुम्हांस रोग झालाय? आणि ते आरटी-पीसीआर खरंच चाचणी आहे का? विकिवर त्यास वर्धनतंत्र म्हणजे amplification technique असं म्हंटलंय. हे चाचणी केंव्हापासनं झालं? ते नेमकं कसली चाचणी करतं? रोगाची लागण ( = clinical infection ) म्हणजे काय? आणि ही लागण या तंत्रामुळे कशीकाय सिद्ध होते? जरा उलगडून सांगणार का?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 05/30/2022 - 06:39
नवीन
करोनावर जनुकोपचार खरंच करावे लागतात का?
फायझर मॉडर्ना च्या लशी या जनुकीय तंत्रज्ञानाने तयार केलेल्या आहेत. त्याचा जनुकीय उपचारांशी दुरान्वये सुद्धा संबंध नाही.
या नात्याने सर्व जातीच्या संकरित बियाण्यापासून मिळालेल्या अन्नधान्याचे सेवन म्हणजे पण जनुकीय उपचार होतील.
आपला दुराग्रह आणि पूर्वग्रह फार टोकाचा आहे
तेंव्हा माझ्या वाक्प्रचारात बदल करून आता असे म्हणावे लागते कि
आकाशातील ग्रहांची शांती करता येते
पूर्वग्रहाची आणि दुराग्रहाची नाही.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/30/2022 - 12:01
नवीन
प्रश्न योग्य आहेत आणि उलगडा झाला पाहिजे.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 05/29/2022 - 07:53
नवीन
आज दै.सकाळ पुणे आवृत्तीनुसार करोनाच्या नव्या व्हेरीयंटचे सात रुग्ण आढळले. सर्व जण गृहविलगीकरणात बरेही झाले. एक नऊ वर्षाचा मुलगा सोडून सर्वांनी कोवीड लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते त्यात एक बुष्टर डोसवालाही होता, सर्वांना सौम्य लक्षणे होती.
सर्वांनी काळजी घ्या. नाय तर पुन्हा ढोल, ताशे, दिवा-बत्तीचा टास्क पूर्ण करावा लागेल. च्यायला, आयुष्यात लैच पाणचट टास्क पाहावा लागला. ( कप्पाळ बडवणारी स्मायली)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 05/29/2022 - 10:31
नवीन
प्राडॉ,
अवघ्या एकदीड कोटी लोकसंख्येच्या पुण्यात तब्बल सात रुग्ण आढळले. काय भयाण हाहाकार माजला असेल, नाही?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
क
कॉमी
Sun, 05/29/2022 - 12:16
नवीन
तेच कि, कोरोना काय संसर्गजन्य आहे काय सात लोकांना झाला म्हणून घाबरायला ?
Oh wait !
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 05/30/2022 - 06:41
नवीन
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्वांनी काळजी घ्या. नाय तर पुन्हा ढोल, ताशे, दिवा-बत्तीचा टास्क पूर्ण करावा लागेल. च्यायला, आयुष्यात लैच पाणचट टास्क पाहावा लागला.
ng>आकाशातील ग्रहांची शांती करता येते
पूर्वग्रहाची आणि दुराग्रहाची नाही.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/30/2022 - 11:52
नवीन
डॉ.अंकल, आपणास वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा...! ;)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 05/30/2022 - 16:36
नवीन
बिरुटे सर
इनो घ्या
जळजळ जास्त होणे प्रकृतीस अपायकारक असतं
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Sun, 05/29/2022 - 14:13
नवीन
पोलिओ डोस सारखे प्रतेक घरी जावून प्रतेक व्यक्ती ची covid टेस्ट केली तर किती तरी covid positive सापडतील.
अगदी नवीन variant चे पण सापडतील.
प्रयोग म्हणून पुण्यातील किंवा कोणत्या ही शहरातील एका भागात हा प्रयोग करावा.
आता मित्र झाला आहे corona विषाणू.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 05/30/2022 - 10:18
नवीन
सुबोध खरे डॉक्टर,
करोनासारख्या किरकोळ विषाणूसाठी एव्हढं प्रगत जनुकीय तंत्र का वापरावं लागतंय? आणि त्या लशीत नेमकं काय द्रव्य आहे? आणि ते करोनाचा नायनाट कसं करतं? की करोना नष्ट न करता फक्त शरीराच्या प्रतिकारयंत्रणेस करोनाची ओळख करवून दिली जाते?
याबद्दल चकार शब्द कोणी सांगंत नाही. म्हणूनंच मी पूर्वग्रह बाळगले आहेत. कृपया त्यांची शांती करणे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 05/30/2022 - 16:25
नवीन
करोनासारख्या किरकोळ विषाणूसाठी
6,311,139
हा आजपर्यंतच्या जगभरातील मृत्यूचा आकडा आहे.
म्हणूनंच मी पूर्वग्रह बाळगले आहेत.
आपल्या पुर्वग्रहांची शांती करणे हि माझी जबाबदारी नाही.
ज्याला कुणाला वेळ असेल, हौस असेल आणि न थकता कंटाळता वितंडवाद करण्याची क्षमता असेल तिकडे प्रयत्न करा असे आपल्याला नम्रपणे सांगणे आहे.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 05/30/2022 - 22:34
नवीन
सुबोध खरे डॉक्टर,
६३,११,१९६ हा फुगवलेला आकडा आहे. करोनासंगे मृत याचा अर्थ करोनामुळे मृत असा नाही.
बाकी, लशीमुळे प्रतिपिंड उलटून नेमका विरुद्ध परिणाम कसा साधला जातो यासबंधी इथे एक लेख आहे : https://health.ucdavis.edu/news/headlines/antibodies-mimicking-the-virus-may-explain-long-haul-covid-19-rare-vaccine-side-effects/2021/11
असे प्रकार पूर्वीही घडलेत. त्यास Original Antegenic Sin असं म्हणतात. लशीमुळे मुख्य प्रतिकारयंत्रणेची झालेली मोडतोड असं सामान्य भाषेत म्हणता येईल.
सुझान हम्फ्री यांच्या पुस्तकातनं घेतलेला उतारा (पी डी एफ पान २५२ ) :
करोनाच्या लशीबाबत हे अभ्यास झाले आहेत का? तुम्ही माझ्या समर्पक प्रश्नांना पूर्वग्रह ठरवून बगल देताय हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Mon, 05/30/2022 - 10:33
नवीन
गा. पे .
तुमच्या प्रश्नाचे उत्तर गूगल वर नसेल बाकी कोणी देण्याची शक्यता पण नाही
पण प्रश्न अतिशय योग्य आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 05/30/2022 - 16:29
नवीन
कचरे बुवा
तुमचा टंकणारा मेंदू आणि विचार करणारा मेंदू यात काहीच सामंजस्य नाही याचे कारण काय असेल या प्रश्नाचे उत्तर द्या
मग मी गामा पैलवान यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा विचार करेन
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 05/30/2022 - 10:37
नवीन
असे प्रश्न सगळ्यांनी, बालवाडीच्या मुलांनी सुद्धा विचारले पाहिजेत.
मी कॉमर्स विद्यार्थी आहे. पहिल्यांदा फ्लाईट मध्ये चढत होतो तेव्हा पायलटला १०००००० प्रश्न विचारले. विमान कसे उडते ? कोणत्या धातूपासून बनवले आहे ? इंजिन काम कसे करते ? इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे नक्की काय असते ? संदेशवहन कसे होते ? बटणं काम कशी करतात ?
पायलट मला म्हणाला हे मी तुम्हाला समजावून सांगू शकत नाही. तुम्ही ११ वी १२ वी फिजिक्स सुद्धा केले नाहीये. मी म्हणलं अहो पण त्याशिवाय मी विमानात कसं बसू ? हे सगळं मला समजावून सांगणे तुमची जबाबदारी आहे. बरं, अधनमधन विमानं क्रॅश होतात कि नाही ? मग मी तुमचे विमान क्रॅश होणार नाही हे तपासायला नको काय, तुम्ही लाख तपासात पण मी पुन्हा तपासणे हे माझे कर्तव्य आहे. तुमची संस्था कितिका मोठी असेना, कितिका लाखो लोकांनी तपासले असेना, प्रत्येक बारीकसारीक गोष्ट मी व्यक्तिष: तपासणारच आहे.
पायलटने सिक्युरिटी बोलवून मला हाकलून लावलं.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Mon, 05/30/2022 - 10:44
नवीन
खुप हुषार समजत असाल तर .
गा. पै ह्यांच्या प्रश्नांचे उत्तर ध्यं
थिल्लर पना सोडा.
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 05/30/2022 - 10:47
नवीन
खुप हुषार समजत असाल तर .
तुमिच गा. पै ह्यांच्या प्रश्नांचे उत्तर ध्यं
थिल्लर पना सोडा.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 05/30/2022 - 16:41
नवीन
पायलटने सिक्युरिटी बोलवून मला हाकलून लावलं.
हहपुवा
- Log in or register to post comments
स
सुक्या
Mon, 05/30/2022 - 22:32
नवीन
ते एयरोडायनॅमिक्स / हाड्रॉलिक्स थोतांड आहे हे नाही सांगितले का? हाड्रॉलिक्स ऑइल वापरण्या ऐवजी पाणी वापरु शकतो पण तमाम विमान कंपण्या मॅकले छाप वागतात व किंमत वाढवण्यासाठी पाण्या ऐवजी ऑइल वापरतात. यावर हाड्रॉलिक्स चे दोन तीन शोध निबंध त्या पायलट्च्या तोंडावर फेकायला पाहिजे होते ..
पुढच्या वेळी लक्षात ठेवा ..
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 05/30/2022 - 22:37
नवीन
कॉमी,
विमान आस्थापनाच्या संशोधन ( R & D ) , व्यवहार ( Operations ) इत्यादि विभागांस विचारायचे प्रश्न वैमानिकास विचारायचे नसतात. तुमचे प्रश्न मात्र रास्त आहेत, याबाबत शंका नाही.
लशीच्या बाबतीत माझे प्रश्न कोणास करू?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 05/31/2022 - 09:35
नवीन
विमान आस्थापनाच्या संशोधन ( R & D ) , व्यवहार ( Operations ) इत्यादि विभागांस विचारायचे प्रश्न वैमानिकास विचारायचे नसतात.
हायला
मग हे प्रश्न तुम्ही डॉक्टरांना कशाला विचारताय?
आदार पुनावाला किंवा अल्बर्ट बुर्ला याना विचार कि.
कशाला उगाच माझ्या मागे लागताय?
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Tue, 05/31/2022 - 09:44
नवीन
मग हे प्रश्न तुम्ही डॉक्टरांना कशाला विचारताय?
खरे साहेब तुमच्या ह्या प्रतिसाद वर मना पासून हसलो.
लस निर्मिती आणि लसी चे शरीरावर अल्प किंवा दीर्घ परिणाम
आणि लसी ची शरीरात होणारी रासायनिक अभिक्रिया .
आणि त्या मधून मिळणारा रिझल्ट.
ह्याच्या डॉक्टर लोकांचा काही संबंध नाही
हे गा . मा आणि बाकी लोक पण उत्तम समजतात.
मग जे आपले क्षेत्र च नाही त्या लसी चे समर्थन तुम्ही मोठ्या आत्मविश्वास नी का करत होता.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 05/31/2022 - 13:25
नवीन
sunil kachure,
मस्त नेम धरलाय तुम्ही.
उद्धव ठाकऱ्यांनी डॉक्टरांना काय कळतं असे उद्गार काढले होते. त्याची अशी पुष्टी मिळेलसं कधी वाटलं नव्हतं.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
सुक्या
Tue, 05/31/2022 - 18:16
नवीन
ते उद् गार प्रसिध्द भुवई नर्तक श्री संजय राउत यांचे होते एवढे बोलुन मी खाली बसतो.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Mon, 05/30/2022 - 10:53
नवीन
वाचा आणि शांत बसा.
इथे सर्व शिक्षित आहेत.
भौतिक,जीव,रसायन,शास्त्र सर्व लोकांनी उत्तम शिकली आहेत.
कोणाला बालवाडी चा विद्यार्थी समजू नका.
बकवास करण्या पेक्षा उत्तर ध्या त्यांच्या प्रश्नानं ची.
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 05/30/2022 - 11:00
नवीन
गुगल करा- Pfizer vaccine how it works.
पहिल्या पानावर CDC, न्यू यॉर्क टाइम्स, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, न्यूझीलंड गव्हर्नमेंट, ऑकलँड युनिव्हर्सिटी न्यूझीलंड ह्यांचे लेख आहेत. नीट वाचा.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Mon, 05/30/2022 - 11:12
नवीन
गा. पे नी आणि बाकी लोकांनी पण तो वाचला आहे..तो लेख फक्त तुमच्या साठी नव्हता.
तुम्ही एक व्यक्ती म्हणून स्वतंत्र बुध्दी चे आहात..
तुमचं मत सांगा.
चुकीचे असले किंवा बरोबर असले तरी ते तुमचे मत असेल .ते वाचायला आवडेल.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Mon, 05/30/2022 - 11:21
नवीन
हिंदू स्थान युनिलिव्हर च्या पोर्टल वर गेले की fair and lovely कसा गोरा रंग मनाच्या चेहऱ्याला देते ह्याचे शास्त्रीय समीकरण दिलेली असतात.
पण त्या थापा असतात.
जाहिरात असते.
इतके स्व बुध्दी असणाऱ्या व्यक्ती लं नक्कीच समजते.
स्व बुद्धी नसेल तर कोणतेच प्रश्न पडत नाहीत.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »