मी काय म्हणतो ?
तर मी असे म्हणतो, कि वाय नोबडी इज ईंटरेस्टेड टु नो ट्रुथ ऑर लिव लाइफ द वे इट इ़ज, द लाइट वे ?
लोकांना अस्वस्थता अजिबातच नाही का ? लाईफ फुल्ली एंजॉय करावेसे वाटत नाही का ? सारख्या धक्का देणार्या गोष्टी टाळाव्याश्या वाटत नाहीत का ?
मजा म्हणजे काय, निश्चिंत असावे असे वाटत नाही का ? एकमेकाला काल्पनिक बंधनात बांधणेच आपण खरे मानतो आहोत का ?
चालू घडामोडी सोडून आपल्या आयुष्यात बदल घडू शकतात हे मान्यच नाही का ?
चक्क यु जीं नी सुद्धा (एकदा) म्हटलं आहे, कि यु हॅव मेड हेल आउट ऑफ धिस ब्युटिफुल हेवन ! , युजी कोण विचारू नये, आमचे दैवत आहे !
तर हे आपणच अनक्नोंवींगली करतो आहे आणि आपणच सुधारु शकतो हे मान्यच नाही का ? की काल्पनिक स्वर्गच आपल्याला मान्य आहे ? आणि जे ऑलरेडी आहे त्याचा कंप्लीट विसर पडला आहे ?
मिपा, मनोगत ,मी मराठी यांचा एक्जॅ़ट ऑनलाईन उपयोग करुन घेणे म्हणजे काय (कुणाला माहीत नसले तरीही ) हे मी आणि संक्षींनी (त्यांनी सांगण्यासाठी, मी समजून घेण्यासाठी) अक्षरशः प्रुव केलेले आहे !
कि पचनसंस्थेतील वायूनिर्मीती याच आणि असल्या काहीही संबंध नसलेल्या ( कारण बॉडी हि कुणाची पर्सनल नाही, ईट इज नोबडीज बॉडी, फंक्शनिंग तर राहू द्याच आणि तो ज्याचा त्याचा पर्सनल विषय आहे ) विषयांमधे लोक अडकून पडण्यात धन्यता मानणे पसंत करतात ? ह्रितिक जिंदगी ना मिलेगी दोबारा मधे म्हणतो तसं, आय मीन छी !
आधी सोत्री गवी संक्षी यकु चित्रगुप्त फारेण्ड आदीजोशी आणि बाकिचे सगळे भारी भारी लिहायचे पण आता अस्लया तद्दन धाग्यांमुळे मिपावर बराच कचरा जमा झाला आहे !
आणि असे कोण काही बोलू लागले की तू कोण आम्हाला सांगणारा वगैरे असे का म्हणतात ? मधे चंद्रयान-२ वर लिहीले तर हा कोण सांगणारा असे लिहिले गेले ! ते कुठे हरवले हे त्या इस्रो सांयटीस्ट ला सुद्धा समजले नाही (शोमनशिप झाली ते वेगळे ), पण ते कशाला उडवून ९७८ कोटी पाण्यात घालवले , रस्ते झाले असते चांगले असे म्हणणार्याची अक्कल काढण्याचा प्रयत्न झाला !
आयुष्य (चक्क) फ्री मिळाले (मिपासारखे) , म्हणून ग्रांटेड घेणे आणि असल्या (चालू घडामोडी, पचनसंस्थेतील वायूनिर्मीती ) अशा अगाध गोष्टींवर चर्चा करणे
आय मीन छी !
मला विचारु नका तू काय ऑलंपिक गोल्ड मेडल मिळवलंस ? हमने जो झंडे गाडने थे गाड चुके है ,नोबडी कॅन टेक इट अवे फ्रॉम मी, अँड आय लव्ह लाईफ आय डोंट टेक इट फॉर ग्रांटेड !
पूर्वीचं मिपा राहीलं नाही राव !
मिपाहितार्थ जनहीतजारी !
- ट्रू (कचरा न करणारा) मिपाकर ! केला असे वाटल्यास तत्काळ ब्लॉक करावे ! नो इश्युज
माणसाने अहंकारी गरीब असावे, पण लोचट असू नये...सहमत आहे.लिहिता आलं असतं तर फार भारी लिहिलं असतं काय काय ! झालो, तर अॅट लिस्ट मिपा साठी तरी लिहिणार नाही !मालक तुम्हाला हात जोडून विनंती करतो तुम्ही या बोगस आयडीने काही लिहू नका मिपावर. तुम्ही कोण हे ओळखता नाही यायला आम्ही अलिबागहुन नाही आलोय :=) आयडी जळाला तरी लोचटपणा संपला नाही.