Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - श्रावण-भाद्रपद शके १९४३ (भाग १)

न
निनाद
Wed, 09/01/2021 - 05:22
🗣 179 प्रतिसाद
चालू घडामोडी - श्रावण-भाद्रपद शके १९४३ (भाग १) चालू घडामोडी - सप्टे २०२१ (भाग १) यावेळी मराठी महिने वापरले आहेत.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 47807 views

🗣 चर्चा (179)
ग
गामा पैलवान Fri, 09/03/2021 - 19:39 नवीन
नेत्रेश,
अमेरिका फक्त त्यांचे हीत पहाते.
माझ्या मते अमेरिका फक्त इझरायलचं हित पाहते. वॉलस्ट्रीट, हॉलीवूड, मीडिया हे इझरायलचे एजंट आहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
U
Ujjwal Sat, 09/04/2021 - 06:34 नवीन
मराठा आरक्षण , धनगर आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्याप राज्यात सुटलेला नाही. आणि त्यातच आता आणखी एका नव्या समाजाची आरक्षणाची मागणी होऊ लागली आहे. महारष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीय म्हणजेच उत्तर भारतीय समाजाने मागणी केलीय. आणि या संदर्भात कॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार आणि कॉंग्रेस नेते नरसिंह खान यांची भेट घेत या संदर्भात ही मागणी केली गेलेली आहे. आणि परप्रांतीयांना OBC तून आरक्षण देण्याच्या मागणीला कॉंग्रेसचं समर्थन देण्यात आलंय. या काँग्रेसी मराठी भैय्याला बाहेरचा रस्ता दाखवायला हवा
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Sat, 09/04/2021 - 07:47 नवीन
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. :(
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sat, 09/04/2021 - 10:42 नवीन
सध्या महाराष्ट्रात लोकहितवादी, गरिबांचे कैवारी , जाणते राजांचे सरकार असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात हे आरक्षण लागु करायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 09/04/2021 - 10:55 नवीन
Bmc निवडणुकी साठी सोडलेल पिल्लू आहे.दुसऱ्या राज्यातील जातींना आपल्या राज्यात आरक्षण देणे कायद्यात सुद्धा बसत नाही. ह्याच राज्यातील मागास जाती असाव्या लागतात.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 09/04/2021 - 11:15 नवीन
शिवसेनेचा विटाळ झाल्याने आगामी काळातील मुंबई महापालिका, उत्तर प्रदेश विधानसभा वगैरे निवडणुकीत उत्तर भारतीयांची मते जाऊ नयेत यासाठी कॉंग्रेसने हे पिल्लू सोडलं आहे.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 09/04/2021 - 07:55 नवीन
जावेद अख्तर पेटले! "तालिबानी रानटी तर RSS, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला पाठिंबा देणारे अशाच मानसिकतेचे" – जावेद अख्तर वर "ग्लोबल हिंदुत्वाला नष्ट करणे"बद्दल होणार्या परिषदेची माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेतली 'दादा' विद्यापीठे ह्यात आहेत.आपल्या विधांनांवर देशात काय प्रतिक्रिया उमटते हे विचारवंत अधुन मधुन तपासुन बघत असतात. अख्तर ह्यांचे वक्तव्य ही परिषदेची पुर्वतयारी म्हणुन असावी." घरासमोर निदर्शने होतील, ट्रोल केले जाईल आणि मग "हा घ्या पुरावा" म्हणुन अख्तर पुढे येतील. https://www.loksatta.com/manoranjan-news/javed-akhtar-on-taliban-said-rss-vhp-bajrang-dal-supporters-like-talibani-mentality-kpw-89-2585433/
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 09/06/2021 - 10:35 नवीन
कर्नाटकमध्ये बेळगाव, हुबळी-धारवाड आणि गुलबर्गा (कलबुर्गी) या महापालिकांसाठी आज मतमोजणी झाली. महाराष्ट्रासाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या बेळगावमध्ये ५५ पैकी ३६ जागांवर भाजपने तर ९ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. बेळगावमध्ये समितीचा हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा पराभव झाला आहे. पूर्वी बेळगाव महापालिका आणि जिल्ह्यातील बेळगाव, खानापूर , उचगाव आणि इंडी या चारपैकी कधीकधी चारही विधानसभा मतदारसंघांमधून समितीचा उमेदवार जिंकला आहे. एक मराठी भाषिक म्हणून समितीचा दारूण पराभव झाला याचे वाईट वाटतेच पण त्याबरोबरच समितीला शिवसेना आणि संजय राऊतसारख्या वाचाळवीरांनी पाठिंबा दिला होता त्यामुळे त्यांना पण चपराक बसली हे चांगले झाले. शिवसेनेशी जवळीक असलेल्या कोणाचाही पराभव होत असेल तर ते एका अर्थी चांगलेच आहे. हुबळी-धारवाडमध्ये ८२ पैकी भाजपने ३५ तर काँग्रेसने २२ जागांवर विजय मिळवला आहे. तर गुलबर्ग्यात ५५ पैकी काँग्रेसला १९ तर भाजपला १३ जागा मिळाल्या आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 09/06/2021 - 10:44 नवीन
संजय राऊतचा पायगुण वाईट आहे. हा जेथे जेथे प्रचाराला जातो तेथे तेथे शेणिक हरतात. गोवा, बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक, बेळगाव महापालिका निवडणुक अशा ठिकाणी हा जाऊन पचकला व तेथे याने पाठिंबा दिलेले पराभूत झाले यातील संबंध स्पष्ट आहे. असो. महाराष्ट्र एकीकरण समितीचे बहुसंख्य उमेदवार पराभूत झाले असले तरी भाजप व कॉंग्रेसचे निवडून आलेले बहुसंख्य उमेदवार मराठी आडनावाचे आहेत.
  • Log in or register to post comments
क
कोण Tue, 09/07/2021 - 04:28 नवीन
बेळगावमध्ये समितीचा दारुण पराभव झाला याचा फार आनंद झाला. आणि तसेही बेळगावमध्ये शिवसेनाला अजिबात राजकीय किम्मत नाही.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 09/07/2021 - 05:37 नवीन
बेळगावमध्ये शिवसेनाला अजिबात राजकीय किम्मत नाही.
तशी महाराष्ट्रातही काही ठिकाणी शिवसेना महापालिका निवडणुक जिंकत आली होती त्यापलीकडे शिवसेनेला महाराष्ट्रातही फारशी किंमत नव्हती. पण भाजपच्या केंद्रीय स्तरावरील वाजपेयी-अडवाणी आणि महाराष्ट्रातील मुंडे-महाजन या नेत्यांनी विनाकारण शिवसेनेला गरजेपेक्षा जास्त महत्व दिले आणि मोठे करून ठेवले.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 09/07/2021 - 06:22 नवीन
७० च्या दशकात फक्त एकदा ठाणे महापालिकेत शिवसेना सर्वात मोठा पक्ष होता (बहुमत नव्हते). नंतर १९८५ मध्ये मुंबई महापालिकेत शिवसेनेला १७० पैकी ७५ जागा मिळाल्या होत्या (बहुमत नव्हते). यापलिकडे सेनेला महाराष्ट्रातील इतर कोणत्याही ग्रामपंचायतीत, नगरपालिकेत, जिल्हा परीषदेत अस्तित्व नव्हते. क्वचित कोठेतरी एखादा माणूस निवडून यायचा. जसे १९८५ मध्ये मुंबईतूनच भुजबळ आमदार झाले होते आणि पुण्यात काका वडके एकदा १९७४ मध्ये नगरसेवक झाले होते. १९७८ विधानसभा निवडणुकीत ३५ जागा लढवूनही शिवसेनेला भोपळा मिळाला होता. म्हणजे १९८५ पर्यंत मुंबईतील मराठी प्रभागांच्या बाहेर शिवसेनेला कोणीही ओळखत नव्हते.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 09/06/2021 - 10:51 नवीन
तेथील मराठी जनतेने कर्नाटक सरकार शी जुळवून घ्यावे..सुखात राहतील.. मुंबई मध्ये मागास यूपी ,बिहारी लोकांनी महाराष्ट्र शी जुळवून घेण्यातच त्यांचे हित आहे . तसेच आहे..बेळगावी मराठी लोकांना महाराष्ट्र उत्तम जीवन देवू शकत नाही आणि मुंबई मध्ये असणाऱ्या मागास राज्यातील यूपी,बिहारी लोकांना त्यांची राज्य उत्तम जीवन,नोकऱ्या,रोजगार,सुविधा देवू शकतं नाहीत. हे सत्य आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 09/06/2021 - 17:04 नवीन
भाजप महाराष्ट्राला कधीही कणखर नेतृत्व देऊ शकत नाही जे गुजरात आणि कर्नाटक च्या विरोधात जाऊन महाराष्ट्रहिताचे काम करेल. गुज्जू जोडीसमोर होयबा करण्यात यांना धन्य वाटते
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 09/06/2021 - 18:16 नवीन
जर भाजप देऊ शकत नसेल तर इतर कोणताही पक्ष कणखर नेतृत्व देऊ शकत नाही. मनसे नगण्य आहे तर शिवसेना व मराठी माणसाचा कणभरही संबंध नाही. राष्ट्रवादीत फक्त खादाडखाऊ आहेत. संयुक्त महाराष्ट्रातून मुंबई वगळून मुंबई केंद्रशासित करण्याच्या निर्णयाला कॉंग्रेसच्या एकाही नेत्याने विरोध केला नव्हता. उलट "नेहरु महाराष्ट्रापेक्षा मोठे" असे सांगून यशवंतराव चव्हाणांनी नेहरूंच्या निर्णयाचे समर्थन केले होते. यावच्चंद्रदिवाकरौ मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे कॉंग्रेसचे स. का. पाटील जाहीररीत्या म्हटले होते. बेळगाव, निपाणी, हुबळी, धारवाड, कारवार हा भाग कॉंग्रेसमुळेच कर्नाटकात गेला. जर भाजप नेते गुज्जू जोडीसमोर होयबा करीत असतील तर इतर सर्व पक्षीय नेते दिल्लीश्वरांसमोर हुजरेगिरी करतात.
  • Log in or register to post comments
क
कोण Tue, 09/07/2021 - 05:32 नवीन
नक्की कोणत्या विषयी कर्नाटक च्या विरोधात जावून काम केल्यास महाराष्ट्रहिताचे ठरेल? भाजपा वा इतर कोणतिही पार्टी?
  • Log in or register to post comments
U
Ujjwal Mon, 09/06/2021 - 17:30 नवीन
*अनिल देशमुख फरार घोषित*! *#ED ने जारी केली लूक आऊट नोटीस* *महाराष्ट्रासारख्या महान राज्याचा गृहमंत्री फरार घोषित होतो, ही राज्याच्या इतिहासाला काळीमा फासणारी घटना आहे*
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 09/06/2021 - 17:44 नवीन
एखाद्याच्या नावे शोधसूचना काढली म्हणजे तो फरारी ठरंत नाही. माझ्या माहितीप्रमाणे फक्त न्यायालयच एखाद्या व्यक्तीस फरार घोषित करू शकते. -गा.पै.
  • Log in or register to post comments
U
Ujjwal Mon, 09/06/2021 - 17:55 नवीन
ओके
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Tue, 09/07/2021 - 06:36 नवीन
शोधसुचना म्हणजे, "हा माणूस पळून जाऊ शकतो, दिसला तर पकडा आणि या नंबर ला कळवा" या टाइप ची सूचना. ही त्यांनी सगळ्या वॉटर पोर्टस, एअर पोर्टस, boundary check posts इत्यादी ठिकाणी दिली असणार. यापेक्षा जास्त नाचक्की काय असते? ती सुद्धा एखाद्या पूर्व गृहमंत्र्यासाठी? याला फक्त समन्स चे पालन केले नाही या एकाच कारणासाठी आत घेऊन ओल्या पोकळ बांबू चे फटके दिले पाहिजेत.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 09/07/2021 - 15:02 नवीन
नाचक्की आहेच. फक्त त्यास फरारी म्हणंत नाहीत. एक पायरी खाली. बस इतकंच. -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 09/07/2021 - 15:36 नवीन
अशी बातमी कुुठे आली आहे?
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 09/07/2021 - 16:02 नवीन
गामा यांच्य प्पतिसादावरून
  • Log in or register to post comments
U
Ujjwal Tue, 09/07/2021 - 17:13 नवीन
https://m.economictimes.com/news/india/ed-issues-lookout-notice-against-former-maharashtra-home-minister-anil-deshmukh-in-money-laundering-case/articleshow/85966701.cms https://www.amarujala.com/india-news/maharashtra-ed-issues-lookout-notice-to-anil-deshmukh-trying-to-flee-the-country https://www.ndtv.com/india-news/lookout-notice-issued-against-maharashtra-ex-home-minister-anil-deshmukh-2530911 https://www.indiatoday.in/india/story/ed-issues-look-out-circular-against-ex-maharashtra-home-minister-anil-deshmukh-1849531-2021-09-05 https://www.deccanherald.com/national/west/ed-issues-lookout-notice-against-ncp-leader-anil-deshmukh-1027481.html
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 09/07/2021 - 17:23 नवीन
देशात फक्त महाराष्ट्र मध्ये ed,cbi, राज्यपाल हे केंद्राचे हस्तक त्यांची घटनात्मक जबाबदारी विसरून राजकीय कारणाने कारवाई करत आहेत. Ed नी किती bjp शासित राज्यात कारवाई केली किती bjp नेते,आणि लाडके मित्र ह्यांच्या विरूद्ध कारवाई केली. BJP चे नेते आणि त्यांचे मित्र काही मोठे सज्जन नाहीत. घोटाळे,चोऱ्या ते पण जोरात करत आहेत. पण ज्या केंद्रीय संस्थेवर हे शोधून काढणे ह्याची जबाबदारी आहे ते महाराष्ट्रात च आहेत खोट्या केस टाकण्यात दंग. आज महाराष्ट्र आणि बंगाल ,केरळ ह्या राज्यातील सत्ताधारी हे देशातील राज्यातील नसून पाकिस्तानी राज्यातील आहेत असा भास केंद्र सरकार ला होत आहे. भारत हा United State आहे ह्याचा त्यांनी विसर पडलाय. D
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 09/07/2021 - 20:09 नवीन
भारत हा United State आहे लक्षात आणुन दिल्याबद्दल थांकु हो राजेशभाउ ... विसर्लोच होतो ...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 09/07/2021 - 20:28 नवीन
पंजाब,काश्मीर आणि अती पूर्व मधील राज्य भारता विरोधी जाण्यात त्या त्या काळातील केंद्र सरकार चl कारणीभूत होती. Bjp पण त्याच मार्गाने जात आहे उद्या महाराष्ट्र ,केरळ,बंगाल ह्या राज्यातील लोकांची मत भारत सरकार विषयी कलुशित झाली तर त्याला bjp सरकार च जबाबदार राहील. विरोधी पक्षाची राज्य सरकार धोक्यात आणण्या साठी केंद्र सरकार नी त्यांची मर्यादा,जबाबदारी,कर्तव्य विसरू नयेत. राजकारण जरूर करावे पण मर्यादेत राहून.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 09/07/2021 - 22:15 नवीन
तुम्ही गंमत म्हणून कधीच प्रतिसाद देत नाहीत. आम्हीच तुमचे प्रतिसाद गंमत म्हणून घेतो. गंमत आहे की नाही?
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 09/08/2021 - 19:54 नवीन
एकदम सत्य वचन, राजेश १८८ कधीच गंमत म्हणून प्रतिसाद लिहीत नाहीत तर (*) लोकं त्यांचे प्रतिसाद गंमत म्हणून घेतात.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 09/08/2021 - 12:03 नवीन
केरळ,बंगाल ! हे भारतात आहेत अजून? आईला माहित नव्हत हा ////
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 09/08/2021 - 06:35 नवीन
देशात फक्त महाराष्ट्र मध्ये ed,cbi, राज्यपाल हे केंद्राचे हस्तक त्यांची घटनात्मक जबाबदारी विसरून राजकीय कारणाने कारवाई करत आहेत. हे कुठल्या व्हॉट्स ऍप विद्यापीठात शिकलात? भारत हा United State आहे बरं मग?
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Tue, 09/07/2021 - 12:20 नवीन
दाल मे कुछ काला है.. या NCP कि पूरी दाल काली है... शोध सूचना येईपर्यन्त ते का थाम्बले म्हणजे मोठे मासे अडकले आहेत.. कारण नाहीतर एतके दिवस का थाम्बले??
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Wed, 09/08/2021 - 05:55 नवीन
विविध क्षेत्रांतील १५० मान्यवरांचा अख्तर, शाह यांना पाठिंबा. उत्तर प्रदेशातील निवडणूक होईपर्यंत हे असले प्रकार वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक झाली की परत शांत बसतील. https://www.loksatta.com/mumbai-news/150-dignitaries-from-various-fields-support-javed-akhtar-naseeruddin-shah-zws-70-2589889/
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 09/08/2021 - 06:12 नवीन
या मान्यवरांमध्ये कोणकोण आहे? तर तिस्ता सेटलवाड आणि आनंद पटवर्थन. मग पुढचे काहीच वाचले नाही. जावेद अख्तर रा.स्व.संघ हा तालिबानी मानसिकतेचा आहे असे म्हणाले आहेत. स्वतः अख्तरनी तालिबानच्या मानसिकतेला समर्थन दिले आहे असे दिसले नाही. पण अफगाणिस्तानात तालिबानने परत सत्ता काबिज केल्यानंतर 'आता हे तालिबान २.० आहे' असे जगातील भल्याभल्या विचारवंतांनी म्हटले. यशवंत सिन्हाही त्यातलेच. अशा लोकांविषयी आंतरजालावर एक मस्त टिप्पणी वाचायला मिळाली. अशा लोकांच्या मते खुद्द तालिबान हे तालिबानी मानसिकतेचे नाही पण रा.स्व.संघ मात्र तालिबानी मानसिकतेचा आहे :)
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 09/08/2021 - 06:13 नवीन
तिस्ता सेटलवाड, अंजुम राजाबाली वगेरे वगेरे आहेत त्या मान्यवरांच्या लिस्ट मधे. ख्या ख्या ख्या . . . . त्यांना आजकाल कोणी विचारत नाही ... फुकट चा पैसा बंद झाला आहे म्हणुन जळजळ .. बाकी काही नाही . . . .
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 09/08/2021 - 12:00 नवीन
प्रोफेश्वर राम पुनियानी , मेधा पाटकर आणि अरुंधती रॉय पण आहेत कि काय
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 09/08/2021 - 11:49 नवीन
एक वात्रट शंका !!!!!!! ह्या एकशे पन्नासांनी असे पत्र जर फक्त नासिर यांचे विधान असते (आणि जावेद अख्तरांचे काहीच नसते) तर काढले असते का ? नसते बहुतेक ... अशी एक आपली पुसटशी शंका मनात येते बुवा ! का कोण जाणे .. माझिया मना असे तुला का बरे वाटते? - यातील उदारमतवादी नावे वाचून कि काय? कि - भाजपचं आय टी सेल करून चान्गला पगार मिळला म्हणून कि काय ! अरे मना जरा थांब ना आणि सांग ना ! नको होऊ असा अन्यायी या १५० गरीब लोकांवर ... अरे मना तुला हे माहित नाही का नासिर तर नागपुरास जाऊन आला आहे नाहीतरी त्याची बायको हिंदू आणि तिने धर्म बदलावा अशी त्याने सक्ती केली नाही त्यामुळे तो अर्धा हिंदूच कि रे त्यामुळे तो असे बोलणारच त्यामुळे मना त्याचा तू हि निषेध कर आणि १५० चे १५१ होऊ देत जावेद मियांचा तर काय त्यांनी सांगीतलेले प्रमाण मान बाबा हिंदू तालिबान आहेच रे ... ते तुला दिसत नाही का ? रंगआंधळा झालास कि काय ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 09/08/2021 - 06:37 नवीन
खुद्द तालिबान हे तालिबानी मानसिकतेचे नाही पण रा.स्व.संघ मात्र तालिबानी मानसिकतेचा आहे :) ही पुरोगामी सडक्या मेंदूत शिजणारी खिचडी आहे.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 09/08/2021 - 06:56 नवीन
जावेद अख्तर जे म्हणाले त्यावर आमच्या गिरीश कुबेरानी नेहमीप्रमाणे अग्रलेख टाकला.आधीच करोनामुळे खप कमी, त्यामुळे रा.स्व.संघाचे नाव न घेता टीका केली.नाहीतर जो आहे तो खपही कमी व्हायचा. एकीकडे संघवाले तालिबानी वृत्तीचे म्हणायचे तर दुसरीकडे जगाने तालिबानींशी जुळवुन घ्यायला पाहिजे असेही म्हणायचे. https://www.loksatta.com/agralekh-news/loksatta-editorial-on-javed-akhtar-over-rss-taliban-remarks-zws-70-2587392/ https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-page-afghanistan-america-officially-taliban-national-interest-investment-military-commander-akp-94-2583387/
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 09/08/2021 - 11:59 नवीन
यातील पहिला लेख वाचला आणि असे म्हणावेसे वाटले कि .."सालं काही केलं तरी बोबलायला हिंदूच दोषी .."
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 09/08/2021 - 07:06 नवीन
बेळगावात एकीकरण समीतीला यश मिळाले नाही हे उत्तम झाले. बेळगावातील मराठी तरूणांना भावनिकरित्या भरकटवुन, स्थानिक प्रशासनाविरुद्ध भडकवणे ह्यापलिकडे एकीकरण समीतीने गेल्या ४० वर्षात काहीही केलेले नाही. एकीकरण नेत्यांचे जमीन-जुमले/फ्लॅट्स बेळ्गावपासुन बेंगळुरुपर्यंत पसरलेले आहेत. म्हणजे ह्या नेत्यांची सम्पत्ती महाराष्ट्रापेक्षा 'अन्याय' करणार्या कर्नाटकात आहे. ! एस एम्/गोरे मंडळी होती तोवर मध्यमवर्गाचा थोडाफार पाठिंबा होता. आताची पिढी हुशार आहे. आपले हित कशात आहे हे ह्या पिढीला बरोबर कळते. त्यांमुळे '१०५ हुतात्मे, सांडलेले रक्त' अशा 'सेंटी' वाक्याना ती भूलत नाही.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 09/08/2021 - 07:32 नवीन
सरासरीचा विचार केला तर, दर निवडणूकीमागे मतदार तरूण व हुषार साक्षर व टेकसेव्ही होतो आहे ही खरंच चांगली गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 09/08/2021 - 08:35 नवीन
हुशार होत आहे का?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 09/08/2021 - 19:02 नवीन
भाजपाची मतदान टक्केवारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि आमदारांची संख्या पण. असंच लोकसभेत पण दिसून आलंय. कम्युनिस्ट व काँग्रेसची मतदान टक्केवारी नगण्य झाली आहे. भाजपाची तुलना करता ममतांची टक्केवारी हाताच्या बोटावर मोजता येईल इतकीच वाढली आहे. जागाही फारशा वाढलेल्या नाही आहेत. पण कोणाला हे मतदार हुषार वाटतील तर कोणाला मूर्ख. ज्याचा जसा दृष्टिकोन असेल तसे त्याला दिसेल. मात्र मतदार विचार करायला लागला आहे हे मान्य करावेच लागेल. तसेच हा ट्रेंड २०१४ पासून सुरू झाला आहे व तो वाढतच चालला आहे हेही मान्य करावे लागेल. त्यावरून भविष्यात जो हिंदूत्वाच्या विरोधात जाईल तो लोकशाही मार्गाने संपत जाईल हे जाणवते आहे. हा ट्रेंड योग्य की अयोग्य याबाबत माझा पास.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 09/08/2021 - 15:10 नवीन
काल सदाशिव पेठेत एका कार्यालयावर राघवेंद्र मानकरचे चित्र असलेला एक फलक पाहिला. त्यावर त्याच्याबरोबर मोदी, चंपा, फडणवीस यांचीही चित्रे होती. म्हणजे हा सुद्धा भाजपत आलेला दिसतोय. तसे असेल भाजपच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा! २ वर्षे येरवडा तुरूंगात राहून जामिनावर बाहेर असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता, पुण्यातील लँड माफिया आणि लफडेबाज दीपक मानकरचा पोरगा म्हणजे राघवेंद्र मानकर. पद्मसिंह पाटील, जयकुमार गोरे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, मधुकर पिचड, बबन पाचपुते, नारायण राणे, नितेश राणे, कृपाशंकर सिंह आणि आता राघवेंद्र मानकर . . . फडणवीस आणि चंपा रस्त्यावर पडलेला कचरा उचलून भाजपत आणत आहेत. आता नळस्टॉप/पौड रस्ता प्रभागातून भाजपचा महापालिका उमेदवार राघवेंद्र मानकर असणार. भाजपचे एका कचरापेटीत रूपांतर करीत असल्याबद्दल फडणवीस व चंपा या ढवळ्या-पवळ्याच्या जोडीचे व त्यांच्या अंध भक्तांचे हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Wed, 09/08/2021 - 16:35 नवीन
सहमत! सोने पे सुहागा!!
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 09/09/2021 - 01:08 नवीन
शांहा सारख्यांना हि खोगीर भरती आपल्यावर उलटेल हे कळत कसे नाही .. राणे जेव्हा भाजपात गेलं / आले तेव्हा मला एकदम राणे अर्ध्या चड्डीत कसे दिसतील हे चित्र डोळ्यसमोर आले .. आणि खुद् करून हसू आले
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 09/09/2021 - 19:32 नवीन
2016 साली हे पिता पुत्र बहुधा भाजप मध्ये आले आहेत
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 09/08/2021 - 17:28 नवीन
की हा राजकीय पक्ष चांगला आहे ह्या पक्षात सर्व सज्जन आहेत.भ्रष्ट कारभार करणार नाहीत. आणि हा दुसरा पक्ष चांगला नाही भ्रष्ट आहे जनहिताची काम करणार नाहीत. असे टोकाचे विचार ठेवूच नका राजकीय पक्षा विषयी. राजकीय पक्ष कोणता ही असू ध्या सत्ता मिळवणे हेच ध्येय असते. त्या सत्ता स्थना पर्यंत पोचण्यासाठी प्रतेकापा साध्य होईल ते सर्व बरे वाईट मार्ग सर्व अवलंबत असतात. आणि सत्तेवर आल्यावर दणकून जनतेच्या पैशाची लूट पण सर्व करत असतात. Bjp बाहेरची लोक भरती करून घेत आहे तेच मुळात सत्ता मिळवण्यासाठी. मग तो चोर आहे की साधू ह्याच्या शी काही देणेघेणे नाही तो निवडणूक जिंकेल का हाच निकष आहे . जनतेचा अंकुश नेहमीच राजकीय नेत्यांवर असायला हवा त्या साठी जनता स्व बुध्दी ची आणि जागरूक हवी. BJP ल निवडून दिले की सर्व चांगलेच होईल आपण झोपा काढल्या तरी चालतील अशी जनता असेल तर सत्ताधारी लोकांचे चांगले फावते.
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Wed, 09/08/2021 - 19:24 नवीन
हे प्रत्येक पक्षासाठी लागू पडते.. फक्त भाजपा साठी नाही.. काही ज्येष्ठ राजकारण्यान्नी पत्रकार पाळले आहेत त्यामुळे ते कसेही वागले तरी ते जाहीर होत नाही.. प्रत्येक पक्ष मतदारान्ना जहागीर समजतो.. जातीप्रमाणे वाटून घेतो ...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा